Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria | mukhyamantri majhj bahin ladli yojana

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria | mukhyamantri majhj bahin ladli yojana

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria

#mukhyamantri_yojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

पी एम किसान लाभार्थ्यांना दर चार महिन्याला 2000 रुपये मिळतात प्रत्येक महिन्याला नाही त्यामुळे ते पात्र ठरू शकतील काय

sagarkadam
Автор

असे किती तरी स्त्रिया आहेत ज्यांच्या कडे birth Certificate नाही आहे आणि टीसी पण नाही आहे... मग domicial कशी असेल ते ह्या योजनेचा लाभ कसा घेतील...

mukeshtirbude
Автор

Congratulations bro 1 million coming soon ❤🎉

AlkaPatil-bjuk
Автор

शुभम दादा 3 क्रमांकाचे अपात्र मधील शेवटच्या ओळीमध्ये अपात्र ठरणार नाहीत असे म्हटले आहे...
आमच्या गडचिरोली जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना भरण्याचे सूचना एकात्मिक बाल विकास कार्यलयात कागदपत्र मागविले आहेत...
3 क्रमांकाचे पॉईंट समजावून सांगितले नाही बरोबर...

vivekchaudhari
Автор

शुभम दादा अडीच लाखापेक्षा कमी उत्पादन म्हणजे किती पन्नास हजाराचे उत्पन्न असलं तरी अर्ज भरू शकतो का

kailaskharde
Автор

Sir, pan PM KIsan che 6000 ani ya madhe 18000 etka farak ahe tar mag PM Kisan walyanche nuksan honar.

dilipnalawade
Автор

Very nice video dada ....how to apply and tya related video upload kra please

swaruptabhondavebhondave
Автор

एखादी विवाहित महिलेला 21 running ahe तर चालेल काय आणि टीसी असेल तर चालेल दादा please reply dya .

nikhilwanjari
Автор

खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ❤

vishalbhandurge
Автор

मी नोकरी करते परंतु माझे उत्पन्न अडीचलाखाच्या आत आहे मग मला करता येणार नाही का?

niyatikulkarni
Автор

मुख्यमंत्री माझी बहिन लडकी योजाना चे लाभ घेण्यासाठी domaciel काधन्यासाठी maharatra चा मुलगा mp ची मुलगी यांचा विवाह जलेला आहे तर domacile कसे कढ़ावे

DarshPawar-oinp
Автор

Dada tu hi mahiti khup bhari Sam jun sangitali dada😊😊

AmrutaKathar-blol
Автор

Domicile CERTIFICATE हे आधार वरील नावा प्रमाने लागेल का LC च्या नावा प्रमाने लागेल

tejaswankhede
Автор

Jar mahila married ahe pan ti Maharashtra madhe rahte ani ticha adhar card address dusra state cha asel tr hou shakel ka?

R-qb
Автор

शुभम भाऊ माझ्या बहिणीच लग्न झालेले आहे पण आमच्या रेशन कार्ड मधून नाव काढलेले नाही तर या योजनेला पात्र ठरेल का

manishbawane
Автор

10 LAKHS SUBSCRIBERS CONGRATULATIONS 2 VIDEOS AND VIDEOS UPLOADED WILL BE 1000

thesandeepprabhu
Автор

अर्ज कुठे जाऊन भरायचा आणि स्वतः हुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे का याच्यावर सुध्दा माहितीचा video पाठव 🙏

WesternGhatStories
Автор

ज्या कुटुंबातील सदस्य बँक कर्ज घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने ५ लाख रुपये पर्यंत रिटर्न भरतात ते अपात्र ठरविण्यात येऊ नये.५ लाख रुपये पर्यंत कोणतेही इन्कम टॅक्स लागत नाही. रिटर्न भरणे गुन्हा आहे का???हे अन्यायकारक आहे.५ लाख रुपये पर्यंत रिटर्न भरतात त्यांना अपात्र करू नये.

sajjansinghthakur
Автор

Domicile, age, nationality असे लिहिले राहते ते certificate लागेल ki आपण निराधार योजने साठी je रहिवासी सर्टिफिकेट काढतो ते लागेल Please दादा हे कन्फ्युजन clear करा

pandeji
Автор

Bhau 4 wheeler car wadilanchya navi aahe he form bharu ka. Government la kai kalnar aahe....

shahanawajtamboli