Bollywood Actress Roast | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание

Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

भावा तू खूप निडर आहेस! तुझ्या सारखे दहा जरी influencers या देशाला मिळाले तर या देशाची युवा पिढी वैचारिक दृष्ट्या काय विकसित होईल! एक नंबर! 🙏🏻👍🏻👏🏻🇮🇳

SohamPatwardhan
Автор

Mazha ayushyacha ganit chuklay. Video madhe chukla tar naval manu naka😂🙏

RJSoham
Автор

#rjsoham सोहम शेठ भावा रोस्टींग याला म्हणतात....! व्यक्त होणं काळाची गरज आहे दादा. तू शिव्या न देता जी रोस्तींग करतो न भावा ३३M subscriber असणार्या पण समजायला पाहिजे. भावा तू जो विषय घेऊन हसता हसता बुक्के देतो ना भावा. हा तुझी इतक्या वर्ष घेतलेली तपशेच फळ आहे रे भावा. तुला इतकी जान आहे न सामाजिक विषयांची आणि सामाजिक आरोग्याचा आणि त्या विषय धरून तू जे रोस्टिग केली आहे त्याच्या साठी तुझे विशेष आभार कारण तू दाखवले आहे की youtub चा वापर फक्त अश्लील reels किंवा फालतू roasting subject घेऊन शिव्या देण्या पेक्षा अस काही roast करून देखील समाज प्रबोधन करत येऊ शकत.
मला लिहायला व्यवस्थित येत नाही मला काय म्हणायचं होतं हे तुला नीचित कळलं असेल... आणि मनस्वी धन्यवाद भावा तू याच दर्जा चे व्हिडिओ बनवत Lot of Love from Nagpur...

suhasshendre
Автор

We hate
But loves south movies like AKHANDA, KGF, Geetha Govindam, Bahubali, world famous lover, Ekkadikki, Sarrainadu, son of satyamurti, Arjun Reddi, etc 😍

adityachaudhari
Автор

आतापर्यंत 2 डझन म्हणजे 24 असतात असे वाटले पण नवीन शोधानुसार 2 डझन म्हणजे 12 आहेत. Thank You RJ Soham for correcting us.😂😂

akshayghodekar
Автор

People should stop seeing these celebrities as idols, they are just फckin entertainers.😂💯

Anmolkoli
Автор

Excited For Talk Show… Tu kadhi disappoint nahi karat OP video 🔥🔥 Lal Dil 😉

Sagali_Gaani_Vajnar
Автор

Mamata Banrji Be Like :: माझी कायम घेतो हा 😂😂😂

aharshad
Автор

3:36 We know Alia is wrong but what about you 😂😂😂 2 dozen matlab 12 😂😂

pankaj_
Автор

Salute विषय
यांना मोठ मराठी माणसांनीच केलंय, मुंबईन केलंय, महाराष्ट्रांन केलयं स्थानिक मराठी कलाकारांना डावलून,
मराठी चित्रपटाला महाराष्ट्रात थेटर मिळत नाही पण हिंदी बघायला जाणार मराठी लोक त्यात असणार पंजाबी गाणी आणि भॊजपुरी कलाकार,
पण ज्या महाराष्ट्रात राहतात, खातात, कमवतात तिथलं घंटा काय माहित नाही, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती
महाराष्ट्रात कधी कुठली नैसर्गिक आपत्ती आल्यावर कुठले हिंदी वाले आयघाले मदत करत नाहीत(अपवाद अक्षय कुमार)
आणि आपले लोक कुणाला मोठं करतात
जर तामिळ लोकांनाच आदर्श घ्या,
मुंबई हातातून घालवत चाललोय

samarthdeomare
Автор

😅😂मला तर भावी पिढीच Tension आलाय रे भावा ❤🤘💯

ShivajiKolekar
Автор

भाऊ मी आजारी आहे, तुझ्या व्हिडिओ ची notification बघुनच एक smile आल चेहर्‍यावर. Thanks bhau

kapilkarnatake
Автор

खाच्याक रे सोहम भावा...👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 हसून हसून जीव गेला....भावा....🤣🤣🤣🤣🤣

r.pcreation
Автор

सोहम भाऊ तु खतरनाक आहेस भावा कोणताही non veg joke न करता हासवतो ek no bhava ❤❤❤❤❤

nkaustubhbadave
Автор

सोहन भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं।🔥🔥🤣🤣 I am your True fan r j 😘

amrutakshirsagar
Автор

80 Rs -2 dozon - 24 keli
60Rs- (40 la 12 )+(20 la 6)-18 keli

sagarmahajan
Автор

जिराफ पक्षी आहे, वाघ पाळीव प्राणी आहे, कुत्रा जंगलाचा राजा आहे
I can't stop laughing 🤣🤣🤣🤣

devabhaurowdygamer
Автор

ह्या बॉलीवूड अभिनेत्रिन पेक्षा तर माझ्या वर्गाच्या शेमड्या मुली हुशार आहेत आणि आज त्या मुलींबद्दल माझा आदर वाढला आहे 😂😂😂

lovelymaahi
Автор

Aaliya-60rs=14keli
Soham bhau-2 dozen=12 Keli
Ganit ahe bhau hote 🤣🤣

kedarlalme
Автор

Rs. 80 - 2 dozon banana ( 24 bannana)
So, Rs. 60 - 18 banana.... Right Answer
( 1 dozen means 12 bananas)

LegalRights