Ladki Bahin Yojana Maharashtra 1st installment 2024 date fix | women earn money 🤑 ₹18,000/ year

preview_player
Показать описание
Ladki Bahin Yojana Maharashtra 1st installment 2024 date fix | women earn money 🤑 ₹18,000/ year

○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇

********************************************

📲 my mobile -
🎙️my wireless mic -

#ladkibahin
#earnmoneyonline

Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bhahin yojana maharashtra 1st installment women Earn Money ₹18,000 per year

#ladkibahininstallment
#18000money

********************************************

I am Shubham Pawar Marathi YouTuber, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.

#marathicorner
#shubhampawar

********************************************

○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.

Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
Рекомендации по теме
Комментарии
Автор

*19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन दिवशी ₹3000 महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार*

marathi_corner
Автор

जस योजेनेत जाती भेद केला नाही तसाच सर्व मुलांचा शिक्षणामध्ये पण जाती भेद करू नका....

officialabhisarowar
Автор

व्हिडिओ save करून ठेवतो... पैसे आले नाहीत तर साहेबांनाच tag करणार

ShahebazLala
Автор

या योजनेत 2.5 लाख उत्पन्न अट सांगितली आहे पण जिच्या नवऱ्याचा महिन्याला लाख पगार आहे ज्यांना महिना 50 हजार भाड येत अशा महिलांनी देखील form भरले आहेत कृपया गरजू महीले पर्यंत ही योजना जायला हवी...

vaibhavt
Автор

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार 🙏🙏

niteenbankar
Автор

70 हजार कोटी खाऊन सत्तेसाठी पक्ष सोडून दुसऱ्या सोबत लग्न करणारे तुम्ही...😡🙉🙊

DreamlyTrPassionatelySr
Автор

# आमच्याकडे असं चालू आहे सर ज्या महिला स्वतः घरी फॉर्म भरत आहेत त्यांना असं सांगण्यात येत आहे की अंगणवाडी सेवी कडून तुम्ही ऑनलाइन फॉर्म तुम्ही घरी भरा आणि त्याची पावती आमच्याजवळ आणून द्या आणि बाकीचे डॉक्युमेंट ची झेरॉक्स आणून द्या तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील नाहीतर मिळणार नाही असा काही रुल आहे का भाऊ आता हे आता हे स्वातंत्र्य सगळ्यांना दिलेले आहे फॉर्म भरण्याचे मग अंगणवाडी सेविका हा अतिरिक्त कशासाठी याच्यावर एक व्हिडिओ बनवा सर वजा भाऊ

ranjitsolanki
Автор

भावू..पोस्टाचा इंडिया payment post Bank च account दिलं तर चालेल का नारी दुत ॲप वर

AP-
Автор

Dada, , Ssc mts che form kasa fill kracha upload kra n video

Vaishnavi__
Автор

दादा एक व्हिडिओ पासपोर्ट ॲप्लिकेशन प्रोसेस साठी बनवा प्लिज..🙏

.ajinkyagaikwad
Автор

Bhau 😮 in pending to submitted😮 dakhvat ahe
Edit kelyavr Kay Karu pudhe ?

Bhalerao
Автор

भावा लाडकी बहिण फॉर्म भरताना फोटो अपलोड च ऑप्शन कधी येणार आहे.. सध्या लाईव्ह फोटोच मागत आहे.. आणि वेबसाईट कधी पर्यंत येणार ??

jitb
Автор

दादा plzzzz reply. आमच्या गावात अस सांगत आहे की जरी ॲप वर फॉर्म भरला असेल तरी पण त्याची प्रिंट काढून ती अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे. त्यानंतर ती तहसील मध्ये जमा करून एक पावती मिळेल ब त्यावर सही शिक्का घेतला तरच पैसे खात्यावर जमा होतील... हे खरचं करावं लागेल का दादा... गरज आहे का?? असा नियम आहे का compulsory????

qoeuydjabxdgkwpq
Автор

Shubham 1 probleme ahe adhar card la bank link ahe pun online dhvat nahi Plz reply

Ranjana
Автор

शुभम् भाऊ जर उत्पन दखल्या जागी स्वयंघोषना पात्र तकले तार रूप स्वीकार होयिल ना?

the_name_isYash
Автор

Pending form approval kadhi hoil pan 😢

vitthalkadam
Автор

Thank u dada.i m asha, amhi formche paise nahi ghet ahe, khup chan dada aplya bhinina mdt krnyasathi

LuckyNorthernLights-nqnx
Автор

If there are 2 sons name in ration card and both are married then they will be considered as single family or both are different. As per GR dated 12th July 2024 kutumb means pati, patni and their unmarried childern. Pls clarify this point

anjalijaiswal
Автор

शुभम दादा सर्व फॉर्म भरलेले आहेत पण शेवटचे जेव्हा आधार बँक खात्याला लिंक आहे का नाही हे ऑप्शन फॉर्म मध्ये तर होय केलं आहे पण जेव्हा आपण फॉर्म वर क्लिक करत आहोत तेव्हा 'adhar बँक खात्याला लिंक नाही असे दाखवत आहे'

SSCKATTA
Автор

आई PM kisan योजनेची लाभार्थी आहे पण online form भरला आहे काही problem होणार नाही ना ??

sairaj.thorat