Majhi Ladaki Bahin Yojana Maharashtra || Majhi Ladki Bahin Yojana In Review || ladki bahin last date

preview_player
Показать описание
Majhi Ladaki Bahin Yojana Maharashtra || Majhi Ladki Bahin Yojana In Review || ladki bahin last date

**************************************************
✒️WhatsApp Channel 🪀

📝कामाची माहिती वेबसाईट लिंक :-👇

📃लडकी बहीण योजनेच्या हमीपत्रासाठी टेलिग्राम जॉईन करा
👇👇👇
✅Telegram Group 🎯 :-

📑 अर्ज पात्रता अटी शर्ती लाडकी बहीण योजना व्हिडिओ
👇 येथे क्लिक करा 👇

**************************************************

📝Topics covered this video:-

majhi ladki bahin yojana in review

majhi ladki bahin yojana online apply

majhi ladki bahin yojana in review problem

majhi ladki bahan yojana apply online

majhi ladki bahin yojana online apply in review

majhi ladki bahin yojana last date

majhi ladki bahin yojana new update

majhi ladki bahin yojana list kaise dekhe

majhi ladki bahin yojana online apply kaise kare

majhi ladki bahin yojana documents

#mahiti_havi

**************************************************
👇फॉलो/ जॉईन करा 🤝

✅WhatsApp group🎯:-25th
************************************************

काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
************************************************

🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-

👳शेतकरी योजना:-

Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-

*************************************************
🔴आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe🔔 करायला विसरू नका!🙏

#Mahiti_Havi
**************************************************
🔴Disclaimer 🔴

This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner. 

The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not a personal or private information.

(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)

**************************************************

I am Sunil Rathod Marathi YouTuber, Blogger and Owner/Founder of "Mahiti Havi"& "Kamachi Mahiti"🎯🙏

I Provided knowledge about government scheme, online form filling, and Education Related Videos, You Can Subscribe to my YouTube Channel if You want to see these types of trusted videos..🙏

**************************************************

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩

LIKE👍 SHARE🤝COMMENT📝SUBSCRIBE 🔔🙏

**************************************************
Рекомендации по теме
Комментарии
Автор

आम्ही सर्व महिला आपले खुप आभार मानतो कारण तुमच्या या योजनेमुळे किती आधार मिळाला आहे मी शब्दात सांगु शकत नाही एकनाथ शिंदे दादा तुम्ही खरच निराधार बहिणींचे भाऊ झालात 😢🙏

vaishalikhot
Автор

बर झाल दादा तुम्ही हे लाडकी बहीन योजना काढली मला तेवडाच आधार झाला माझा नवरा खुप ड्रिंग करतात दोन लेकर तयाना बघन शाला तयाची घरात बघन बर झाल तुमी ही योजना काढली मला तेवढाच आधार खुप धन्यवाद तुमचा

prashanthasanpure
Автор

ही योजना चालू केल्या बद्दल धन्यवाद गरीब बहीणी साठी देवदूत च.

anitajadhav
Автор

ही योजना चालु केली आहे हे चांगलेच आहे पण मुलींवर जे अत्याचार चालु आहे त्यांच्याकडे लक्ष दिले तर खूप बरं होईल मुली निर्भीड पणे बाहेर फिरू शकतील असे पहा ❤❤🎉🎉

suvarnaj
Автор

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अभिनंदन गोरगरिबांना या योजनेचा भरपूर लाभ होत आहे तुमच्यासारखी मुख्यमंत्री महाराष्ट्र मिळाला पांडुरंगाची कृपा झाली

deepakchopade
Автор

खुप खुप धन्यवाद दादा तुला या बहीणीचे खुप आशिर्वाद देव तुला उधंड आयुष्य देओ ही योजना काढुन तुम्ही कीती बहीणीचा आधार झालात तुमचे मनापासुन आभार मानते दादा 🙏🙏

ashanashikkar
Автор

आम्ही सर्व महिला आपले खूप खूप आभार मानतो कारण तुमच्या या योजनेमुळे किती आधार मिळाला आहे मी शब्दात सांगू शकत नाही एकनाथ शिंदे दादा तुम्ही खरच निराधार बहिणीचे भाऊ झालेत 😢🙏🏻 धन्यवाद

PoojaKasare-hb
Автор

दादा हि योजना काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी राखी बांधायला येऊ शकत नाही पण मात्र या बहिणीचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सुखाचा रहा आणि तुला उदंड आयुष्य लाभो.हा आशीर्वाद.. शब्दात सांगू शकत नाही दादा.. खूप धन्यवाद.. फक्त ही योजना बंद करु नका.. सर्व बहिणींना खूप आधार झाला आहे ...दादा, तुझीच लाडकी बहीण....

NanduPatil-hqob
Автор

धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप खूप आभार मानतो आम्ही तुमचे माझ्या 3:16 लाख लाख शुभेच्छा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब कडुन तुम्हाला सर्वात अगोदर

AlkaMhsaveekar
Автор

धन्यवाद...मामा..🙏तुमच्या बहणींना आनंद मावेनासा झाला ...

dvk
Автор

सर मैं आपका बहुत बड़ा दिवाना हु प्रभु प्रमेशवर आपको बहुत-बहुत आशिर्वाद दे ✝️🛐❤️❤️❤️❤️❤️❤️

GulabArya
Автор

खुप खूप धन्यवाद. मा. मुख्यमंत्री शिंदे साहेब आपली हि योजना महाराष्ट्रातील क्रांतिकारी योजना आहे, आणि नक्कीच आपल्या ह्या योजनेचा लाभ गोरगरीब बहिनी घेतील...आणि पैसे खात्यात आल्या नंतर त्या सर्वाचा आशीर्वाद आपल्याला लाभेल.

tusharambuskar
Автор

माझ्या सख्ख्या भावाने हो माझ्या भाच्याने माझ्या हक्काचे पैसे माझे पळवून नेले तर माझा राज्याचा भाऊ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी मला हक्काची ओवाळणी म्हणून दर महिन्याला माझा फॉर्म सिलेक्ट करून मला ओवाळणी दिली धन्य माझ्या भावाला

sulakshanaraut
Автор

दादा अचेच काम करत रहा गरीब जनतेसाठी, यापुढे शिक्षण मोफत, व सरकारी नोकरी, स्वयम् रोजगार यांच्या कडे तुम्हीच लक्ष देऊ शकता अशी आम्हाला खात्री आहे, दुसरायचे आसू पुसून जो आनंद येतो तो तुम्हाला अनुभव आला असेल,

sunilsulatane
Автор

Congretchulation. My dear chief minister

nehathorat
Автор

सख्खा भाऊ पण कधी एवढी ओळख ठेवणार नाही साहेब खूप खूप आशिर्वाद तुम्हाला महाराष्ट्रतील सर्व गरिब बहिणींचा

hemlatagholve
Автор

दादा खुप खुप धन्यवाद. आज आम्हाला ही अभिमानाने परराष्ट्रीयांना सांगता येईल की आमच्या दादाने फक्त महाराष्ट्रातील बहीणींनाच नाही तर तुम्हालासुद्धा ही भेट दिली आहे.

sangeetagawde
Автор

तुम्हाला देखील निरोगी आयुष् लाभों हेच आई जगदंबा कडे प्रार्थना

mahimali
Автор

खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सर्व महिलांची समस्या दूर केली आम्ही घरात इतकं काम करून पण आम्हाला पैसे देत नाही वय 70 वर्ष केल असत तर बर झाले असते आमची एक वयस्कर आजी आहे तिला चालता पण येतं नाही व तिला कोणत्या योजनेचा लाभ पण मिळत नाही मि तिला तलाठी कार्यालयात घेऊन गेले होतीश्रावणबाल योजनेचा फ्रॉम भरायला पण तिथे पण तिचा फ्रॉम भरून घेतला नाही त्या आजीला चालता पण येतं नव्हत तरीपण मि तिला रिक्षा करून घेऊन गेली होती

rchannel
Автор

शिंदे भाऊ तुम्ही खूप चांगला शब्द बोलतात मला खूप आनंद होतो दादा तुम्ही ताई बोलतात शब्द तुम्ही बोलतात आमच्या स्रोतांचा भाऊ कधीच ताई शब्द कधीच मी आकयाला नाही आज तुम्ही शिंदे भाऊ ताई शब्द आयकुण डोळ्यात पाणी येतं आहे

vaishalipatil