Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra | Mukhyamantri Majhi Bahina Ladli Yojana Maharashtra

preview_player
Показать описание
Mazi Bahin Ladki Yojana Maharashtra | Mukhyamantri Majhi Bahina Ladli Yojana Maharashtra

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#mazibahinyojana
#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mazi bahin ladki yojana maharashtra

#mazi_bahin_ladki

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

सर तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप खूप चांगलि आहे 👌🙏

sachinrathod
Автор

खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सर त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

sushma_SNC
Автор

धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पहा बोललात
मी बघितलं सर, माझी शंका क्लिअर झाली सर

धन्यवाद सर👌👌👌👌♥️♥️♥️♥️

pbexamguide
Автор

म्हातारपणासाठीच अशा योजना योग्य राहतील, वृद्धांना वयाची मर्यादा नसावी.. खरी गरज त्यांना आहे.

IndianMarathiRecipe
Автор

खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे असेच माहिती आम्हाला देत राहा❤❤

vishalbhandurge
Автор

पुरुषांसाठी माझा लाडका भाऊ योजना नाही का???😂😂

Vivekgaikar
Автор

माझा लाडका बेरोजगार भाऊ...😢😂😂😅😂😅😂 हे स्कीम पाहिजे होती

omkar_mukhade
Автор

पी एम किसन वाल्याच एक महत्वाचं प्रश्न म्हणजे पी एम किसन दर 4 महिन्यांनी 2000 येते तर लाडकी योजना दर महिन्याला 1500 आहे तर तर वर्षाल 6000 pm किसन चे वगळून 12*1500=18000 म्हणजे 18000-6000=12000 वर्षाला फरक मिळू शकेल काय

SharanuBirajdar-jmsg
Автор

मुलांना पण ध्या धोडा गुटखा सिगरेट चे खर्च निघेल थोडा😂😂

Mithunchavan
Автор

खूप छान माहिती साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

vinodkasare
Автор

तुमची शॉप कुठे आहे मला सर्व ऑनलाईन ची कामे शिकायची आहे.
किंवा व्हिडिओ ची प्लेलिस्ट बनवा त्या मध्ये एक, एक करून सर्व योजनांचे, प्रमाणपत्रांचे आर्ज कशे करायचं याचे व्हिडिओ बनवा.🙏🏻🙏🏻🙏🏻

ajimtshaikh.
Автор

Dada tumhi Khupch chhan mahit sangitli Asch clear mahit amhala sangt raha😊

chandanishette
Автор

दोन जिल्हा मधील कागतपट्रे आहे त काय करायचं दादा .मतदान कार्ड आधार कार्ड रशन कार्ड दोन वेग वेगळा जिल्हा मधील आहे काय करायचे

dhiraj____
Автор

आपल्या गावात मध्ये असणाऱ्या सेतू कार्यालयात आपण फाॅर्म भरू शकतो ❤👍🏻

Pkjewellery
Автор

सासरे chya नावावर जर चारचाकी गाडी असेल तर त्या कुटुंबातील सूना फॉर्म भरू शकतो का???
२)प्रश्न
नावातील बदलामुळे gajjate किंवा marriage certificate lagnar ka

snehalkumbhar
Автор

भावा खुप छान व्यवस्थीत डिप मध्ये समजल आस सांगतोस

swagatdhure
Автор

Shubham Da kutumbatil Ek Muli Aur ek mahila 2(dono) form bhar sakte kya ya phir Dono me se Ek

ThePathanVoice
Автор

लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच महाराष्ट्र सरकारला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्याची गरज का भासली?

जे समजतात त्यांच्यासाठी इशारा पुरेसा आहे का?😂😂😂😂

DINESH_VELAWAD
Автор

एका घरात दोन सूना व एक सासु एकच रेशन कार्ड आहे त्यापैकी कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकेल सर्वांना भेटेल काय

zetodwe
Автор

माझी हाच प्रश्न आहे

1. लग्ना अगोदर च नाव सविता आणी लग्ना नंतर कविता आहे तर मग जमेल काय ( लग्ना नंतर वडिलांच्या नावाच्या जागी पतीचे नाव बदलते हे मान्य आहे पण स्वतः तिचे नाव बदलले आहे तर कारण आगोदर च्या काळात लग्न झाल्यावर महिलेचे स्वतःचे नाव बडलवत होते त्यामुळे भरपूर त्रास होत आहे

2. tc वरची जन्म तारीख आणि आधार कार्ड वरची जन्म तारीख वेगळी आहे.

3) एकाच कुटुंबात १ सासू १ सून १ अविवाहित मुलगी आहे मग किती जन लाभ घेऊ शकता

याचे उत्तर नक्की सांगा व्हिडिओ बनवा
आपण माहिती खूप सुंदर देता मी आपले व्हिडिओ पाहून सर्व कामे करतो
धन्यवाद ❤

Damini