Ladki bahin yojana 9 installments will be credited to women's bank accounts CM Eknath Shinde announc

preview_player
Показать описание
Ladki bahin yojana 9 installments will be credited to women's bank accounts CM Eknath Shinde announcement लाडकी बहीण योजनेचे 9 महिन्यांचे हप्ते जमा होणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा महिला बनणार लखपती
Рекомендации по теме
Комментарии
Автор

भाऊ काय स्वत:च्या खिशातून या योजनेला पैसे देतो का? बहिणींनी पण या फुकट्या भावावर विश्वास ठेऊ नये.

chandrakantwable
Автор

लाडकी बहिण योजनेचे काय निकष आहेत? हे अजून बहुतेक बहिणींना माहितही नाहीत.

chandrakantwable
Автор

लाडकी बहिणींना लखोपती करायचे असेल तर मानधन रुपये १०, ०००/- प्रतिमाह देण्यात यावे.

v.t.m.expert
Автор

6000/देणार पण महागाई आणी रोजगारी कमी करणार नाही

dharmajijadhav
Автор

आमचे पैसे आले नाहीत फॉर्म आप्रोवड हून सुधा

santoshkhandekar
Автор

माझे पैसे अजून अकाउंटला आलेले नाही रोज वेगवेगळे नियम काढतात आधार सीडिंग केलेले नाही बँकेत गेलो तर खूपच गर्दी महिलांची आहे

nirmaladudhe
Автор

4 July ko form bhare abhi tak paise nahi aahe

Village-wave
Автор

Maza for chukun mi nahi लिहायचं तर होय लिहिला आणि फॉर्म riject झालंय मला तुम्ही चेक करा आमचं वार्षिक उत्पन्न जास्त नाही आणि मला एक संधी द्यावी fom भरायला

nikitamhatre
Автор

पुढच्या 10 वर्षाचे हप्ते एकदाच मिळतील का दादा t3vadhe एकदाच मिळाले तर या बहिणीच्या डोक्यावरचं कर्ज निघून जाईल आणि गेलं की मग या बहिणी ल तुमच्या 1500 ची पण गरज नाही पडणार दादा हा शब्द आहे या बहिणीचा पण, तुम्हीच बोलत आहेत ना की तुमच्या भावांच्यात तेवढी धमक आहे की आयुष्यभर बहिणीच्या अकाउंट ल पैसे जमा होणार

rashmipadave
Автор

Amcha Mulana pan Govt job or Private madhe bharti Kara

mamtaahire
Автор

नमस्कार सर आपल्या यूट्यूब चैनल वरती धार्मिक माहिती दोन महिने झाले पुरवली जात नाही कृपया धार्मिक माहिती पुरवायचा प्रयत्न करा कारण तुमच्या प्रेरणेमुळे आम्हाला अवघड विषयावरती मार्ग काढणे अतिशय सोपं झालं आहे त्यामुळे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो

sagarmhaske
Автор

Approved message aalay paise kadhi yenar sir...

bhartikundal
Автор

Bank wale kyc ch kart nahi 2 month houn dekhil kyc zaeli nah tase bankaa vaun aadesh dya sahab

pritidonarkar
Автор

Sir income certificate sathi agent sarkhe jasta paise magto ani noko te pn document magtoy

monicakedare
Автор

Dada mala form approve zala tari banket paise ale nahi kadhi yenar

namratadharne
Автор

Mala ajun miale nay paise approved zale 3000 Kadhi bhatanar

sonunichite
Автор

धन्यवाद एकनाथ शिंदे सर आपला खुप खुप आभारी आहोत सर

santoshpatil-bjhf
Автор

Mala aajun paise aale naahi farm approved Jhala taripn

AmolBhagde-gg
Автор

Sir me 13 August la form bharla ahe ajun pending dakhvat ahe jya mahila baki ahe Shinde saheb tyancha marg mokla kara please 😢

funandideascorner
Автор

माझ्या आई ch आधार कार्ड ला मोबाइल नंबर 2 वेला लिंक केला pn आधार कार्ड ला मोबाइल नंबर लिंक झाला नाही आधार कार्ड SBI madhe जाऊंन link Kel tari pn link zal nahi sir आधार कार्ड ला mobile number link kasa करायचा mg अत्ताच्या परिस्थिता e seva केंद्र pn nit kam karat nahi Ani Bank कर्मचारी तर नुसती कागदपत्र गोला करात आहे hya mule bank mde गर्दी jast प्रमाणत hot ahe

NirmalaMane