Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted, Pending Problem, Rejected, Review

preview_player
Показать описание
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana No New Form Accepted, Pending Problem, Rejected, Review

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#majhi_bahin_ladki_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana no new form accepted, pending problem, review, approved, rejected

#ladkibahinstatuscheck

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ॲप चालत नाही, वेबसाईटच सर्वर चालत नाही, कागतपत्र नाही, आता माज डोकं चालत नाही 😅

Swapnil_
Автор

शुभम सर धन्यवाद 🙏🏻 तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने फॉर्म भरला, व तो फॉर्म Approved झाला. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली .

Nagesh_Honrao
Автор

महाराष्ट्रातील एकमेव चैनल जे समजून सांगतात❤❤❤❤

pavanghate
Автор

शुभमदा तु सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरले होते
सगळे फॉर्म पात्र झाले
दादा तुझे खुप खुप धन्यवाद

ni_
Автор

Survey Rejection Reasons

- बँक खात्याचा तपशिल (खातेदाराचे नाव/बँकेचे नांव/ खाते क्रमांक/आयएफएस कोड) योग्य नाही.

अस येत आहे पण तो बरोबर आहे मी तो चेक केला आहे पण मी पासबुक अपलोड केले नव्हते तर नुसतं पासबुक अपलोड करू शकतो का नाहीं तर दुसऱ्या बँके चे डिटेल्स टाकाव्या लागतील

Writerfairyp
Автор

फ्रॉम approved झाला दादा thank वेळेच्या वेळेवर माहिती बारीक गोष्टी सांगितल्या तुम्ही पार्टी आभारी आहे दादा❤

RohanJadhav-sofy
Автор

नुसता घोषणांचा पाऊस पाडला काडीमात्र नियोजन केले नाही कुठे ४-५ दिवस बंद पडतं बदल एकदाच करता येतो आणि जर तो बदल करुन झाला असेल तर Disapproved झाल्यावर त्या महिलेने काय करावं ? नुसता गोर गरीब महिलांच्या भावनेशी खेळ चालू आहे 😡 योजनेची घोषणा करून १ महिना झाला तेव्हा कुठे वेबसाईट सुरू केली ती पण बंद आहे 🤬🤬

jayeshmore
Автор

ही योजना गरीब लोकांना खूप फायदेशीर आणि गरजेची आहे...पुन्हा हेच सरकार आले पाहिजे कोणी काही बोलू द्या...गरीबाला कोणी वाली नाही ...या सरकारचे खूप खूप धन्यवाद ❤

Gajananvyavhare
Автор

शिंदे, फडणवीस, अजितदादा यांच सरकार आलं, तरच योजना चालू राहील असं वाटतय.कारण ही योजना बंद पाडण्यासाठी बऱ्याच पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू आहे.

krishnadoijad
Автор

मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा...💝 शुभम मित्रा अगदी धावून आलास.. दोन दिवस झाले हे असे ईरर येत आहेत... भरपूर सारे फॉर्म घेऊन ठेवलेत.. समजत नव्हतं काय करावे ते... खूप गोंधळ उडाला होता, तुझ्या या व्हिडिओने थोडासा दिलासा मिळाला...धन्यवाद मित्रा..🙏
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...♥️

shreeganeshinsuranceservic
Автор

छान माहिती अगदी शॉर्ट मढ़े कसलाही टाइमपास n करता thanks sir

Urmila_
Автор

माझा फॉर्म 25 जुलैला भरला होता आणि आज 6 ऑगस्ट रोजी Approved ✅✅पन झाला 😃

marshmallow
Автор

शुभम भाऊ मी तुमचा व्हिडिओ ची वाट पाहत होतो thanks 🙏🙏 भाऊ मला तर हाच problem येत आहे

Shrirang_Dalave_vlog
Автор

Thank you so much Bhai aap ne jyese bataya tha vaise hi mobile se form submit Kiya h aur vo approval ho gaya.
Bhott bhot shukriya jazakallah hu khair

nidasfamilyall......
Автор

Disapproved आल्यानंतर एकदा फॉर्म resubmit केल्यानंतर परत disapproved आला आहे, पण परत फॉर्म resubmit करायचा option येत नाही, दादा काय करता येईल? Please reply

prakashjangam
Автор

Shubham DaDa MaZa Form Aaj Approved Zaala Aaahe. Mi Mobile War Tuza video pahun bharala hota thankyu for Useful Information 🎉❤

dreamlife
Автор

Thanks shubham sir sarv majha ek pn form reject jhala nahi review Ani approved jhalet ❤❤

santoshdumbre
Автор

फॉर्म भरायला इतका त्रास होत आहे फॉर्म भारताच येत नाही, ह्यांची पैसे देयची इच्छाच नाही, ह्यांना निवडणुकीत पण आपण असेच त्रास देणार

shravandhurve
Автор

1:45 bhava kase video banaoto re tu. Portal konti aahe nav tar sang ani navin form bharach kasa te video che link tari description madhe de. Kay re tu ardhawat information deti tu.

Offi-ym
Автор

आज सगळ्यांचे फॉर्म approved झाले आहेत माझा पण झाल आहे आणि मी फॉर्म मराठी मध्ये भरला होता

Payalpatil