Roast of Babdi | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

preview_player
Показать описание
Video is for fun.
Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

भावा मराठा आरक्षण आणि राजकारण....तुझ मत ऐकायला नक्की आवडेल....one video on this topic plZ🙏

qoeuydjabxdgkwpq
Автор

डोक्यावर डोंगर दिसल्यावर Reverse Gear Taka 😂😂 बब्बोव 😂🔥🔥🫡 5:17

. 100 likes 😂🙌

kunalsonar
Автор

भावा याचीच वाट बघत होतो कधी घेणार यांची शाळा शेवटी आतुरता संपली😂😂😂😂

amitpatil.
Автор

डोक्यावर डोंगर 😂😂....What a line 😅😂...खूप हासले😂

gourikadam
Автор

Absolutely need a video on coffee with karan

shraddhathombare
Автор

कोण म्हणतंय की हा व्हिडिओ बबड्या नी स्पॉन्सर केलाय म्हणून?😂

Genius_Shubham_YT
Автор

खुप खुप धन्यवाद भाऊ 😂😂😂 डोक्याची वाट लावलेली यांनी यार... लफडे यांचे कालवा गाव बर😂😂

nitirajshivankar
Автор

अर्थमूलं धरकामौ।।
🌸 “विद्या धनं सर्वधनं, प्रज्ञा धनं अतः परम्” 🕉️

apps
Автор

धन्यवाद भावा
आज माझ्या मनातली भडास तुझ्या कडून ऐकायला भेटली 😂

mayursatavi
Автор

सावरखेड एक गाव
भाऊ फार भारी उपमा देता 😅😅😅

harshukul
Автор

दीपिका आणी रणवीर च्या विषया वर व्हिडिओ हवाच!!😂

relax_the_dj_is_here
Автор

दीपिका आणि रणव्या च्या विषयावरती सोहम भाऊ बोल😂😂😂😂

ksuryawanshi
Автор

सोहम भाऊ खूप दिवसानंतर vedio पाहायला मिळाला welcome back bro ❤

Niketanmahale
Автор

दीपिका आणि रावया च्याविषयावर bol dada 😂

kamleshtarate
Автор

सोहम भाऊ याच व्हिडिओ ची वाट बघत होतो, काय लावलं यार यांनी इकडून हे व्हिडिओ सोडते तिकडून तो एक व्हिडिओ सोडते 😂😂

dpkedits
Автор

Babadya sponserd this video... 😂😂😂 soham bhau rocks

yogeshveer
Автор

ताजी खबर :-एका काळया म्हशीचे वजन आणि बबडी चे वजन करण्यात आले तर त्यामधे असा फरक आढळला फक्त 20KG

Akashadhav
Автор

😂😂😂 सुरुवात बघुनच लाईक केलं. कोण है ये लोग 😅😅😅 दिपिका आणि रणव्यावर बोलच

j.amruta
Автор

Loved it yaaar and the logic and the words he uses yaar loved itt and inspired yaar ❤❤

aadityasuryawanshi
Автор

Respect button to Ravindra Jadeja. for 5 wickets.

mr.mangeshkadam