Jey mala chukicha Samjat Hote mla Vatat Me saglyana Wrong Prove kela ye 💯Shambho ch Haat Ahe🕉🔱❤️

preview_player
Показать описание

Рекомендации по теме
Комментарии
Автор

पैसा आला की कपडे छोटे होतात आणि उर्मटपणा वाढतो....

moryag
Автор

तुमची हिम्मत घेण्यासारखे आहे असा विचार तर सगळ्यांनी केला लहानपणापासून मुले ध्येय उराशी बाळगतील

nutanmane
Автор

Babdya Babdi आता आंतरराष्ट्रीय वादाचा प्रश्न झाला आहे. लवकरच सर्व राष्ट्रप्रमुखांना नेदरलँड मधील हेग शहरात बोलवून लवादापुढे हा प्रश्न निकाली काढण्यात येईल..

sandeshpandhare
Автор

बरोबर आहे तुझ पण गर्व करू नकोस फार
अशीच प्रगती कर

dnyaneshbadhe
Автор

2 फॉलॉवरस काय वाढले दोन लोक काय ओळखायला लागली तर माज आला एवढ्यातच

vinaytambitkar
Автор

Bai sarkh vag g Bai asa chapri sarkhi Kay haltey dualtey boltey 😂😂😂

jayshreeSubhashkadam
Автор

राखी सावंत सारखी ओव्हर acting जास्त करते आता ही बाई 🤣🤣😂😂

kingkohli
Автор

हाती chalta hai to कुत्ते भोकेंगे हि....लोकांवर जास्त laksha न देता तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करत रहा.... भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.. ❤️

vijayborkar
Автор

आपला आत्मविश्वास आपल्यावर असेल तर सर्व गोष्टी साध्य होतात ताई. भावी वाटचालीस शुभेच्छा!

prashanthegade
Автор

ताई लोकांची सवय असते बोलणं पाय ओडण अशा लोकांना इग्नोर करायचा कारण यश आपली वाट बघत असत 👍🙏

abhijitsurve
Автор

फुगीर पणा कमी कर आत्ता तर सुरूवात केलीस
नम्रपणे रहा खुप मोठी होशिल

shraddhabali
Автор

खूप खूप शुभेच्छा, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, लोकांकडे तर बिलकूल लक्ष नको देऊ, लोक तर पेरू घेताना विचारतात गोड आहे का आणि मिठ टाकून खातात, तर कोणाकडे लक्ष न देता प्रगती करत रहा best of luck

amolpardeshi
Автор

ताई तू खूप छान ताई तू पुढे तू अशीच प्रगती करतो एक दिवशी खूप मोठी खूप मोठी प्रगती करशील आईश्री स्वामी समर्थ माऊली आई माझी श्री स्वामी समर्थ माऊली

poonammasal
Автор

माज कमी करावा, आपण गिरिबी मधून वरती आलोय हे गरीब माणसाने कधी विसरू नये इतकंच बोलेल 🙂

shivsuryawanshi
Автор

शोशल मीडीयावर हेच आहे ग ताई म्हणून त्या गोष्टीवर दुर्लक्ष करून पुढे जा आणी दाखवुन दे महाराष्ट्राला मराठी मुलगी कोणत्याच क्षेत्रात कमी नाही म्हणून 💯

prasadkhamkar
Автор

खूप सुंदर कपडे आहेत ताई हीच खरी मराठी फॅशन आहे.

RAVIRAJ-yf
Автор

🙏🌼🌺🌸 हर हर महादेव ओम नमः शिवाय पार्वती माता की जय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏🌸🌺🌼

sona_
Автор

बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये पूर्ण भाईगिरी आणि घमंड आहे... अहंकार ठेऊ नको... स्त्री असून पुरुषासारखी बॉडी लँग्वेज आणि बोलणे आहे...

yandre
Автор

हातवारे करून बोलणे, बघताना बरोबर नाही वाटत बाकी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

aparnagaikwad
Автор

प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाही.💯✌️🔥

dayavyavahare