Marathi Honeymoon Vlog Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание

Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

भावा तुझा रोस्ट बघून त्यांचा घटस्फोट होणार नक्की... वहिनी भोळी आहे पण भाऊ येरझवा आहे

DivyaKamal
Автор

मला तुझी खरचं खूप दया येते. तू roasting साठी सगळे फालतू videos पाहणे सहन करतोस🙏🏻🙌🏻 #legend yaar💥

chaitru_lokhande
Автор

बाबुच्या आपेक्ष्यावर मुतला तू this was epic 😂😂

sushilpawar
Автор

वय झालंय, आलोय कुठेतरी हनिमून ला पण आपल्या ढुंगणातले "बुगी बुगी" चे किडे काही कमी झालेले नाहीत, 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

l_for_lofi
Автор

सोहम भावा ठिपक्यांची रांगोळी, मायेचे कवच serial वर Roast Video बनव.plz

pdeept
Автор

भाऊ एवढा वहावत गेला की हम्मा, हम्मा, रंम्बा, रंम्बा विसरला 😅पापी माणसा कुठे फेडशील हे

j.amruta
Автор

Finally आमचा भाग पवित्र झाला सोहम भाऊने एकदाचा रोस्ट केला बाबा या दोघांमुळे 🤣🙏

sushantpatil
Автор

किती ती excitement हम्मा, हम्मा, रंम्बा, रंम्बा, कंबा, कंबाच नाही टाकले, एक वेळ विडिओ मध्ये सोहम नसेल तरी चालेल पण हम्मा, हम्मा, रंम्बा, रंम्बा, कंबा, कंबा पाहिजेच.

sagarchavan
Автор

Peoples hanymoon is temporary but Soham bhau's aaichya gavat is permanent 😁😂😂😂🙏❤️

bhauff
Автор

Kamal vedio👏😂

" Coffee with Karan " roast vedio houn jaude ekdaa!

sanjayshreesathe
Автор

9:02 दोनदा मीच माझा लॅपटॉप मागं ढकलला, एवढा हा जवळ आलाय 😆😆😆

manasikulkarni
Автор

5:51 लाजला भाऊ एकदम मुद्देसूद बोललास खूप हसायला आलं, एकंदरीतच झकास vlog
Keep it up Bro👍

sagarmore
Автор

11:16 vahini mood mdhe yeun boltayt hat pakad na 😂

mr.villain.
Автор

अरे यार, हे काय चाललंय views मिळवण्यासाठी दादा 🤦‍♀️ दादा आमचे पण love marriage आहे पण मराठी culture मध्ये खूप limitations असतात 💞

SoniyaBagadeCoupleLife
Автор

ह्यो पक्का तुंबलेला introverted सिंगल आहे 🤣🤣🤣

rajashrikamble
Автор

सगळ खर आहे सोम्या भाऊ... पण आपला हांबा हम्बा मंत्र कुठ गेलं.... 😀😀

riddhibhujbal
Автор

बाबुच्या अपेक्षा वर मुतला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

vaibhavipowar
Автор

Most ever entertaining vlog I've ever seen on your channel 🤣🤣🤣🤣🤣

sachinchaudhari
Автор

जगात y z लोक असतात महिती होत पण आज सोहम भाऊ तुझ्या मूळ पहिलं, ,आभारी

ashwinideshpande
Автор

अगदी बरोबर, , , त्या भाऊला स्वतःचा honeymoon सुद्धा शूट करावासा वाटला....किती बोगस्पणा

suyogtathe