Day-3 Create, alter, shut, delete, select & Shut company in tally

preview_player
Показать описание
Pranali Computer Institute या YouTube Channel वर free मध्ये Tally Prime Course Course with Government Certificate शिकवला जाणार आहे. Tally Prime Full Course Video Series पाहण्यासाठी Pranali Computer Institute या Channel ला Subscribe करून Bell बटन वर क्लिक करा.

Tally Prime Course with Government Certificate Free मध्ये करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatapp Group मध्ये जॉईन व्हा.

Advanced Excel Course with Government Certificate Free मध्ये करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Whatapp Group मध्ये जॉईन व्हा.

Tally Prime Course आणि Advanced Excel ची नवीन Batch प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला चालू होईल.

या व्हिडिओ मधील लेसन, Example किंवा टेस्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

महत्वाच्या सूचना
1. Tally Prime हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला शासनमान्य सर्टिफिकेट (Government Certificate) फ्री मध्ये मिळणार आहे त्यासाठी ३ महिन्याचा कोर्से करणे आवश्यक आहे.

2. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणता कोर्स करण्याची गरज नाही कारण आपण Tally Prime हा कोर्स Computer Institute मध्ये ज्याप्रमाणे शिकवला जातो त्याप्रमाणे शिकणार आहोत.

3. Tally Prime Course with Government Certificate (शासनमान्य सर्टिफिकेट) Free मध्ये करण्यासाठी Description मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा.

4. Tally Prime कोर्सची नवीन Batch प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आणि 15 तारखेला चालू होईल. तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि शंका Comment मध्ये किंवा Description मधून जॉईन झालेल्या WhatsApp ग्रुप मध्ये विचारायचे आहेत.

5. दररोज संध्याकाळी 6 वाजता विडिओ अपलोड केला जाईल सर्वानी 6 ते 8 पर्यंत क्लास करायचा आहे.

6. रोज एक एक lesson शिकायचा आहे आणि त्याचे practice रोजचे रोज करायचे आहे.

7. व्हिडिओ मध्ये सुरवातीला आपण जो Lesson शिकणार आहे त्याची नोटबुक दाखवली जाईल तुम्ही व्हिडिओ थांबवून ती पहिल्यांदा Notebook मध्ये लिहायची आहे.

8. तुम्ही व्हिडिओ च्या Description मध्ये दिलेल्या लिंक वरून त्या त्या Lesson ची Notebook PDF मध्ये download करून देखील Notebook मध्ये लिहू शकता.

9. तुम्हाला येणाऱ्या अडचणी आणि शंका रोजच्या रोज Comment मध्ये किंवा Description मधून जॉईन झालेल्या WhatsApp ग्रुप मध्ये विचारायचे आहेत.

Day-3 Create, alter, shut, delete, select & Shut company in tally Prime, कंपनी तयार करणे
Tally Prime,
Tally Prime in marathi,
TALLY PRIME,
Tally Prime course,
Tally Prime course in marathi,
Tally Prime Full Course with Certificate,
Tally Certificate,
Tally Prime Certificate,
SS Education,
tally,
tally full course in marathi,
tally course,
tally in marathi,
tally course in marathi,
tally full course,
tally full course in marathi,
how to create company in tally, alter company in tally, how to select company in tally, how shut company in tally, company creation in marathi,

#TallyPrimeCourse
#TallyPrime
#Tally
#TallyCourse
#TallyPrimeCourseinMarathi
#TallyPrimeinMarathi
#TallyinMarathi
#TallyCourseinMarathi3
Рекомендации по теме
Комментарии
Автор

वा सर तुम्ही मस्त समजेल अस समजून सांगता..
अस काहीतरी शिकायला मिळालं तर खूप बर वाटतं ... धन्यवाद सर

enjoylife
Автор

खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद सर. - सुरेश रेपाळ.

hamsterkomata
Автор

Thank you so much sir khup chan Lesson ahe

pragatisutar
Автор

I have downloaded the tally but
I don’t see company create tab automatic pop up screen

vikasnilajkar
Автор

Sir aamhi kelele assignment tumhala kase pathavayvhe

poonamkhandekar
Автор

Sir majha cource Tally Prime with GST ha ahe mg mla tumcha video bhagayla hava ki nko??

Cubemad
Автор

Sir, What if the company starts from Oct 15th Day So how can we select the FY date and Book Beginning from. Please suggest

kirankulkarni
Автор

Nice teaching sir
Prime edu.mode mule purvi tally erp9 la ky problem yenar ka...

sanjayvankudre
Автор

Sir me he lecture mobile vr bghate ani assignment karnyasathi mazya kade computer nahi ani me practice sudha karu shakat nahi

sohamkadam
Автор

Sir dilele shortcuts note down karayche ky

poonamkhandekar
Автор

सर कंपनी बनविल्यानंतर पुढची स्टेप दाखवा परचेस अकाउंट आणि अंदर ग्रुप कसे सिलेक्ट करायचे

saburihasurkar
Автор

Sir tally software mobile madhye kase chalvayache

pritamshingade