Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes || ladki bhahin yojana age & land criteria

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Changes || ladki bhahin yojana age & land criteria

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria changes

#ladlibahanyojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

🔴 योजनेसाठी महिलेची वयोमर्यादा 60 वरून 65 व 5 एकर जमिनीची अट काढून टाकण्यात आली आहे

marathi_corner
Автор

पूर्ण YOU TUBE वर सगळ्यात बेस्ट चॅनल फक्त आणि फक्त शुभम दादा चं आहे. कारणं सगळ्या गोष्टी एकदम स्पष्ट पणे असतात🔥💜💯

gudadecomputer
Автор

18 वर्षा वरिल सर्वं महिला साठी हि योजना पाहिजे होती, वृद्ध महिलांना कामे होत नाहीत. त्या काळात त्यांना या पैशाचा उपयोग झाला असता. ते पैसे मिळतात म्हणून त्यांना घरच्या कडून चांगली काळजी घेतली गेली असती. 🙏🏻

ashwinishinde
Автор

आपल्या हक्काचं चैनेल म्हणजे मराठी कॉर्नर🎉❤

DipaliMali-hxph
Автор

सरकार से यह विनती है की लाइट बिल माफ किया जाए लाइट बिल बिल्कुल नहीं आना चाहिए

weeviml
Автор

काम द्या जनतेला, फुकट दिलं तर किंमत कळत नाही, पुढील इलेक्शन साठी काहीही करायला तयार 🙏 सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना नोकरी द्या त्याची आई आपोआप खुश होईल आणि आशीर्वाद देईल

harshapatil
Автор

फॉर्म भरण्या ची तारीख वाडवली तर बर होईल दादा, कारण कैक महिलां कडे बँक खात नाही आहे, उत्प्नचा दखला, आणी डोमेसील दाखला मिळायला वेळ जाईल, कारण बहुतेक जन त्या साठी आप्लाई करत असतील.

patilakshay
Автор

अँपरेंटीस मध्ये टाईपेंड फक्त 1000 rs द्याल त्यापेक्षा सरकारी जागा काढा 10.M. जसे मराठी कॉर्नर चे झालेत तशे.. 10 M. Subscribe च्या हार्दिक शुभेच्छा शुभम भाऊ... 💐💐💐 Keep 👍🏻👍🏻

prashikdurge
Автор

Hai Kiti Varsha Chalal... Election Paryant... 😂

SAGARAP
Автор

आमच्या माता भगिनी पंढरपूरला वारी मध्ये गेलेल्या आहेत त्यांचे कधी भरणार फार्म त्यांचा पण विचार करा साहेब

DattatrayBhandare-ojvh
Автор

केवळ गरीब हिंदू, शीख, बौद्ध महिलांना ह्या सवलतीचा फायदा मिळेल हि अट टाका. काही लोकांना कितीही दिलं तरी ते तुम्हाला मत देणार नाहीत.

Dev-Desh-Dharm
Автор

Pahili coment mazhi ❤😅bhava 😊aani like pn keley pahil

Full_webseries_Katta
Автор

हो पण, 15 तारखेनंतर पण फॉर्म भरू शकतो का ???

akshaygade
Автор

सर्व महिलांना का नाही? अटी कशाला? १५ जुलॆपर्यंत उत्पन्न दाखले मिळत नाही.

rajendramohitkar
Автор

एक नंबर काम केले सरकार ने कोणाची दुःखत असेल तर बिनधास्त दुखऊ द्या माननीय मुख्यामंत्री साहेब 👌🏽👌🏽👌🏽🚩

nandakumarwankhade
Автор

अविवाहित 21 वर्षीय महिलांना मिळणार आहे का??

sayalisalunke
Автор

शिंदे साहेब ज्या महिला आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यात त्यांच आधी बघा त्यांना किमान वेतन सुध्दा मिळत नाही 3000 हजार महीन्याला मिळतात सर्व गरीब महीला आहेत त्यांना आधी पगार वाढवा

nandusase
Автор

मुख्य मंत्री साहेब अभिनंदन तुमच्या योजनेचे खूप चांगला निर्णय घेतला कोटी नमन तुम्हाला
जय महाराष्ट्र

limbrajtingre
Автор

डोमासाईल निघत नाहीये कारण जन्माचा दाखला पण नाही आणि शाळा सोडल्याचा दाखला पण नाही मिळत😢

Eating_
Автор

कमीत कमी..., १ महिना १५ दिवस इतका वेळ द्यायला हवा होता....

rakeshmeshram