Suraj Chavan Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

श्री स्वामी समर्थ🙏
दादा आज तुमचा josh talk marathi वरचा व्हिडीओ पाहिला..खूप सुंदर आणि प्रेरणादायी दादा...ऐकताना प्रत्येकाला त्यांच्या परिस्थितीची नक्कीच जाणीव झाली असेल...स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण करो..🙏 प्रणाम त्या आईंना ज्यांनी वेळोवेळी आपल्या बाळाला support केला..🙏
श्री स्वामी समर्थ🌹

Amhi_Swamibhakt.
Автор

सूरज चव्हाण इतक्या दिवस वाचला होता सोहम कडून..पण शेवटी कचाट्यात घावला 🤣🤣🤣

taufiqinamdar
Автор

He is in the bigg boss now.🎉🎉🎉🎉🎉..and you????😅😅😅😅😅😅😅😅

gvr
Автор

काहीतरी करता करता जेव्हा माणूस काहीतरीच करतो बेस्ट लाईन भावा❤️😂😂😂😂😂😂😂😂😂

blackpearl
Автор

भावा इंडोेनेशिया मधून पाहतोय आणि कोण कोण नमुने आहेत ते तुझ्या व्हिडिओ मधून कळतंय... कडक 💥

sahilandonkar
Автор

माणसाचे मत किती लवकर बदलते बघा...काही दिवसा आधी आपण ज्याला फक्त एक मजाक च्या नजरेनं बघत होतो ..त्याला आता आपण आपल्या मनात एक नवीन जागा देत आहे ...

nakulsomvanshi
Автор

तुझा जोश talks वर विडिओ पाहिला, खूप छान, अशीच प्रगती कर व या भारत मातेला व हिंदू संस्कृतीला ही गर्व होईल असे कार्य कर

आधुनिकभारत-गठ
Автор

सूरज भाऊ in lockdown:- हॅलो इंस्टा फॅमिली मास्क लावा सनिटाइजर लावा आणि गुलिगत घराबाहेर नका निघू नाहीतर पोलिस वाले लयी हांतेत 😂😂😂

lovelymaahi
Автор

मानवी रूपातल वटवाघूळ 😂🤣🤣🤣🤣🤣🤣।
8:48
8:50

priyankawandekar
Автор

Next roast is so called BodyBuilder Tarun Gill ! 😂

pankajbachhavfeb
Автор

Next level roasting bro.. You are doing very good job bro... Love from sangli ❤😍🔥

RahulRathod-fout
Автор

11.21 जेव्हा तुमचा धुंगणातील किडे तुमच्या डोक्यात जातात तेव्हा तुमचा सूरज चव्हाण होतो 🤣🤣🤣 epic 🤣🤣🤣🙌

jeetdongare
Автор

दुर्गसंवर्धन कार्यात आपल्या मराठी मुलांनी यावे म्हणून ही कॉमेंट करत आहे...

पुर्ण updates साठी फॉलो करा 🙏🚩

SahyadriPratishthanOfficial
Автор

Ethe ha suraj chya viruddha boltoy ...pn atta suraj big boss marathi madhe jaun pohochala ahe tr ha sadhya suraj baddal changla boltoy ..doble dholki 😂

manishamanohar
Автор

लई दिवसापासून वाट पाहत होतो...
एकदम भारी!!!!😂😂😂

gopaltirukhe
Автор

07:30 the best part of the video...Ek no. soham da✌️😝

teja_gaming
Автор

Bhau plz..its request to u..plz roast nusati uthathew...hahahahahahahah.. challenge ah tula...hahahhaj

sonalisatav
Автор

कसा हा राजहंस ह्या उदान वार् यावर डौलवतोय बघा 😂😂😂

mandarrpawar
Автор

Serious rahun comedy krn tulach yet soham bhau😂😂😝😝😝😝😝 lay haslo rao 😆😆 pot dukhayl hasun hasun😥😝😝😝😝😝😝😝😝😝😝

an_eagle
Автор

Op for the line
ढुंगणातुन शेंभुड आणि नाकातून आतडी
😜😜😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
काय रे तू
कुठून सुचत तुला असल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खतरनाक लेखन शैली आहे तुझी

ashishban