Rani Nighta Shur - Video Song | Pawankhind | Marathi Song 2022 | Chinmay Mandlekar |Digpal Lanjekar

preview_player
Показать описание
Presenting Superhit Marathi Songs 2022 "Rani Nighta Shur रणी निघता शूर" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gandhi Alandikar and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Santasreshtra Tukaram Maharaj.

Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.

Popular Marathi Videos

♪ Song Available on ♪

Credits:
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Santasreshtra Tukaram Maharaj
Vocals - Avadhoot Gandhi Alandikar
Arranged And Produced by - Devdutta Manisha Baji , Shantanu Pande
Additional Programming and Chorus Distribution - Srujan Kulkarni
Rhythm Arrangements and Performance - Shubham Salokhe , Omkar Ingawale , Apurv Dravid , Devdutta Manisha Baji
Chorus - Bhagyashri Abhyankar , Nidhi Hegde , Shruti Mehendale , Parimal Sonavane , Tejas Joshi , Srujan Kulkarni
Rhythm and Chorus Recorded By Tushar Pandit @ Dawn Studios Pune
Vocals Recorded by - Saurabh Kajrekar @ Buss Inn Studios , Mumbai
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station , Mumbai
Mastered by Vijay Dayal @ Yash Raj Studios , Mumbai
Assistant To Vijay Dayal - Chinmay Mestry

Lyrics:
रणी निघता शूर न पाहे माघारे
ऐशा मज धीरे राखे आता

संसार हाती अंतरलो दुरी
आता कृपा करी नारायणा

वागवितो तुझ्या नामाचे हत्यार
हाची बडीवार वागवितो

तुका म्हणे आज फिरता माघारे
तथे उणे परुे तुम्ही जाणा

Enjoy & Stay connected with us!

#PawankhindSong #RaniNightaShur #MarathiSong2022
Рекомендации по теме
Комментарии
Автор

आज 13 जुलै 2022...आजच्याच दिवशी हा प्रसंग घडलेला इतिहासात ... 13 जुलै 1660 ....महाराजांना सुखरूप पणे विशाळगडावर पोहोचवण्यासाठी रक्त सांडलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा...🙏

pratiklondhe
Автор

संत तुकाराम म्हणजे त्या पुर्ण काळातिल सगळया feeling कागदावर उतरवणारी पवीत्र लेखणी 🤗 जेव्हा पर्यंत शिवरायांच मावळ्यांच स्वराज्याच नाव घेतल जाईल, जो पर्यंत विठ्ठलाच नाव घेतल जाईल ....तुकारामा चे अभंग आपोआप पाण्यावर हवेत आणी मनात तरंगतील

vitthaldute
Автор

जगातला पहिला राजा आसा आहे की तिथे लोक मरण्यासाठी पुढे पुढे करत होते proud of you🚩🚩👍

amolbangar
Автор

100 वेळा पाहीला तरी कायम नवीनच वाटणारा हा आहे आमच्या महाराजांचा इतिहास, ,

sagarsawant
Автор

शिवकाळ जगण्याची नाही तर मरण्याची स्पर्धा होती, . ❤

vinaysapate
Автор

सर्वात जास्त emotional scene होता आणि हा अभंग theatre मध्ये अक्षरशः घुमत होता ते संत तुकाराम महाराज ज्यांनी हा काळजाला भिडणारा अभंग लिहिला....आणि देवदत्त दादा, अवधूत गांधी आणि chorus, तुम्हांला hats off!! 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

sejalpotdar
Автор

ज्या राजासाठी त्यांचे मावळे हसत हसत मरण स्वीकारतात ते राजे कशे असतील हा विचार करूनच मन भारावून जाते 🧡

DEADMAN
Автор

एखादा छोटा महत्तवाचा role मिळणं व त्याच सोनं करणं म्हणजे हा अभिनेता 🙌🏽🙌🏽❤️

avinashgaykar
Автор

धन्य ते शिवा काशिद
धन्य ते बाजी प्रभू देशपांडे
धन्य ते बांधल बांधव
धन्य ते मराठे
धन्य ते राजा छत्रपती शिवाजी महाराज
🚩🙇🏻‍♂️😌🚩💕
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे

mayur_sakpal_k
Автор

जेव्हा जेव्हा मी हे शब्द ऐकतो नेहमी डोळ्यातून पाणी येते..😭 धन्य तो माझा राजा आणि धन्य त्यांची प्रजा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

nileshmadane
Автор

आपल्या एक एका साथीदाराला मागे सोडून जाताना किती यातना झाल्या असतील महाराजांच्या मनाला 🥺🥺😢😢😢😭

sejalpotdar
Автор

🙏🏽 भावांनो तुम्ही कोणत्या राजकीय पक्षला समर्थन करतात हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे पण जेव्हा आपल्या देशावर आपल्या धर्मा वर संकट येईल तेव्हा आपण सगळे असेच या शिवरायांच्या मावळ्या प्रमाणे गनीमांचा पराभव करू आपल्या एकी तच आपली ताकद आहे हे विसरू नका 🙏🏻

adityagaikwad
Автор

अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येत..
किती ते प्रेम महाराजांवर..❤️🚩

cool_boy
Автор

आपण तर मेल्या नंतर देवा जवळ जातो. पण ह्या लोकांचं सोबत तर स्वतः देव राहत होता, आणि त्यात हि शिवा काशीद ला तर काही काळ का होई ना स्वतः देव म्हणूनि जगता आले! 🙏
🚩धन्य तो राजा आणि धन्य त्याचवर जीव ओतणारे मावळे.🚩

sankyu
Автор

जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत माझे राजे सगळ्यांचा मनात जिवंत राहतील.

देव माझा, 🚩🚩🚩🚩😭❤️🙏🙏

kiranshinde
Автор

Like Siddhi Johar said, "Jalan hoti hai Shivaji ne, Kaise kaise log paaye hai usne". Willing to die smilingly for Maharaj. Kashi lok hoti tyaa veli. Cant express how this scene hit everyone in the theatres. Also the last scene when Bajiprabhu said "Baajula Vhaa" and kept on fighting till Maharaj was safe. Pawankhind is my favourite movie. Have already watched it more than 10 times.

ramansharma
Автор

देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी यांची जोडी आणि संत तुकाराम यांचा अभंग... अविस्मरणय अनुभव...

हेचि येळ देगा देवा नंतर चं सर्वात भावलेला अभंग

VideoKatta
Автор

महाराजांची कीर्ती एकूण असे वाटते कि, जेव्हा महाराजांनी स्वर्गाची पहिली पायरी चढली असेल तेव्हा स्वतः इंद्र देवाने सुद्धा आपले आसन महाराजांसाठी खाली केलं असेल.

pradipsw
Автор

महाराजांवर आपले जीव ओवाळून टाकणारे किती मावळे होते... यावरून महाराजांनी त्यांच्यामधे स्वराज्याची व स्वाभिमानाची मशाल कशी पेटवली असेल ते लक्षात येते... धन्य ते महाराज

abhayjoshi
Автор

आम्ही जातिवंत हिंदू न्हावी आहे आणी मला गर्व आहे की मी हिंदू नाव्ही असल्याचा जय भवानी जय शिवराय जय जिजामाता

rajchavan