Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online | Bank Seeding Status

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana Aadhar Bank Linking Status check online | Bank Seeding Status

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahinstatuscheck
#bankaadharlink

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana bank aadhar link status check online

#aadharlink
#aadharcard

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ज्यांची बँक लिंक दाखवत असेल आणि सोबत ॲक्टिव्ह दाखवत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांचे पैसे याच बँक खत्यात ऑटोमॅटिक जमा होतील, परंतु ज्यांची बँक कोणतीच दाखवत नसेल किंवा inactive दाखवत असेल तर त्यांना बँक मध्ये जाऊन आपलं आधार कार्ड बँक DBT NPCI ला लिंक करून घ्या.

marathi_corner
Автор

सर तुम्ही जी माहिती सांगता ते अगदी माझ्या डोक्यात बसते तुमची भाषा शैली खूप चांगली आहे मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो माझं बँकेला आधार लिंक आहे खरंच आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो thank you so very much

omkargk
Автор

तुम्ही जस सांगितलं माझं सेम तसेच दाखवत आहे.... थँक्यू दादा खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या बद्दल....

SamruddhiLingade-hjyg
Автор

भाऊ महत्त्वाचं म्हटलं तर तुम्ही सुरुवातीपासून तर म्हणजे योजना चालू झाल्यापासून तर शेवटपर्यंत सर्वांची मदत करत आहात याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद 🙏🙏

harshalnewalkar
Автор

योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक अपडेट देत आहेत खूप छान माहिती.

AshishVijayParit
Автор

मित्रा SBI बँकेचं account form मध्ये जोडलं आहे, आणि ग्रामीण बँकेचं seeding status active आहे..तर मग पैसे कुठ येणार आणि येणार की नाही त्या account ve ... please ha problem खुप लोकांचं आहे एक video बनवून clarify करा ❤

Ombawankule
Автор

जुलै महिन्यात परम भरला आँगट लाअपरूव झाला16आँगट ला आधार लिंक करून 25 दिवस झाले तरी अजून पैसे आले नाही

Vidyapatil
Автор

खुप छान 🙏 आपल्या मार्गदर्शना मुळे माझे सर्व फोर्म मंजूर झाले धन्यवाद ❤सुभम भाऊ 🙏

sudamchipat.
Автор

हे सर्व व्यवस्थित माहिती दिली आहे धन्यवाद सर
परंतु लाडकी बहिण योजना संपूर्ण झालीं आहे
लाडका भाऊ झाला आहे
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना कधी ऑनलाईन व्यवस्था केली जाणार आहे
कारण वयोवृद्ध लोकांना फार गरज असते त्यांना सर्वात पाठिमागे का ठेवले आहे
हे महाराष्ट्र राज्य सरकार ने लवकरात लवकर ऑनलाईन व्यवस्था करावी ही विनंती आहे धन्यवाद सर

rambhosale
Автор

Bhau tumhi sangital tas kel tr kaahic cukat nahi thanks 👍🏻🙏🏻

dipakchaudhari-wwju
Автор

माझ्या आईचा मतदान कार्ड नवीन आहे पण त्याचे मतदान मध्ये नाव १५ वर्ष जुने आहे, दुसरे कोणतेही कागदपत्र नाही आहेत, आता काय करू? १५ वर्ष जुने राशन कार्ड सबमिट केले होते Reject केले आणि Form Disapproved झाला

KingofHeartJiggy
Автор

Thanks dada....mahiti dilya baddal...coreect bank dakhvte

manalimore
Автор

Sir majhe 1ka peksha jst bank account ahe me ladki bahin form madhe Jya bankecha account no taklay to seeding status madhe majhi dusrya bank che active dakhavte tar te change karayla pahije ki chalel Jo seeding account ahet tyat paise yetil plz sanga

jagrutipatil
Автор

मित्रांनो मित्रांनो मित्रांनो कधी मैत्रिणींनो पण म्हणत जा आम्ही पण बघतो ना तुमचे व्हिडिओ खूप आवडीने😊

ngacademy
Автор

Form हा offline भरला होता आणि तो reject jhala aahe tr त्याच कारण कसं बघायचं ॲप मध्येच भेटेल का ? की जिथे फॉर्म भरला होता तिथेच कळेल ? सांगा

ShubhamRokade-meco
Автор

शुभम दादा तुझ्यासारखी एकदम साधी व सोहपी अशी छान माहिती देणारे ह्या युट्युब वर एक ही चैनल नाही....! खरंच तुमच्या अश्या व्हिडिओ मुळे खूप लोकांचे काम होत आहे...त्यामुळे तुमचे मनापासून आभार मानतो दादा..🙏🏻🙏🏻🙏🏻

madhavpawar
Автор

भाऊ नवीन account बनवला तर लाडकी बहीन च्या फ्रॉम मध्ये change करता येते का. सांगा

SOHAM
Автор

Sr pranda talukaytil form kalamb talukayt onlain bharu shkto ka pliz riplay

harivalekr
Автор

आई व पत्नी दोघींचे फॉर्म भरले, एकाच रेशनकार्ड वर दोघींचे नाव आहे,
दोघींचेही form approve झाले आहेत

हे कसे?
आणि refund वगैरे घेतील का नंतर?

Enterment_u
Автор

थेनक्य दादा खुब महत्वच्या होता हा व्हिडियो माझा👍👍👍

kainatshaikh