Raja Aala Official Song - Pawankhind | Marathi Song 2022 | Chinmay Mandlekar | Digpal Lanjekar

preview_player
Показать описание
Presenting Superhit Marathi Songs 2022 "Raja Aala राजं आलं" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gupte and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Videos

Set 'Raja Aala' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118090298
Vodafone Users Dial 53712939447
Idea Users Dial 5678912939447
BSNL (South / East) Users sms BT 12939447 To 56700

♪ Song Available on ♪

Credits:
In frame with thanks - Santosh Juvekar
Music - Devdutta Manisha Baji
Vocals - Avadhoot Gupte
Lyrics - Digpal Lanjekar
Music Arranged by Shantanu Pande & Devdutta Manisha Baji
Music Produced by Almonds Creations
Live Rhythm Arranged by Dipesh Varma
Live Rhythm Performed by Dipesh Varma, Satyajeet Jamsandekar, Rahul
Rupawate
Woodwinds - Rajendra Salunkhe
Flute - Kiran Winkar
Rhythm Recorded by Rahul Sharma @AMV Studios
Assistant To Rahul Sharma - Sameer Dharap
Vox, Flute & Woodwinds Recorded by Avadhoot Wadkar @Aajivasan Studios
Mixed By Ajinkya Dhapare @The Sonic Station
Mastered by Vijay Dayal @Yash Raj Studios
Choreographer - Kiran Borkar

Movie Credits
Directed by : Digpal Lanjekar
Produced by : Almonds Creations
Producer's : Ajay Arekar, Aniruddha Arekar, Bhausaheb Arekar
Starring : Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Prajakta Mali, Dipti Ketkar, Ruchi Savarn, Madhavi Nemkar

Lyrics:
राजं आलं
राजं आलं राजं आलं जिंकुनया जगभरी,
सिवबा राजं नाव गाजं जी..
पानी गातं, वारं गातं गानं आभाळा भरी,
सिवबा राजं डंका वाजं जी ||धृ ||

कडाड वाजं, मराठी ईज ,
गनीम भ्या हे मनी खातों जी..
कंचा गड भी, करुद्या माज,
आमच्या वारानं ढासळती.. || १ ||

हे माझ्या राजा रं..
हे माझ्या सिवबा रं..

द्येवा आमचं रगात
द्येवा तुझा निवेद ..
द्येवा तुझ्या चरनी व्हातो
आमचं हे आसुद..

द्येवा ह्या जुझात,
द्येवा लढू जोमात..
भंडारा हो भाळी माखु
उफानलं रगात..

ह्येच मागनं, राजं तुम्हाला,
जीव तुमचा पायी व्हातो जी..
झुंजा मंदी, तुमच्या संगती,
मर्द मावळा लढतो जी || २ ||

Enjoy & Stay connected with us!
Рекомендации по теме
Комментарии
Автор

1:12 - Best part.. literally masterpiece..
शहारे आले अंगावर आणि अश्रू डोळ्यात!
Hat's off 🙏🏻😢🚩👍

shivarya
Автор

Goosebumps..when the line comes - हे माझ्या राज्या रं... हे माझ्या शिवबा रं...😍😍🚩🚩
Thank you for 1.8k likes.. सर्व शिवशंभु भक्त

rohan_ghatge_rg_
Автор

पृथ्वी वर प्रत्यक्ष देवाच दर्शन कुणी घेतल असेल तर ते आपले मावळे आणि तो देव म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏

rahulmagdum
Автор

कितीही वेळा ऐकलंय पण पुन्हा पुन्हा ऐकूशी वाटतय

ganeshpachange
Автор

थिएटर मधे अंगावर काटे🔥 येतात जेव्हा जेव्हा... हे माझ्या राज्या रं, हे माझ्या शिवबा रं... वाजतं BGM मधे ❤️

snj
Автор

दिग्पाल दादा म्हणजे थोरल्या स्वामींचा एक अष्टपैलू मावळा. पहील्या गाण्याप्रमाणे ह्या गाण्याची शब्दरचना सुद्धा उत्कृष्ट आहे. हा चित्रपट सुद्धा एका वेगळ्या उंचीवर जाणार.
वंदे शिवराय🙏

shubhamgurav
Автор

शिवरायांप्रती अतूट श्रद्धा, प्रेम आणि विश्वास आज ही तसाच कायम आहे... खरंच अंगावर काटा क्षण आणेल अश्या Lyrics आहे 👌👌👌.... अप्रतिम Digpal Dada 👌👌👌 खूप छान

roshanchavan
Автор

छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा ह्या नावाने ओळखतो कारण महाराजांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वीच हे जाणलं होतं की साम्राज्यवाद किंवा साम्राज्य विस्तार वादात जनते ला गुरफटून ठेवणे म्हणजे आजीवन संघर्षात गुंडाळण्या किंवा कोंडण्या सारखे च आहे म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्यात लोकशाही अमलात आणली होती! कदाचित महाराजांनी जनतेतील एकतेचा अभाव आणि भेदभावांची श्रृंखला बघितली आणि जाणली असणार!!!

swanandlaghate
Автор

उत्तम.... चिन्मय मांडलेकर सर खरंच नशीबवान आहात.... फर्जंद, फत्तेशिकस्त नंतर.... परत पावनखिंड मध्ये शिवरायांच्या भूमिकेत 🙌🚩

pavankokate
Автор

अंकित मोहन यांनाही खूप उत्तम भूमिका मिळाल्या फर्जंद मध्ये कोंडाजी, फत्तेशिकस्त मध्ये येसाजी कंक व आता पावनखिंड मध्ये रायाजी.... वाह! खूप कौतुक

aryanatharva
Автор

Thnks to this central gov in power. I gt to know our brave warriors like Shiva ji Maharaj, Ahoms & many more & will wish to see them in coming gen history books also... so tht my genz will read & get motivated by these leaders of our own motherland & will feel proud of their Hindu identity.. like we miss during our schl dys.

roy
Автор

वाघ वारा मराठे
स्वराज्य हे माता माऊलींच्या
इभ्रतीवर अवलंबून आहे
माता माऊल्यांचं सुख
हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे.... संपुर्ण टीमला पुढील वाटचालीस शिव शुभेच्छा... अप्रतिम गाणं गायलं आहे दादा छान

bharatsahare
Автор

सागराचे पाणी कधी आटणार नाही...
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही..
हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाद शिवरायांच्या सुटणार नाही..🚩🚩🚩

aryanghavate
Автор

✨After South film industry now it's time for Marathi film industry to take over Bollywood ( मला गर्व आहे मि मराठी असल्या चा ) 😇🙏

rohitanimestudios
Автор

जेव्हा जेव्हा ऊर्जा पाहिजे असते मी ही सर्व महाराजांवर असणारी गाणी ऐकतो.. व्यायाम करताना तर ही गाणी ऐकताना स्फूर्ति खूप मिळते ❤

oneth.nth
Автор

महाराजांची गाणी ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणि छातीत धडधड वाढायला लागते. 😍❤️


जय भवानी, जय शिवाजी 🚩
हट्टाला पेटून उठतो तोच खरा मरहट्टा... 💪🏽🔥

aggraphics
Автор

1:11 - हे माझ्या राजा रं ....
हे माझ्या शिवबा रं ....
ते ज्या कळकळीने म्हंटले आहे ना ती ओळ म्हणजे ....
Heart touching line झालिये ...

varadmarathe
Автор

दुसऱ्या राज्यात गेलं तर फक्त एकच गोष्टीचा अभिमान वाटतो तो म्हणजे आम्ही छञपती शिवराय ह्यांच्या महाराष्ट्रातून आलोय आणि मराठी आहोत ❤️⚔️🙏

nitindangat
Автор

या पूर्वेला तू रोज उगवत राहशील... माझ्या राजा रे माझ्या शिवबा रे

श्रीकृष्ण_गोविंद_हरेमुरारी
Автор

खरच अप्रतिम आहे हा चित्रपट अक्षरशः अंगावर शहारे आले आणि डोळ्यात पाणी ...महाराज आपल्या करकीर्तीला खूप खूप प्रणाम 🙏🚩

gaikwadumesh
visit shbcf.ru