Ladki Bahin Yojana Pending, Resubmit, Approved, Rejected | Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana 2024

preview_player
Показать описание
Ladki Bahin Yojana form Pending, Resubmit, Approved, Rejected | Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana 2024

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahinpending
#ladkibahinresubmit

Video Topics
********************************************
00:00 - introduction of Ladki Bahin Yojana form Pending, Resubmit, Approved, Rejected Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana

#ladkibahinapproved
#ladkibahinrejected

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

धन्यवाद दादा माझ्या आई चा फॉर्म approved झालेला तुमच्या व्हिडिओस मुळे मला फार मदत मिळाली

prashantbhagat
Автор

धन्यवाद सर.... आपला व्हिडिओ बघून मी फॉर्म भरला होता आणि तो Approved झाला.लाडकी बहीण योजना इतकंच नाही तर मतदान कार्ड पण मी आपला व्हिडिओ बघून काढले आणि ते मिळाले पण.आपले व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असतात.आणि आपल्या व्हिडिओ मुळे सगळ्यांना खूप मदत होते.धन्यवाद सर.

shivanandshidgound
Автор

दादा फॉर्म दुरुस्त करून just resubmit केला आणि लगेच approved पण झाला धन्यवाद दादा 🙂🙏

rupamnikam
Автор

मी तुमचा वीडिओ बाधितला तसाच फॉर्म अप्लाय केला 2 दिवसात अप्रूव झाला ।।
इतर महितीला मी डेली तुमचे विडिओ बघत असतो thank you

akshaykhodaskar
Автор

माझा फ्रॉम २४तारखेला approved झाला तुम्ही खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

DeepaAdekar
Автор

धन्यवाद शुभम दादा🙏 माझ्या आई चा फॉर्म तु सांगितला तसाच भरला, 18/8 ला भरला आणि 24/8 ला aprooved झाला.🙏

i_satosh
Автор

शुभम दादा खरचं मनापासून खूप खूप धन्यवाद🤝🤝 स्वतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरला घरीच आणि Approved पण झाले आणि पैसे पण मिळाले.
असेच सहकार्य असावे❤💯

tohidtamboli
Автор

शुभम भाऊ
समझा DBT द्वारे शासन योजने चे पैसे येत आहेत, दरम्यान काही महिन्याने DBT साठी बँक बदलली तर नवीन बँकेत पैसे येतील का ?

aaronyou
Автор

मी वेबसाईटला फॉर्म भरला तेव्हा आधार कार्ड अपलोड करायला सांगितले नाही आधार कार्ड चे ऑप्शन येत नव्हते आता resubmit option आले असुन आधार अपलोड करा असे सांगितले जात आले आहे
परंतु आता आधार already submitted येत आहे

rajdhawale
Автор

नमस्कार शुभम दादा..तुम्ही बनवलेला व्हिडिओ बघून मी घरातूनच मिसेस आणि बहिणीचा फॉर्म भरला..ते दोन्ही फॉर्म approved झाले...तुम्ही वेळोवेळी दिलेल्या माहितीचा खूप फायदा होत आहे..तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद...

aniketpunde
Автор

Resubmit la ala hota form... Ata submit krtana this aadhar already submitted mhnt ahe.. Plz solution sanga

PrathameshBansode-vt
Автор

Khup madam hote tumchi...mi gele 3 years tumche video bghte, , , tyamule khup madat zali, , khup khup ashirwad tumhala...

Kalpana
Автор

दादा मी 29 ऑगष्ट ला भरला आहे तर अँप्रोव्ह होईल का?

AniketGapat-ouuc
Автор

तुम्ही कोणते बॅंक खाते देता हे महत्त्वाचे नाही तुमचे आधार कार्ड बॅंक ला लिंक असणे आवश्यक आहे ते पण DBT लिंक करा म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे खात्यात येतील...

nagnathb
Автор

Aaj form submit kela Ani ata Last date 31 August aahe ...ata jar form reject zhala tar 31 August nantr re apply Karu shakto ka?

vasikatamke
Автор

Application already submitted as dakhavat aahe...pn form resubmit dakhavat aahe ..edit hot nahi Kay karaych shubham dada कळवा plz

amolpatil
Автор

Thank u so much me 22 form fill keli hoti sagdhe approve jhale😊😊😊

Cutegirl-jd
Автор

लाडकी बहीण योजनेत फॉर्म Resubmit चे option आले, मात्र resubmit करताना आधार नंबर टाकला की 'Allready form submitted' असे दाखवत आहे. फॉर्म एकदाच भरलेला आहे, आमच्याकडे जर त्यापूर्वीच दुसरीकडे भरला असता तर मला भरता आला नसता, आणि जर माझ्याकडे आधीच भरला असेल तर तो दुसरीकडे भरता येणार नाही...

कृपया याबाबत काही मार्गदर्शन करावे..

roshankhairnar
Автор

दादा धन्यवाद...
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या आईचा फ्रॉम भरला आणि मंजूर पण झालं...
आणि गर्दी मध्ये जाण्याचा वेळ वाचला

atulbhaskar
Автор

Edit nahi hot captcha ghet ch nahi
Aadhar card सांगितले परत टाकायला
आता काय करता येईल
Website chalat nahi

successmind