ladki bahin yojana new update gr 😱 | ladki bahin yojana online form update

preview_player
Показать описание
ladki bahin yojana new update gr 😱 | ladki bahin yojana online form update

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#majhi_bahin_ladki_yojana

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana new form update

#ladkibahinform
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Gr बदलणार 💯?
काही अंगणवाडी सेविकांना अजिबात फॉर्म भरता येत यावर आपलं काय मत?

sureshalhat
Автор

आमच्या गावात अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नाही 😂

msuratne
Автор

एका महिलेच्या आधार कार्ड नंबरवरुन एकदाच अर्ज भरला जातो तर मग अनेक अर्ज भरलेच जात नाही तर भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालाच कसा, शुभम सर आपण इंजिनिअर आहातना? सत्य पडताळून बघा!

dkxdbnh
Автор

अंगणवाडी सेविकांना अर्ज भरता येत नाही आणि त्यांना लहान मुलांना शिकवणे सोडून अर्ज भरत बसावे लागेल शासन काही पण निर्णय काढतात

mjaudio
Автор

त्यांनाच अर्ज भरता येत नाही... बहुतेक लोकांना आम्ही मदत केली...😅😅
आता जर त्यांना बोललो कि सर्व अधिकार तुम्हाला दिलेले आहेत तर उलट बोलतील आम्ही वरून ऑर्डर आलेली नाही... आणि हात झटकून टाकतील 😂😂

sureshjoshi
Автор

फालतू निर्णय आंगनवाड़ी सेविकाना अ आणि ड पन नाही yet नाही

rahulborghare
Автор

आमच्या कड़च्या अंगनवाड़ी सेविका अडाणचोट आहे😂😅

mxntord
Автор

अंगणवाडी मॅडम कसे अर्ज भरू शकतो
टोटोरिअल विडिओ बनवा

anonymousgoogle
Автор

हा निर्णय आधीच घायचं ना ज्यांच्या घरात गव्हर्मेंट मध्ये कामाला आहे व जे लोक रिटायर्ड आहेत अशा लोकांच्या
घरातील महिलांनी ऑनलाईन फॉम भरले व त्यांनाचा फॉम अँप्रोव्ह झाला आणि त्यांना पैसे पण आले आणि जाना खरंच गरज आहे त्यांना अजून पैसे आले नाही

shrutipednekar
Автор

बर झालं कारण आता पर्यंत जवळ जवळ सर्वांनी फॉर्म भरलं आहे, आणि सताऱ्या सारख्या घटना पुढे होऊ नये

kisanrathodaaradhyarathod
Автор

ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन फ्रॉम भरायला येत नाहीच मुळात त्यांना अर्ज बद्द्ल माहिती सुद्धा देता येत

bhupendratadvi
Автор

Anganwadi sevika cha form mi svatta bharla ahe ata he navin kay kadlay😂😂😂

Aayat-hamza
Автор

नाटक चालू झाली सरकारची आता पैसे दयायचे नाही वाटत राहिलेल्या स्त्रियांना 😂

rajivdixit-idealtoallindian
Автор

आता कशाला अंगणवाडी सेविका, भरलेना सर्व लोकांनी फ्रॉर्म. आणि जे लोक अजून नाही भरले त्यांनी इतका दिवस काय केल??

utkarshchandanshive
Автор

3 gas free yojana kay ahe ??? Ksa arj kraycha, kon patra ahe yabdadal maiti

nitinsalunkhe
Автор

सरकार बनवाबनवी करत आहे आधार कार्ड चा दुरुपयोग कसा होईल अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नाही महिलांना मदत करणारे सामाजिक संस्था आहेत ते पण फॉर्म भरून देतात सरकार बनवाबनवी चे आहे ही पळवाट आहे

dilipghule
Автор

शुभम दादा 11ऑगस्ट का फॉर्म Apporl आहे तरी 1रुपया आला नाही अजून पण

Surrounding--
Автор

शुभम भाऊ माझा फॉर्म 25 ऑगस्ट ल approve झाला मी वेबसाईट वर भरला होता.

मझ dbt पण लिंक आहे स्टेट बँकेला

पण तरीही 3000 रु नाही आले..

NavnathThorve
Автор

अजून एकही हफता जमा झाले नाही सर कधी पर्यंत कधी मिळणार आहे

mahadevture
Автор

दादा विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना १० वी पास १५ हजार रू १२ वी पास २५ हजार रू चालू झाली आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा pls

Lenesis-qe