Pawankhind Movie All Songs Jukebox | Marathi Song 2022 | Digpal Lanjekar | Devdutta Manisha Baji

preview_player
Показать описание
Presenting Audio Jukebox of Superhit Marathi Movie 2022 "Pawankhind पावनखिंड". Movie directed by Digpal Lanjekar. Starring Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Prajakta Mali, Dipti Ketkar, Ruchi Savarn, Madhavi Nemkar.

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Movie Pawankhind Videos

Song Listing
00:00 - Raja Aala
04:15 - Yugat Mandli
08:29 - Shwasat Raja Dhyasat Raja
10:32 - Rani Nighata Shur

♪ Song Available on ♪

Song Credits:
Music: Devdutta Manisha Baji
Lyrics: Digpal Lanjekar, Devdutta Manisha Baji, Santsresht Tukaram Maharaj
Vocals: Avadhoot Gupte, Avadhoot Gandhi, Haridas Shinde & Chorus
Music Arranged & Produced by Devdutta Manisha Baji , Shantanu Ravindra Pande
Graphic Design & Animation : Akash Gulati & Lily Grover (Tangled Layers Studio)

Movie Credits:
Directed By Digpal Lanjekar
Produced by Ajay Arekar, Aniruddha Arekar, Bhausaheb Arekar
Starring: Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Prajakta Mali, Dipti Ketkar, Ruchi Savarn, Madhavi Nemkar
Cinematography by Amol Gole
Music by Devdutta Manisha Baji

Enjoy & Stay connected with us!

#PawankhindSong #RajaAala #MarathiSong
Рекомендации по теме
Комментарии
Автор

छञपती शिवाजी महाराज... छञपती संभाजी महाराज...🚩🚩.. यांना कोटी कोटी प्रणाम 🙇🙇

KrishnaMunde-dlkp
Автор

महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घ्यायला नशीब हे माझ्या राजा र...🚩🇮🇳

KrishnaMunde-dlkp
Автор

हे गान ऐकल्यावर मला मराठी असल्याचा गर्व होतो❤

freefireshorts
Автор

🚩🔥व्यायाम करतानाची Playlist आहे ही माझी🔥🚩💪

TW-eiut
Автор

शिवरायांवरील हा चित्रपट पाहून डोळ्याचे पारणे फिटले...सर्वांनी हा चित्रपट नक्की जाऊन पहा....चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहातील एकही डोळा कोरडा नसेल... प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही....अद्भुत दिग्दर्शन...अद्भत संगीत...अद्भत गायन...अद्भुत अभिनय....मला या चित्रपटातील सर्वात भावलेली भुमिका म्हणजे अंकित मोहन यांनी साकारलेली श्रींमत रायाजी बांदल यांची भुमिका....
छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभु देशपांडे, ....आणि सर्व बांदल सेना यांना माझा मानाचा मुजरा....🚩🚩🙏👑👑

anitadhumal
Автор

NAMO Buddhay Jai SHIVRAY JAI Shambhu Raje Jai Lahuji JAI BHIM JAI ANNA BHAU JAY Periyar 🧡💛💙💚☸️⛩️🚩
Es Dhammo Santantano

ShinchanOP
Автор

अप्रतिम....कान तृप्त झाले 😊😊😇🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🚩🚩🚩

sejalpotdar
Автор

पावनखिंड चित्रपट, संगीत, गाणी, कलाकार अप्रतिम पण एक कमी जाणवली ती म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे यांचं गाणं....
कारण त्यांनी फत्तेशिकस्त, फर्जत चित्रपटात त्यांनी खुपच छान गाणी गायली होती....
आता आशा आहे की, पुढील येणा-या आगामी ऐतिहासिक चित्रपटात त्यांची गाणी असावी....🙏🙏
हिच विनंती....

bedhadakmaharashtranewsno.
Автор

छत्रपती शिवाजी महाराज की जय

300 वीर बांधल मावळ्यांच जय
घोडखिंड आता पावनखिंड🙏🙏🙏

All songs best 🙏🙏🙏

marathaprimus
Автор

खरंच ज्या वेळी सिनेमा पहातो त्या वेळी फक्त एकच गोष्ट वारंवार मनात येते की "मी या सेनेत कुठं तरी असायला हवं होतं. जर माझा जन्म या काळात झाला असेल तर माझं ही रक्त सुराज्यासाठी सांडल असेलच". गर्व आहे मला मी महाराष्ट्र सारख्या भूमीत जन्माला आलो आहे.
जय भवानी जय शिवाजी
जय जीजाऊ जय शंभूराजे

kumarchougale
Автор

*शिवरायांचे सर्वच गाणी उत्तम आहेत, खरंच पुन्हा असे पराक्रमी, कौशल्यावान, बुद्धीवान राजे होणे शक्य नाही.आपण आज सुखाने जो घास खात असेल तर, तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांमुळे, राजं आणि त्यांच्या पराक्रमी मावळ्यांना अखंड हिंदुस्थानाकडून त्रिवार मानाचा मुजरा....जय जिजाऊ..जय शिवराय..जय शंभुराजे....🚩🚩*

AP_Crazy_Scenes
Автор

रणी निघतां शूर न पाहे माघारे । ऐशा मज धीरे राख आतां ॥ १॥
संसारा हातीं अंतरला दुरी । आतां कृपा करी नारायणा ।। २॥।
वागवितो तुझिया नामाचे हत्यार । हाचि बडिवार मिरवितो ।। ३।।
तुका म्हणे मज फिरतां माघारे । तेथे उणें पुरें तुम्ही जाणा ।। ४ ।।

kishornadekar
Автор

जय शिवराय आम्ही मराठी माणस याचा आम्हाला गर्व आहे की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठी मातीत जन्म घेतला आम्ही ताट नजरेनं जगू शकतो फक्त त्यांच्यामुळे

satishshinde
Автор

प्रत्येक वेळी अंगावर काटा येतो जेव्हा ही गाणी वाजतात..🚩

chaitalilandge
Автор

अंगावर काटे आले 🔥🔥 सर्व गाणी सुपरहिट ❤️❤️

kirantandkar
Автор

अतिशय सुंदर Movie बनवलात फतेशिकस्त फर्जद आत्ता पावनखिंड तुम्ही मी सर्व Actor Director आणि Movie मधील सर्व कलाकाराचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांनी उत्तम कामगिरी केली सुरवात पासून शेवट पर्यंत आणि आमच्या समोर छत्रपती यांचा इतिहास पडद्यावर मांडला येणारी पुढील पिढि ही मूवी बघून बलिदानाचे धडे कायम हृदयात साठून ठेवेल आणि छत्रपती कोण होते आणि त्याचे मावळे कोण होते यांचा इतिहास जगाला ओरडून सांगतील....! डोळ्यात पाणी आणणारे क्षण नेहमीच लक्षात राहतील सर्वांनी नक्कीच Movie बघावं जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩🚩🚩💯

akmorewarcreation
Автор

yugat mandali chya 2nd antara sathi khup dhanyawad.. "apratim shabhda"

Saishray-
Автор

माझ्या दैनंदिन दिवसाची सुरुवात इथं न होते ❤ ऐकून बळ मिळतो ऊर्जा मिळते स्फूर्ती मिळते ❤

pratapruikar
Автор

दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व गाणे खुपच सुंदर

vikrammule
Автор

हे माझ्या राज्या र माझ्या सिवबा अप्रतिम काळजाचा ठाव

historyadventurewithrj