Yugat Mandli Official Song - Pawankhind | Marathi Song 2021 | Chinmay Mandlekar | Digpal Lanjekar

preview_player
Показать описание
Presenting Superhit Marathi Songs 2021 "Yugat Mandli" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gandhi & Haridas Shinde and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Digpal Lanjekar.

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Videos

Set 'Yugat Mandli' song as your Mobile Callertune (India Only)
Airtel Subscribers Dial 5432118090498
Vodafone Users Dial 53712939438
Idea Users Dial 5678912939438
BSNL (South / East) Users sms BT 12939438 To 56700

♪ Song Available on ♪

Song Credits:
Music: Devdutta Manisha Baji
Vocals: Avadhoot Gandhi, Haridas Shinde
Lyrics: Digpal Lanjekar
Music Arranged & Produced by Shantanu Pande & Devdutta Manisha Baji
Chorus - Yash Gokhale, Aditya Athalye, Saurabh Daftardar, Chinmay Jog,
Sandip Ubale, Hrushikesh Kelkar
Live Rhythm Performed by Haridas Shinde, Sambal Pathak
Woodwinds - Rajendra Salunkhe
Flute - Kiran Winkar
Rhythm Recorded by Tushar Pandit @ Dawn Studios, Pune
Vocals Recorded By Nikhil Lanjekar @ ND9 studios
Flute & Woodwinds Recorded by Avadhoot Wadkar @ Aajivasan Studios
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station
Mastered by Hanish Taneja

Enjoy & Stay connected with us!

#YugatMandli #Pawankhind #MarathiSong
Рекомендации по теме
Комментарии
Автор

शाळेत चौथीत असताना इतिहास वाचला ऐकला होता पण आज ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला 🔥❤✌👑

sandeepyeole
Автор

का कुणास ठाऊक जेंव्हा पण महाराजांचे गाणी ऐकतो तेंव्हा आपोआपच डोळ्यात पाणी येत ☺️ खुप छान आहे गाण😍🚩जय शिवराय🚩

arjunpawal
Автор

दुर्दैव एवढचं की इतक्या अप्रतिम गाण्याला खूप कमी views आलेत. त्याकाळातील शब्दांची गाण्यात झालेली मांडणी आणि त्याला संभळीची जोड, पहिल्या दिवशी पहिला शो पाहायला नक्कीच जाणार. दिग्पाल दादांकडून अजून ऐतिहासिक चित्रपट निर्मिती झाली पाहिजे.

shenron
Автор

तुम्हांसनी ठावं न्हाई असं झालंय व्हय नाईक...🔥🔥👑

varunkadam
Автор

महाराज म्हणजे तळपती आग🔥, मराठ्यांची शान, आपला अभिमान 🙌🔥

amrutakhot
Автор

कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होतो त्याचप्रमाणे यातील गाण्याची देखील कारण ज्याप्रमाणे फर्जंद मधील आई अंबे, शिवबा आमचा म्हलारी, फत्तेशिकस्त मधील हेची वेळ देवा नका, रणी फडकती या गाण्यांप्रमाणे कोणतं गाणं असेल याची उत्सुकता जास्त होती ❤️ खरंच उत्कृष्ट लिखाण आणि गायन 🙌🏻🔥

heyynisarg
Автор

शिव रायांच्या बुध्दि युक्तीचा लाग ना पार, कसा हरवला, कसा आपटला कला ना त्याला हो 🙌👊👍 राजे शिव छत्रपती महाराज 🙏

RahulPatil-ylys
Автор

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक थिनगी. हिदुत्व आणि धर्म रक्षणासाठी देव लोकातुन् पाठवलेला एक अंगार🔥❤️🚩

kunalpote
Автор

कानात हेडफोन त्या मध्ये हे गाणं आणि फुल जय भवानी🔥

WalkAlone..
Автор

आम्ही तुळजापुरचे आहोत, आता रायगडला राहतो, या मातीत काय जादू आहे माहिती नाही, राजे छत्रपती शिवरायांचे नाव जरी कानी पडले तरी अंग उत्साहाने फुलून येते, रक्त उसळून येत, मी कोणतरी स्पेशल असल्यासारखं भावना मनात तयार होते, काय तो महिमा माझ्या राज्यांचा, धन्य झाले मी दोन पावन भूमीत वास्त व्य करते.

hicjvjkgjv
Автор

गेल्या एका वर्षापासून ह्या चित्रपटाची वाट बघत होते सगळे आणि अखेर प्रतीक्षा संपली जय शिवराय..🙏🚩🚩

sourabh_bagadi
Автор

क्षणभर शिवशाही अवतरल्याचा भास झाला...!!
अंगावर रोमांच उभे राहिलेत...🚩🚩🚩
माझ्या राजा

deepakgomade
Автор

One of the best director Dikpal sir काय कडक lyrics लिहिले आहेत ❤️❤️अखेर प्रतीक्षा संपली

dynamo
Автор

खूप सुंदर गाणं आहे आणि पिक्चर पण खूप छान आहे स्वराज्यासाठी कित्येकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता महाराजांना साथ दिली धन्य शिवराय धन्य मावळे 🚩🚩

sameerruikar
Автор

शिवरायांच्या बुद्धी युक्तीचा लागना पार this lyrics🔥🔥🔥...

sonalrahuldamse
Автор

धन्यवाद दिगपाल सर आणि टीम, महाराजांवरील एका पाठोपाठ एक चित्रपट तर पण एवढे छान छान⛳⛳❤️

GammingJalu
Автор

खूप छान गाणं आहे..
" युगत मांडली " खूप मस्त गाणं लिहलं आहे..
आता खूप उत्सुकता वाढली आहे चित्रपट बघन्यासाठी 😍😍
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏

chhatrapati_shasan.k
Автор

जेव्हा चि‌त्रपट पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आले.... गाण्याची रचना खुप छान
🚩 जय शिवराय 🚩

Yogesh_b_
Автор

जगातील सर्वात घातक गुप्तहेर खात म्हणून ओळखल जाणार इस्त्राईल देशाच (मोसाद ) हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आदर्श मानत त्यांच्या प्रशिक्षणामधे बहिर्जी नाईकांचा नेहमी उल्लेख असतो याचा मला अभिमान आहे जय

vikrampowar
Автор

हे गाणं कधीही ऐकलं तरी अंगावर काटाच येतो.
गीतकार, संगीतकार, वाद्य तसेच कालकारांचा अप्रतिम अभिनय यांचा अचूक मेळ साधला गेला आहे.👍👌

shaileshwable