Shahir Ramanand ugale (‌Ambabai lad lad yeg)

preview_player
Показать описание
Shahir Ramanand ugale ( Gondhal geet)
Maharashtra folk music

Sambal : Kalyan ugale
Dholki : Ratndeep jamsandekar,Manish thombre
Dimadi : Anil ghogare
etc......

Others Song :
Gadi ghungarachi aali

Shree ganesha paramparesha
Рекомендации по теме
Комментарии
Автор

Legendry शाहीर विठ्ठल उमप सरांनंतर मला तुमच्यामध्ये ती खड्या आवाजाची लोककलेची शिदोरी

swapnilmore
Автор

केवळ अप्रतिम♥️♥️🙌आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे... म्हणूनच आपण गायन करताना अंगावर काटा येतो आणि मग भरत नाही🙏🤗🤗
निःशब्द केलंत आपल्या कलेला🙌🙌🙏🙏🤗♥️😊

shamagaurimapari
Автор

शाहीर आवाजाला तोड नाही तुमच्या, खरच खूप छान वाटतंय मन अगदी प्रसन्न होतंय

pravindevadkar
Автор

रामानंद दादा खरंच काय आवाज आहे कितीदा एकूण झाले तरी कंटाळा येत नाही. खूप सुंदर खूप खुप ❤❤❤

yogeshshinde
Автор

दादा तुम्ही खुप मोठे हो....
तुम्हाला खुप आयुष्य लाभो....
हिच ईश्वरचरणी

sharadsuryawanshi
Автор

एवढे दिवस आवाज कुठे दबला होता .आवाज चाल ह्याला तोडच नाही .किती सहज सरळ आवाज आहे .पुढील भविष्य भाग्याचच आसेल .

जयशिवराय-दछ
Автор

ना कोणत्या संगीत शाखेतील पदवी, ना संगीताचे शिक्षण, , , तरी पण आपली संगीतातील आवड, , आपला सर्व ग्रुप चा पहाडी आवाज, , खूप सुंदर, अप्रतिम..
हे असे हाडामासाचे कलाकार फार थोडेच आहेत... महाराष्ट्राची लोककला जपत आहेत.. खऱ्या अर्थाने हे खरे मानकरी आहेत, , , यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन मदत होने अपेक्षित आहे... जो पर्यंत ही मंडळी जिवन्त आहे, , तोपर्यंत ही कला अबाधित राहील...

shailendrakumartupsunder
Автор

सुंदर गाणं म्हटलास मित्रा आई अंबाबाई तुला उदंड आयुष्य देवो आणि खुप मोठा कलाकार म्हणून तुझी ख्याती जगभर प्रसिद्ध होओ

rohidasrandive
Автор

हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन दादा छान गायलं

vishalnale
Автор

शाहीर तुमचा आवाज लोकसंगीत साठी शंभर टक्के योंग्य आहे.

skjadhav
Автор

वाह, .. खूप खूप छान जोड नाही तुम्हाला दादा आई जगदंबा नक्कीच प्रसन्न आहे तुम्हाला आजून खूप मोठे होणार

pankajbagul.
Автор

काय आवाज..वाह! किती वेळा ऐका मनच नाही भरत ❤️

sonyasolanke
Автор

Kharach shahir ramanand tumacha avaj sweet aahe mala Tumachi gani Kup avadtat. It's energetic song and mind booster for us so keep bringing new song. Aai ambabai give you more energy to sing.

medhakudtarkar
Автор

रामानंद जी तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. अप्रतिम रचना असतात तुमच्या आणि आवाज तर एकदम कडक 👍 खूप खूप शुभेच्छा 🌷 🌷 परंपरे सोबत नावीन्य असत तुमच्या गाण्यात.

tulshiramdabhadeofficial
Автор

हा जन्म वाया जाणार नाही
हे गाणं ऐकल्याशिवाय

amitkatkar.
Автор

रामानंदजी उगले आपला आवाज म्हणजे साक्षात परमेश्वरा ने अंबाबाई ने आपल्याला दिलेली देन आहे.

purushottamtayde
Автор

अंबााईच्या आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी आहे आणि तिनेच चमत्कार करून तुम्हाला एवढा गोड आवाज दिलाय 👌👌👌👌👌

rushikeshdubeedits
Автор

आदर्श शिंदे .आदेश शिंदे. चंदन कांबळे .रामानंद दादा .नंदेश दादा. तुम्ही सगळे महाराष्ट्राचे सुपरस्टार आहात. एकदा लाईव्ह रेकॉर्डिंग बघायचा आहे

maheshghanwat
Автор

Sunder, Superb, Khupach chan... Aikun khup prasann jhale brother

kiranugale
Автор

खुपचं सुंदर अप्रतिम आवाज आई अंबाबाईचा उदो उदो....🌷🌷🌷🙏🏻🙏🏻

durgeshapotikar