Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account | Ladki Bahin Yojana 3000 jama

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account | Ladki Bahin Yojana 3000 jama kase check karyche

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#3000rs

Video Topics
********************************************
00:00 - introduction of Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana 3000rs jama zhale

#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
#ladkibahinstatuscheck

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

*तुमचे जमा झाले नसतील तर हळू हळू 17 तारखेपर्यंत जमा होतील*

marathi_corner
Автор

लाडकी बहीण योजने अंतर्गत ३०००/- रु तासाभरापूर्वीच माझ्या बँक खात्यात जमा झाले. धन्यवाद महाराष्ट्र शासन ! 🙏♥️

sunitamulaye
Автор

मराठी कॉर्नर चॅनेल कधीही चुकीची माहिती देत नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे

rkcdodd
Автор

शुभम दादा म्हणजे 100% शुभ सत्य असे बोलणारे खरे एकमेव चैनल म्हणजेच मराठी कॉर्नर

bhushanshinkar
Автор

मला अजून पैसे जमा झाले नाहीत पण तू म्हणतोस तर नक्की होतील Thank U दादा माहिती दिल्या बद्दल 🙏😍

anilchavan
Автор

अगदी माहिती देणार हक्काच व्यासपीठ म्हणजे "मराठी कॉर्नर" जय महाराष्ट्र ❤

dharamkumarugalepatil
Автор

खरच मला तर फार फायदा झाला आहे.जी कागदपत्रे ई सेवा केन्दातुन मिळतात त्यातील बरीच मी घरुनच काढत आहे.शुभम भाऊंच्या व्हिडीओ पाहुन.धन्यवाद शुभम भाऊ

prashantbankar
Автор

भाऊ तूच सर्व खर सांगतो
बाकी नुसते वेव्ह साठी
व्हिडीओ बनवतात

omkarkhose
Автор

Ho हो बरेच जणांना आले आहे पैसे खरी गोष्ट आहे.
दादा thank you tumche video authentic astat❤🎉

pratiksha
Автор

शुभम भाऊ तुमचा शब्द 100% खरा असतो यात काही शंका नाही
तुमचा चैनल चालू झाल्यापासून आम्ही कॅफी चालू केलेली आहे

gosti.marathi
Автор

मी फक्त दोनच चैनल बघतो एक मराठी कॉर्नर आणि दुसरं प्रभुदेवा

ganeshshingare
Автор

शुभम भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद या योजने साठी तुम्ही खूप मेहेनत घेतली तुमचे व्हिडिओ बघून खूप शिकायला मिळते

pawanranpise
Автор

शुभम भाऊ तुम्ही दाखवल्या प्रमाणे गरजू महिलांचे मी ऑनलाईन अर्ज केलं त्यातील काहींना आज पैसे मिळाले हे करण्यासाठी मी कोणाचा 1 रुपया पण नाही घेतला इतकंच नाही तर कोणाला झेरॉक्स पण मारायला नाही सांगितलं आज त्या माता बहिणी घरी सांगत आल्या पैसे जमा झाले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह होता धन्यवाद भाऊ, धन्यवाद शिंदे साहेब

gameandmoretimepass
Автор

आता दहा मिनिटांपूर्वी आमच्या अकाउंटला ₹3000 जमा झाले आहेत
थँक्यू महाराष्ट्र शासन थँक्यू माननीय एकनाथ शिंदे साहेब 🙏

akashpatil
Автор

माझ्या खात्यात जमा झाले आहेत कालच danvad प्रणाम मुख्यमंत्री साहेब खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पवार दादा

urmilachaudhari
Автор

खरोखरच तूमचा चॅनल योग्य माहिती देतो, अतिशय समजावून, , तुमच्या मुळेच मी हमिपत्र ऑनलाईन काढून सबमिट धन्यवाद, , , , ❤

prakashpawar
Автор

खोटी बातमी नसते दादा तुमचं बरोबर आहे काही लोकं बोलणारच त्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि जी काही माहिती तुम्ही आम्हाला पुरवता ती नेहमी आम्हाला उपयोगी ठरते त्यामुळे तुम्ही तुमचे काम करत रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा धन्यवाद

priteshkudekar
Автор

Last 2yrs मी video पाहतो तुझे भावा.... खोटी माहिती नाही देत तु.... अगदी Genuine chanel आहे तुझा.... आमच्या इथे काही जणांचे जमा झाले पैसे

StockMarketinMarathi
Автор

दादा तुझ चाइनल संपूर्ण युटूब मध्ये विश्वास करण्या योग्य आहे ...
जितकी आज पर्यंत तुम्ही माहिती दिली आहे ती अगदी सत्य आणि पुराव्यानिशी दिली आहे ...

artistdhiraj
Автор

भाऊ अस कोणीच म्हणू शकत नाही की मराठी कॉर्नर वरून खोटी माहिती मिळते
१००% खर असते भाऊ आणि गॅरंटी असते तेव्हाच आम्ही दुसरे कोणतेही व्हिडिओ बघत नहीं असे भरपूर विडीओ असतात बॅनर लावून अमुक टमुक पण व्हिडीओ शेवटपर्यंत बघून पण काहीच नसते
शुभम भाऊ तुमचं काम सुरू ठेवा अनेक शुभेच्छा 🎉

NISHAISPADE