Amhi Veer Jhunzaar | Sher Shivraj | Chinmay Mandlekar | Avadhoot Gandhi | Devdutta Manisha Baji

preview_player
Показать описание

Presenting the video of Amhi Veer Jhunzaar sung by Avadhoot Gandhi and Chorus.

To stream & download Full Song -

Movie - Sher Shivraj
Singers - Avadhoot Gandhi and Chorus
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Santsreshtra Tukaram Maharaj
Arranged by - Shantanu Pande , Devdutta Manisha Baji
Rhythm - Shubham Salokhe , Apurv Dravid & Onkar Ingawale
Recorded by - Tushar Pandit @Dawn Studios
Adwait Walunjkar @Dawn Studios
Mixed by - Ajinkya Dhapare @The Sonic Station
Mastered By - Vijay Dayal @Yash Raj Studios
Assistant to Vijay Dayal - Chinmay Mestry

Cast - Chinmay Mandlekar, Mrunmayee Deshpande, Ajay Purkar & Digpal Lanjekar
Production House - Mumbai Movie Studios, Raajwarsa Productions & Mulakshar Productions
Producers - Nittin Keni, Anil Warkhade, Pradyot Pendharkar, Chinmay Mandalekar & Digpal Lanjekar
Director - Digpal Lanjekar
Distributed by UFO Moviez

Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

😭 महाराज आपली पायधूळ माथी लावण्याची इच्छा आहे. स्वप्नात का होईना पण एकदा तरी दर्शन द्या🔥

aniketawate
Автор

2:14 महाराजांची ही entry खरंच अंगावर काटा आणणारी होती🔥🔥🚩🚩🚩....कालच बघितला शेर शिवराज....पण अजून ह्या सगळ्यातून बाहेर नाही आलेय 😍😍

sejalpotdar
Автор

संत तुकारामांचा अभंग तो ही इतका सुंदररित्या ऐकायला मिळतो वरून ह्यावर आपल्या महाराजांची एन्ट्री.... आतापर्यंतच्या सिनेमा मधील सर्व सुपरहिरो ची एन्ट्री ह्या एन्ट्री समोर फिकी आहे.... अंगावर काटा आणि अभिमान वाटतो. 🔥🔥🔥🔥🔥

mayuritambe
Автор

तुकोबारायांच्या रचनांचा उत्कृष्टतम उपयोग ह्या अष्टकात होत आहे 😍
अगदी मनमनातून विठ्ठल मल्हारी विठ्ठल मल्हारी🥰🙏

yashsdubey
Автор

दिगपाल लांजेकर यांचे शब्द, ह. भ. प.अवधूत गांधी महाराज यांचा मधुर आवाज आणि देवदत्त बाजी यांचे मनाला गुंतून ठेवणारे संगित असल्यावर🙏🙏😍😍🤩🤩 त्याचे वर्णनर करायला शब्द संपून जातात🙏🙏देवदत्त दादा
तुम्ही खरंच खुप भारी आणि लय भारी आहात🙏👌असेच मनाला वेड लावणारे, शिवकाळात घेऊन जाणारे संगित देत चला🙏👍खुप खुप शुभेच्छा

akshaydushman
Автор

काय तो KGF, RRR, Pushpa पहायचा. अखंड हिंदुस्थानातील माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम पहा. खूप वेळा पाहिलं हे गाणं पण मन भरत नाही. जय शिवराय . शेर शिवराज है🚩🚩

jinping
Автор

या गाण्यात भक्ती आणि शक्ती चा अतूट संगम आहे . महाराष्ट्र भूमी ही संतांची आणि शूर योद्ध्यांची भूमी आहे . त्यामुळे मला मराठी असल्याचा अभिमान आहे .





।। राम कृष्ण हरी ।।
।। जय शिवराय ।।
।। जय हिंद ।।
।। जय महाराष्ट्र ।।

sidheshkulkarni
Автор

2:08 - The mass entry of our leader 🔥🔥🔥😎😎🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🥺🥺🥺🥺
2:47 - Dev suddha prasanna zala mazya devacha darshan gheun 🥺🥺🥺🥺🥺❤️❤️😍😍😍

swinil
Автор

दिगपाल सर असे आठ नाही तर जेवढे सिनेमे तुम्हला करता येईल तेवढे तयार करावेत ।। महाराष्ट्र च नाही संपूर्ण देश भरभरून प्रेम देईल। ।। शेरशिवराज खूप च आवडला तूम्ही महाराजांचं दर्शन करून दिल त्याबद्दल आभारी ।।

deepakjadhav
Автор

1:10 इथे साक्षात भगवान शिव बसल्याचा भास होतो 🙏🙏🙏

pratikshawaikar
Автор

अद्वितीय🔥🔥🔥🔥दिगपाल फक्त चित्रपट नाही शिवभक्तीचा एक वणवा पसरवताय त्यासाठी आभार 🙏🏻

vickysawant
Автор

आमच्या साठी विठ्ठल काय आणि मल्हार काय सर्व शिवरायच आहेत 🙏🏻🧡🚩.

darkrushgaming
Автор

आपल्या अंगात भूत येतात, ज्या दिवशी आपल्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज येतील. त्या दिवशी भारत महासत्ता होण्यासाठी कोणी रोजी शकणार नाही
- dr.B.R ambedkar.

abhi.....
Автор

Chinmay mandlekar is the best face in world perfect match for chatrapati shree shivaji maharaj.

ganeshwarghadepatil
Автор

भक्ती शक्ती आणि युक्ती चा त्रिवेणी संगम म्हणजे शिवछत्रपती...🚩🙏

huceffj
Автор

आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय धुतले तरी उपकार फिटणार नाहीत महाराज तुमचे ❤️🚩

shrikrushna
Автор

हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻

pandharikadam
Автор

Chhatrapati Shivaji Maharaj shakshat shiv bhagwan ka roop hai jab unhe dekhe toh ek divine power wali feel aati hai maharaj amar hai aur amar hi rahenge 🙏

shilachouhan
Автор

Digpal dada...Nakkich tumhi Maharajancha ekhadya mavlya cha punarjanm asanar. He avdhe mothe karya tumcha hatun hot ahhe...
Tumcha mule aajcha pidhi la Santshreshtha Tukobarayanche Abhang kalu lagale... Maharaj kalu lagle🙏🙏🙏🙏🙏

LuckyMe
Автор

गाण्याशेवटी शिवरायांंचे आगमन डोळ्याचे पारणे फिटते .हृदय गदगद होते. महाराज तुम्ही आमचा वीक पाँईंट आहात लोकांनी तुमचा केलेला एकेरी उल्लेख मन दुखाहुन जातो .🙏छञपति शिवाजी महाराज की जय 🙏

allinonevlog