Maharashtra Politics is a JOKE! | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание
Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

आज पर्यंत आमचे साहेब, आमच्या ताई करत सर्वच पक्षांनी सत्ता भोगली, पण मनसेला संधीच दिली नाही. मतदान गोपनीय ठेवून पुढे हे नेते मंडळी मतदारच नशीब त्यांच्याच पद्धतीने घडवतात, तेव्हा या वेळी खुल्या - मोकळ्या पद्धतीने माझं मतदान फक्त आणि फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला"

harshalpandav
Автор

मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि माझा कोणत्याही राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नाही आणि मी दर वेळी फक्त आपण भारतीय आहोत आणि देशाला - राज्याला पुढे नेणारे नेतृत्व पाहिजे म्हणून मी मतदान करतोय …हे सांगण्याचे कारण एक की मी जे पुढे बोलणार आहे ते कोणाला ही राजकीय वाटू नये या साठी …. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलायचे झाले तर काय बोलाव हेच सुचत नाही कारण आपण तर सगळ्याना संधी दिली तेही एका ५ वर्ष्याच्या कालावधीत तर मग पुढचे ५ वर्ष आपले राज्य एक अश्या वेक्तीच्या हातात देऊन बघूया की जो खरोखर करुन दाखवेल आणि ते वेक्ती आहेत फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब …एक संधी मिळाली पाहिजे खरच…

pravingadekar
Автор

फक्त इथे राज साहेब राज साहेब करून चालणार नाही एकदा मतदान करूनच बघा..

niteshchavan
Автор

It is just me or everybody's hope to see Raj Saheb Thackeray as CM of Maharashtra 👁️

siddhantbadardini
Автор

Raj Saheb Thackeray should be the next Chief Minister of Maharashtra 👑🦁

sudarshanshelke
Автор

Not a fan of any politician but now public should give a chance to Raj Thackeray for next Term for many reasons.
Maharashtra is the place where 'Trust' considered as a next level thing and till 2019 we've seen from our leaders too. Nut now what we have been witnessing is 'events of betrayals' and people of Maharashtra is well known to take 'Badla' to keep our greatest historical prides.

Bhau, kahi hi hou de..abru chavatya var anayala nahi pahje hoti..Public would like to see stability in the Maharashtra politics Bhendi.

harshaldange
Автор

सोहमभाऊ मी वाट बघत होतो
तू कधी सध्याच्या राजकारणावर बोलशील..
धन्यवाद भाई❤

SamarthBelhekar
Автор

I think Raj thakre sir should be our next CM Of Maharashtra

nikhilbagul
Автор

RAJ SAHEB 👍 should be the next " CHIEF MINISTER "

tdxofficial
Автор

आता शेवटी एकच पर्याय आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे.
आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याच पक्ष्याने पुढील येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे देशाप्रती किंवा राज्याप्रती काय ध्येय धोरण आहेत विचार आहेत हे Blueprint मध्ये नाही सांगितले ते शक्य केले फक्त राजसाहेबांनी म्हणून आता आपली शेवटची संधी म्हणून राजसाहेबांना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मनसे या पक्ष्याला मतदान करू हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा.❤🙏

rushikeshdeshmukh
Автор

मला तर वाटते दादा निवडणूक उमेदवारांची पात्रता बदलायला हवी
१) तो भारताचा नागरिक असावा
२) तो Mpsc, Upsc पास असावा
३) सामाजिक कार्यात सहभागी असावा
अशा काही अटी असतील तर ही सर्व परिस्थिती बदलेल

jyotidivekar
Автор

सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने राज साहेबांच्या पाठीशी उभे राहायला हवे आणि पऱ्येक मनसे च्या उमदेवाराला मतदान केले पाहिजे🙏🙏💯

musicuniverse
Автор

आमच्या राजाला साथ द्या....💯☺️
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र

siddheshkothare
Автор

Raj Saheb Thackeray should be the next Chief Minister of Maharashtra

harshsawant
Автор

कमेंट्स भरपूर आहेत राज साहेबांकडून मत द्यायच्या वेळेस लक्षात असूद्या फक्त

avishkarapsunde
Автор

खाजप मध्ये प्रवेश करायला तुला आता काहीच हरकत 👍👍👍

vishalsartape
Автор

राज ठाकरे साहेब यांना एकदा संधी भेटली पाहिजे मुखमंत्री बनायच तेच महाराट्र बदलू शकतात, ❤️💯

jaydange
Автор

राजसाहेब ठाकरे हे नक्कीच महाराष्ट्र च नेतृत्व करतील

kingofMH
Автор

फक्त एक संधी आता, ,
राजसाहेब ठाकरे यांना 🔥👑❣️

bhagawanwaghmare
Автор

Dada your only youtuber who can convince anytopic especially correct topic by humorously no one can compete you love you and i will remember all those points that you have told to us thank you keep doing this job❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

ChinmaySonar