Ladki Bahin Yojana Form Pending Problem, Status Check | Ladki Bahin Yojana form rejected, approved?

preview_player
Показать описание
Ladki Bahin Yojana Form Pending Problem, Status Check | Ladki Bahin Yojana form rejected, approved?

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#ladkibahinstatuscheck

Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form pending problem, status check, ladki bahin yojana form rejected, approved check

#ladkiyojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ॲप चे काम चालू आहे, त्यामुळे ऐप चालत नाही प्रॉब्लेम आहे, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा

marathi_corner
Автор

अतिशय व्यवस्थित व्हिडिओची मांडणी केलेली आहे व सत्य बाजू मांडली आहे नाहीतर सध्या शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक खोटे व्हिडिओ अपलोड करण्यात येत आहेत

xjvhuff
Автор

खूप छान माहिती देता सर, अशीच चांगली माहिती देत राहवे ही अपेक्षा

durgadasbhosale
Автор

Like कमेंट सर्व करतील पण अचूक माहिती देऊन समाजाला योग्य दिशा देऊन कित्येक जणांचे आशीर्वाद मिळत आहेत तुम्हाला 🙏🏻

haresh_vaze
Автор

खूप छान माहिती दिली तर आपण अतिशय मुद्देसूद आणि साध्या सरळ भाषेत समजेल अशी खूप खूप धन्यवाद...❤

HVACRTech-rdnm
Автор

खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान अशी माहिती दिल्याबद्दल❤❤❤

vishalbhandurge
Автор

सर तुमचा कोणताही व्हिडीओ खूपचच👍 व्यवस्थित आणि बारीक बारीक गोष्ट बगून सांगतात हे खूप तुमचे मोठं👌 योगदान आहेत म्हणजे ज्या व्यक्तीला समजत नसेल तर तुमची ही व्हिडीओ किंवा अनेक व्हिडीओ सहजच सोप्प्या पद्धतीने कळते धन्यवाद असेच व्हिडीओ बनवत राहा तुमचे सबस्क्रीइब लाखोंच्या संख्येने वाढो अशी मी प्रार्थना करतो 🙏💐🔱🚩

KprincePawar
Автор

1 like dada tuja video mule khup mahiti milte

ShwetaPednekar-sxeq
Автор

खूपच छान व्हिडिओ समजण्यासारखा व्हिडिओ. सर्व तंतोतंत माहिती, आणि मनातून समजावून सांगण्यासारखा व्हिडिओ.

renukadasbelkhode
Автор

शुभमदा, मानलं यार तुला. पुर्ण लाडली बहिण योजणेचे फार्म तपासणारी सर्वेक्षण कमिटी घरी आल्यासारखी वाटली. Thank you very much दा...

lcymjve
Автор

दादा तुम्ही माहिती खुप छान सांगता सर्वांना समजेल अशी तुम्हाला मनापासून धन्यवाद

Royal_Gameryt
Автор

खूपच छान माहिती समजावून सांगितलं भावानी एकच नंबर

ganeshdeshmukh
Автор

अतिशय सुटसुटीत माहिती सांगितली धन्यवाद दादा

vijaypawar
Автор

दादा फाॅर्म रिजेक्ट झाला आणि तो रिसबमीट दाखवत आहे तर ‌‌‌‌‌‌‌edit option > तर आलेच नाही तर काय करायचं आणी फाॅर्म पुन्हा भरत आहे पण ‌यारेड दाखवत आहे तरी काय करायचं

SantoshManohar-ug
Автор

Chan samjaun sangata dada... Thank you

sanyogitagurav
Автор

Pahle maza form pending hota tya nantr edit option madhe me aadhar card and rashan card chya 2 side upload kelya aani English madhe bharlela hota ne form tr 2 divsatch form approved zala 🎉🎉😊

umeshinzalkar
Автор

मि अं सेविका 120 फार्म ईंग्लिश मध्येच भरले आहे approved zale

kirandahival
Автор

एकदा फॉर्म भरून दिला होता नंतर Disappointed झाला तर त्यात resion सांगितले होते की उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड नाही तर आम्ही पुन्हा फाॅर्म edit करून त्यात उत्पन्नाचा दाखला दिला तरी पण पुन्हा Disappointed सांगितला आणि पुन्हा Resion पाहिले तर पुन्हा उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड सांगितले तर काय करावे लागेल form Approved करण्यासाठी प्लिज सांगा दादा

vidyamhaske
Автор

Sir what should to fill in garam panchayat, nagar palika and nagar nigam option please tell me i'm from mumbai on that option what should I fill mumbai nagar palika or bmc nagar palika tell me

shabbirravattar
Автор

तुम्ही म्हणालात ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत त्यांनी पुन्हा फॉर्म भरा पण आधार कार्ड आणि बँक अकॉउंट already exist दाखवत आहे.

suhajshid