Update : Ladki bahin yojana first installment 4500rs. will be deposited on this date thorugh DBT in

preview_player
Показать описание
Update : Ladki bahin yojana first installment 4500rs. will be deposited on this date thorugh DBT in the bank accounts of eligible women beneficiaries CM Eknath Shinde announcement माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या बहीणींच्या खात्यावर आले नाहीत त्यांना या तारखेला त्यांच्या DBT आधार लिंक असलेल्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Рекомендации по теме
Комментарии
Автор

धन्यवाद दादा साहेब तुम्ही असेच आमचे सहकार्य करत राहा आणि सुरक्षा पण दया. 🙏🙏🙏
आपले शिवाजी महाराजांचे साम्राज्य परत आले असे वाटेल.
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏

Art-xp
Автор

चांगली गोष्ट आहे पण जेव्हा मुख्यमंत्री झाला होता त्यावेळी पासून का दिलं नाही.

sachinkamble
Автор

धन्यवाद शिंदे साहेब खूप खूप आभारी आहे आपले

sangeetanagare
Автор

बरोबर शिंदे साहेब गरीबासाठी 1500लय झाले धन्यवाद

parbhakarmaharajbhoye
Автор

धन्यवाद साहेब खुप खुप आभारी आहेत तुमंचे

VishakhaMasaye-pm
Автор

शिंदे साहेब लाडकी बहीण योजनेसोबत दारूबंदी करा महाराष्ट्रात खूप महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत

madhwwalse
Автор

शिंदे साहेब तुम्ही भरपूर योजना दिल्या मग शेतकऱ्याचे कर्ज माफ करा

rumbarkar
Автор

धन्यवाद शिंदे भाऊ मला तर अजुन पैसे आले नाही पण तुमची ही योजना मला खूप आवडली

kamaldhotre
Автор

मला पैसे आले आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे दादाला माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏 धन्यवाद

madhavirajmane
Автор

1 ऑगस्टला कागदपत्र झालेले आहे आम्हाला पहिला टप्पा मिळाला नाही 3000 रुपये नाही मिळाला दुसरा टप्पा दुसरा टप्पा पण नाही मिळाला आम्हाला आणि अविका गणेश मेश्राम मुक्काम पोस्ट देहणी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ आधार लिंक झालेले आहे

GaneshMeshram-xchm
Автор

मी सुतेजा इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे बावीस ओगसटला Approved चा मेसेज आला आहे तेवीस ओगसटला आधार कार्ड लिंक करून घेतलेले आहे तरीही मला पैसे आलेले नाहीत कधी येणार ते सांगा.

suteja
Автор

नाही आले पैसे पण धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या चांगला विचार गेला

RatnamalaPandit-kowj
Автор

आफ्रो झाला फोम तरी पैसे आले नाही आधार कार्ड बँक खात्याताला लिंक आहे तरी पण नाही आले

PoojaAlhat-fd
Автор

, 6 जुलैला भरला फॉर्म Approved झाला आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही

sumitkamble
Автор

Mujhe nhi aaye h payse 11 jully ko fom fill Kiya tha 4 August ko apro ka MSG aaya fir 14 August ko MSG aaya kya ki babk aadhar shee kare activ karna tha hum kiye acaunt hua activ 28 August ko but paise nahi aale ab kya kare

tehminanaaz
Автор

मला भाऊ नाहि आहे पण तुमच्या सारखा भाऊ भेटला मी धन्य झाले तुम्हाला कोटि कोटि प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

SunitaKhade-xn
Автор

❤🙏🙏🙏🙏 manapasun thank you Maharashtra sarkar 🙏🙏

aartimasram
Автор

माझे पैसे आले नाही फाम भरला आहे पण पैसे आले नाही फाम सर्व काही पुरेपूर आहे पण पैसे आले नाही

ushagoode
Автор

शेख गुलशन युनुस पैसे मिळाले नाहीत सर एकतीस जुलै ला भरलेले आहे दोन ओगसट ला एपुरल झाले आहे सर मला पैसे मिळाले नाहीत

GulshanShaikh-uf
Автор

मला माझ्या आईचं टेंशन होत माझ्या शिवाय कोणी नाहीं पण हे 1500 देऊन खुपचं भारी केलात खरच साहेब एक विंती आहे काही नवरे खूप शख खातात काय काम पण करून देत नाही घरून केलं तर अडवत राहत ह्या साठी काय तरी करा साहेब त्यामुळे आमचं खूप अवघड होत साहेब माझी मुल आहेत त्याच्या साठी काय तरी करायचं आहे पण मला घरून अडवल जात हे करू नको ते करून कसं आयुष्य जगू साहेब 😢

vidyasawant