Bramhastra Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

याच्या पेक्षा मी सुर्यवंशी पाहिले 500 वेळा. 😂😂..कोरे कोरे मेरे सपने🥰🤪

riddhibhujbal
Автор

6:47 साडेपाचशे गेल्याचं खरं दुःख जाणवलं तुझ्या एक्सप्रेशन्स वरून 🤣🤣🤣🤣🤣

j.amruta
Автор

2:07
डोक्यात सट्ट आलिया भट्ट तिला घेऊन जोरात आपट्ट 😂😂😂😂

Drx.Shruti
Автор

5:28 काही प्रेम बिन नाही. दोघांना फक्त त्यांचं खालचं अस्त्र शांत करायचं आहे बस 🙏🏻

superiorgames
Автор

Bekkar Avenger samay Mani Fekun Dein Bas Shodhat 😂🤣🤣🫶🏻 Thanos Chya Kapalat

nickshinde
Автор

Epic 10:28 🤣🤣🤣🤣i can't control laughing when I thinking dr strange talking I'm not giving time stone I will throw in valley🤣🤣🤣

chetanbirari
Автор

भावा Genuinely विचारायचं आहे, एवढा भारी शब्दसाठा कुठून आणतोय राव 😂😂

dnyanesh
Автор

Intro एकदम शांततेत पण कडक😂😂😂😂😂😂😂😂
Congratulations 🎉❤️ 400k

Drx.Shruti
Автор

भाऊ तुला चार लाख subscriber झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा . 🥳💐🤩

kalpeshmali
Автор

मनुन मी ही हागनदारी पाहन्या साठी नही गेलो 😂

sunilpotdar
Автор

The way he start to introduce the topic is Fabulous 😂🤣😂

bangtanstan
Автор

अजून खूप मोठा हो भावा, तुझी मेहनत तुला पुढे घेहून चाली आहे, 🎊🥳

rupeshmune
Автор

Hello, खरंतर कशी सुरुवात ते कळत नव्हतं पण खरंच सोहम दादा आमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं की तो आपल्या घरातलाच कोणीतरी आहे..आणि उद्या कधी सोहमदादा समोर जरी आला तरी ते नवीन कोणीतरी भेटल्याची भावना नसेल.. आणि मला वाटतं की तीच तुमच्या कामाची पावती असते !! Influencer म्हणजे काय ? आणि influencer कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे सोहम दादा ! त्याचा प्रत्येक रोस्ट काय चांगलं काय वाईट हे शिकवत असतोच आणि मग "do we deserve independence" सारखा व्हिडिओ डोळेही उघडतो आमच्या या पिढीला influence करण्याचं काम अशा लोकांकडन होत आहे आणि influencer ची खरी व्याख्या काय असते हे तुमच्याकडे बघून कळतं असं मला वाटतं!! तुम्ही आज जे काही आहात ते प्रेक्षकांमुळे आहात हे न लाजता तुम्ही सांगता याचा खरच खूप अभिमान वाटतो. असे massages तुम्हाला रोज येत असतील पण खरंच तुम्ही आम्हाला आमचं कुटुंब वाटता !! सोहम दादा नेहा ताई तुमच्याकडे बघून तुमची growth बघून आम्हाला असं वाटतं जसं की आमच्याच घरातलं कोणीतरी खूप काहीतरी करतयं !! Lots of love from this side♥💫you aree so good !!!

sarthakikhajandar
Автор

विषय हार्ड, शेवटचे २० मिनीटे म्हणजे नुस्ता लेझर लाईट शो
यांच्यापेक्षा शक्तिमान भारी होती, भेंडी

Inthezero-lp
Автор

Hollywood Avengers are marvel collections🔥🔥🔥🔥 and brahmastra like a marbal collection 😂 padla ki futla😂😂😂 kadak roasting soham sir...

manoramaunde
Автор

तुझा व्हिडिओ पाहून ढुंगण प्रफुल्लित झाले...अगदी ढुंगणाला भिडणारा व्हिडिओ आहे भाऊ😂😂🤣....

manjiris
Автор

आज कालच्या VFX चे चित्रपट बघण्यापेक्षा POGO वरच कार्टून बघताना छान वाटत. 😂😂😂

AmitTikheVlog
Автор

भाऊचा राग एकदम बरोबर आहे..काही पण दाखवतात राव 😝😝

pravinkachare
Автор

The Frustration in his voice and Expressions 🤣🤣🤣🤣😂🤣🤣

siddharthdoke
Автор

सोहम भाऊ ही एवढी खतनाक हावभाव कुठून आनता😂😂😂😂🤩

deepakpardhi