Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Documents || Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana Kagadpatre

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Documents || Mukhyamantri Majhi Bahin Ladki Yojana Kagadpatre

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana

#mukhyamantri_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana documents list

#mukhyamantri_ladki_yojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ह्या योजनेचे नाव माझी लाडकी विधानसभा असे ठेवावे...😂
कारण ही योजना फक्त फॉर्म भरण्यासाठी आहे पैसे मात्र भेटणारच नाही...😅

IM.Tribal
Автор

खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा व्हिडिओ❤

vishalbhandurge
Автор

महिलांचे जन्म दाखले हे माहेरच्या नावानेच असणार मग चालायला काही हरकत नाही. त्यांनी mention केला आहे सर, पुन्हा domicile certificate ला खुप वेळ लागेल आणि फॉर्म submition date पण कमी आहे

tejaskandalgaonkar
Автор

खुप खुप धन्यवाद सर खुप छान माहिती दिली ‌...❤

rgigwuy
Автор

Kutumb parmukha cha navaney dakha la manje navrachya navacha ki sasrya cha nava cha, karana ek carad madhye navara bayko aani card sasrya cha nava Ney ahe..??

Zohansayyed
Автор

ज्या लोकांना पिवळे व केशरी कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची गरज नाही असं तटकरे मॅडमनी सांगितलेला आहे मुलाखतीमध्ये

qsp
Автор

अहो पण खटाखट 8500 रुपये पण मिळणार होते ना 😂

shashikantpatil
Автор

उत्पन्नाचं दाखला हा माणसाच्या नावाने असणार आणि त्यात लाभार्थी मध्ये महिलेचे नाव येणार आहे.

shaikhidrees
Автор

सर domicile certificate वर नाव पती च असावं का वडलांच.
Income सर्टिफिकेट काढलेल आहे कुटुंब प्रमुखाच्या नावा ने पण त्यात मुलगा benficery आहे शिक्षना साठी तर ते चालन का आणि महिलेचे पती सरकारी श्रेणी ४ सेवानिवृत्त आहेत वार्षिक उत्पन्न २.५ पेक्षा कमी आहे तर लाभ भेटेल का

thenikhil
Автор

कॉरोनमुळे कितीतरी घरं पोरके झालेय... करता माणूस गेला... मुलांचं शिक्षण band पडले करायचं तर तयाच्यासाठी करा काही

bhagyashripatil
Автор

महिलेचा जन्म दाखला हा माहेरच्या आडनावाने असणार मग तो एक्सेप्ट केला जाणार का, आणि नवीन डोमासाईल सर्टिफिकेट काढायचं म्हणजे या योजनेची जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तोपर्यंत ते मिळेल का नाही याची शाश्वती सुद्धा नाही

MKSD
Автор

Sir, जीला अपंग योजनेची लाभ मिळत आहे ती फॉर्म भरू शकते का?

ranjitrane
Автор

जन्माचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला चालेल का

dhanajichavan
Автор

आणि महीले च माहेर दुसऱ्या राज्यात आणि सासर महाराष्ट्रात असेल तर

iam_farmer
Автор

Dada Home Head Ha Ration Card warti ahe to ch na? And Head He Ajoba Ahe Anni Tychya Sunecha Sathi Ky Ulekh krycha Ka Tychya Husband ch Income Certificate kadych
Ani Ajji ch pn form bharycha ahe mg tycha And Sunecha Ekach Income Certificate madhe Ullekh krycha ka

bharatsale
Автор

भाऊ Domecial certificate आहे परंतु माहेरच्या नावांनी आहे जमणार नाही का

marathi
Автор

लाडकी बहिण योजना ला जन्म दाखला पाहिजे की शाळा सोडलेला दाखला पाहिजे

namdevchavan
Автор

Income certificate online apply (digital) kel tar chalel ka?

jayeshdavane
Автор

Janam dakhla nhi . Ani domisile certificate la TC pn nhi kr kay karave please reply

nomadsaurabh
Автор

Patni che nav rashan card var nhi baki sarv document ahe chalel ky

SwatiDurbude