ladki bahin yojana form rejected disapproved how to edit correction | ladki bahin arj correction

preview_player
Показать описание
ladki bahin yojana form rejected disapproved how to edit correction | ladki bahin arj correction

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahinrejected
#ladkibahinedit

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana form edit kaise kare correction rejected disapproved

#ladki_bahin_yojana
#form_edit_correction

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

अर्ज Rejected किंवा Disapproved झाला असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा एडिट करायची संधी देण्यात आली आहे व्यवस्थित फॉर्म एडिट करावा, ऐप चालत नसेल तर सकाळी लवकर पहाटे फॉर्म एडिट करा किंवा रात्री 12 नंतर फॉर्म एडिट करावा,

marathi_corner
Автор

माझी लाडकी बहीण योजना दुरुस्ती करण्याची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहोत. तुझे काम अतिशय छान आहे

CHAITNYA
Автор

भंगार अँप आणि मंगार वेबसाइट ..सरकार ला म्हणाव 1500 रु त्या साँफ्टवेअर इंजिनीअर ला द्या ..सकाळी 5.45 ला OTP वेरीफाय करतोय 6.20 झाले अजुन होईना😢😢😢

FD
Автор

हो आलाय ओपशन एडिट पन आणि 1 तासाच्या आत सुध्दा अपरूह झाला....आभारी आहे शुभम दा...❤🤗✅

vishalmore
Автор

अँप वर फॉर्म भरणे केव्हा चालू होते यावर एक विडिओ बनवा 🙌🏻

SanchitChalakh
Автор

धन्यवाद दादा... तुझ्यामुळे आज माझा फॉर्म मी एडिट केला आणि तो Approve सुद्धा झाला 🙏🙏🙏

engineeromkar
Автор

सर नवीन फॉर्म का भरल्या जाईनात. आणि कधी सुरु होतील का होणारच nahit

yogeshghumbre
Автор

Dada from approval zal tuza mude thx u so much dada❤

pranaywaghule
Автор

भाऊ मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओला लाईक लाईक करतो.

hanumantdive
Автор

सर, मी ऑनलाइन फॉर्म भरला होता पण माझ्या लॉगिन ल यापूर्वी केलेले अर्ज मध्ये त्या व्यक्तीचे नाव च येत नाही जो अर्ज रिजेक्ट व resubmit दाखवतो

santoshdonde
Автор

Website var form bharnyasthi apla mobile number adhar link asne garjeche ahe ka, nasel tar kay karave, please reply 🙏🙏

priyasArt-zjgi
Автор

Mi website varun form bharla aahe to chukicha aahe to kasa correct karu

ashishambhore
Автор

नमस्कार दादा, माझ्या कडे काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने मला लाडकी बहीण योजना फ्रॉम नारी शक्ती दुत ॲप मधून भरता आला नाही म्हणून मी काल नारी शक्ती दुत ॲप मधून फ्रॉम भरला पण तो फ्रॉम save होत नाही ॲप मध्ये आणि वेबसाईट मधून फ्रॉम भरला तर तेथे आधार नंबर अगोदरच already submitted असा मेसेज येतोय तर मला माझा फ्रॉम भरता आला नाही मला नवीन फ्रॉम भरायचा आहे तर काय करावे लागेल

rngmudm
Автор

Maza form approved zala ahe pn maz IFSC code chukl ahe tri tyanhi approved kela ahe aas ks sangal ka

aishwaryapatil
Автор

महिलांच्या Account मध्ये 1 रुपया सोडला आहे म्हणतात, ही बातमी खरी आहे का खोटी आहे

chandrakanthonrao
Автор

सर माझी आई pmkisan लाभार्थी आहे फॉर्म ऑफलाईन अंगणवाडी मॅडम कडे दिला पण अजून पर्येंत अँप्रोव्ह झाला कि रिजेक्ट झाला अजून काहीच कडलं नाही

anildadmal
Автор

Dada Form Bharla Ahe Aani Approved pn Zala Ahe Mg Aganwadi Shalt Form nahi Dela Tari Chalel ka Dada Please Sang

MayuriBongale
Автор

Tuzyamule sarvat aagodr updates miltat ... Form disapproved zala hota.punha edit kela aata zala approved..
Thanku so much 😊

mayurkarewar
Автор

दादा माझा फॉर्म सबमिट झाला आहे पण एडीट च ऑप्शन येत नाही आहे माझा अकाऊट नंबर चुकला आहे पण तरी approved केला आहे सगळे डॉक्युमेंट बरोबर आहे तरी पण एक संधी मिळायला पाहिजे

aadixpress
Автор

ज्या महिलेचे रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्यासाठी काय करावे लागेल सर... बाकी सर्व डॉक्युमेंट आहेत फक्त रेशन कार्ड वर नाव नाही..
Help me sir

nageshkamath