Your Country Needs You | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi

preview_player
Показать описание
माझा ह्या विडिओ द्वारे कुणालाही दुखवायचा हेतू नाही. आपण सगळे आपल्यात थोडा फार बदल करून देशासाठी काहीतरी करावा हीच माझी मनापासून विनंती आहे. धन्यवाद 🇮🇳
Stay connected:-

Рекомендации по теме
Комментарии
Автор

ज्यावेळी कोरोना महामारी आली तेंव्हा मी लोकल ट्रेन मध्ये बोललो होतो की कोरोना वर पहिली लस भारतीय शोधतील.तेंव्हा सगळे लोक हसत होते आणि सत्य आता तुमच्या समोर आहे.
आदर्श घ्या डॉ APJ अब्दुल कलाम यांचा परदेशी ऑफर असून देखील देशासाठी त्यांनी आपलं ज्ञान वापरलं

pravin_deshmukh_
Автор

डोळ्यात पाणी आणलंस मी हा तुझा व्हिडीओ 2500 लोकांपर्यंत पोहचवला🇮🇳

omkarpatil
Автор

हेच प्रश्न आमच्यासारख्या मराठी माध्यमवाल्या मुलांना विचारा... आम्ही नक्कीच सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देवू...कारण मराठी भाषेत इतिहास शिकणे हा एक वेगळाच अनुभव आहे...

sachinkamble
Автор

भाऊ शब्द नाहीयेत तुझ्या बद्दल वाटलं youtub मुळं पोर वाया जात आहेत पण नाही ...वाघा तू बाजार उठवलास.... आता एक विनंती छत्रपती शिवाजी महाराज कसे हिंदुत्ववादी होते याचा विडिओ कर plz ❤️🚩✌️🔱🙏

krishnalabdhe
Автор

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ 🇮🇳 तुझ्या सारख्या माणसाची गरज आहे आपल्या पीढीला. तुझ्या व्हिडिओ मुळं थोड्या तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत असेल. त्यामुळे ते तरी चांगले वागण्याचा प्रयत्न करतील.

smitagadekar
Автор

दादा मालोजी राजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे भोसले आणि लखोजी जाधव च्या कन्या मासाहेब जिजाऊ आहेत मी फक्त माझे ज्ञान सांगितले म्हणजे थोडे chat वाचणाऱ्याना समजेल बाकी काही नाही बग खरे हे कधीच लोकांना पटत नाही आपली संस्कृती ही निघुन जात आहे दादा आपल्यासारखे माणसे हवे या महाराष्ट्राला ❤️

nobody
Автор

आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे हा व्हिडीओ.
कटू सत्य आहे भावा..👏👏

sanskrutidhotre
Автор

एक नंबर बोललास भावा तूझ्यासारखे जर विचार सर्वांनी ठेवले तर येत्या 10 वर्षात भारत हा जगात सर्व क्षेत्रात टॉप ला असेल ✌️✌️

dreamsphotographystudios
Автор

11:16 आणि 12:18 या मुली जर माझ्या समोर असं बोलायला पाहिजे मग मी माझा मराठी बाणा दाखवतो... माजूरडे कुठचे

thatskinnymarathiboy
Автор

Finally someone spoke up!! Our country needs people like you!! Aj pasun mi swatala suddha badalnyacha prayatna karen‼️❤️

venissadsouza
Автор

खर बोलायला हिंमत लागते आणि ती तुझ्या मध्ये आहे भावा ! मी तुझ्या सोबत आहे जय हिंद !

saurabhthakre
Автор

Tumhi bolle na ki jyanna bolta yeta, jyanna lihita yeta tyanni te krun jagrukta pasrava. Ata mi dekhil maza contribution deun badal ghadavnar ani ek Adarsh rashtra nirmiti madhe yogdaan denar 🇮🇳 khup khup dhanyawad soham bhava ❤️ 🌟

ritikbhadage
Автор

सोहम भाऊ तू खरच legend आहेस. प्रत्येक youtuber तुझासारखे contenet बनवायला लागले ना तर देशात एक चंगला मेसेज पसरेल. तू खरच hero आहेस🙏🙏💯💯💯💯💯❤️

musicuniverse
Автор

जो पर्यंत आपल्या पिढीला आपल्या संस्कृतीची लाज वाटते तो पर्यंत काय होऊ शकत नाही😔 पण ज्या दिवशी आपली संस्कृती नक्की काय हे समजेल त्या दिवशी त्या शत्रूंची हिंमत होणार नाही आपल्या देशाकडे वाईट नजरेने बघायची ❤️🇮🇳 आपला देशतर शक्तीशाली आहेच पण ह्या राजकारणी लोकांनी जर राजकारण बाजूला ठेऊन देशातील जनतेकडे लक्ष दिल आणि जनतेत जातीवाद करण बंद केलं तर देश सर्वश्रेष्ठ होईल ❤️🇮🇳 जय हिंद 🇮🇳 🇮🇳

mayurvlogs
Автор

भावा तू बोलतोय ते खरं आहे ... लोक विसरलेत आपली संस्कृती आपले पूर्वज आपल सामर्थ्य... पण एक सांगू इच्छितो की तुझ्या सारख्या माझ्या सारख्या लोकात भारत जिवंत आहे ... आणि आपण मिळून या मातृभूमी ला उच्चतम नेऊ... जय हिंद 🇮🇳 भारत माता की जय 🙏

-DeaDPooL_
Автор

2:30 When he said $45 Trillion! I got chills and goosebumps at same time 😳😭💀

spc
Автор

Soham tu khup chan Kam kartoys....he tujhe shbd aikun, video pahun thode jari lok jage jhale...tari khup hind!

HouseQueen
Автор

खूप वर्षां पासून मी हाच विचार करतेय..पण माझ्या मनातल्या सगळ्या भावना भाऊ ने एका व्हिडिओ मधे सडेतोड पणे मांडल्या त्याबद्दल आभारी आहे भावा..माझे विचार बरोबर आहेत आणि माझ्या सारखे विचार करणारे लोक सुद्धा आहेत ह्याची खात्री वाटली..we need influencers like you only

PassionatePallavi
Автор

भावा तुमच्याशी 101% सहमत!
आपल्या तरुणांना आपली संस्कृती आणि भारतातील प्रत्येक गोष्टीची जाणीव असणे आवश्यक आहे.
आपल्याला आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे!
जय हिंद 🙏🇮🇳

Krishnatalk_
Автор

लोकांचा common sense -
मी रोज लोकलने प्रवास करतो तेव्हा पण आणि इतर वेळी फिरायला जातो तेव्हा पण मी एक गोष्ट खूप अनुभवतो, म्हणजे आपल्या भारतीय समाजाला बऱ्याच क्षेत्रात प्रगती करायची आहे पण कमीत कमी आजच्या शिकलेल्यांनी तरी हा बदल करावा.
लोकलमधे चहा पिऊन झाला, चिप्स खाऊन झाल्या किंवा अजून काही खाल्लं की दे दारातून कचरा भिरकावून... काल भीमाशंकरला गेलेलो, चारचाकी गाडीतून लोकं कचरा भिरकावून देत होती. शिकून हुकल्यासारखी करतात खासकरून आपली पिढी.... तेव्हा तळपायाची आग मस्तकात घालवतात ही अशी लोकं...

sumitwalunjkar