filmov
tv
Ambabai lad lad yeg | Folk Dance | Shahir Ramanand Ugale | Gondhal Geet | Harish | Shrikant | Dance
Показать описание
Ambabai lad lad yeg | Folk Dance | Shahir Ramanand Ugale | Gondhal Geet | Harish | Shrikant | Dance
#shahirramanandugale #folkdance #ambabai #kolhapur #maharashtra #navratri #mahalaxmi #india #mahalaxmitemple #devi #mahalakshmi #kamlai #kolhapurdiaries #durga #durgapuja #tuljabhavani #kolhapurkar #kolhapuri #kolhapurmahalaxmi #mh #aai #temple #hindu #kolhapurphotography #mahalaxmimandir #jagdamba #mumbai #rankala #mauli #marathi #follow #kamladevi

आई भवानी.
तुळजापूरची आई भवानी, नमस्कार तू घे........
चरणी तुझ्या लीन घे, आम्हा आशीर्वाद तू दे.......
तूच असे या महाराष्ट्राची कुलदेवी माते.....
स्तुति तुझी या कंठामधुनी, आपोआप येते.....
महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतात विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्या विधिनाट्याची एक स्वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्या या रंगभूमीवरील रंगाविष्काराला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
असाच एक साेलापुरातील संगमेश्वर पब्लिक स्कूल चे नृत्य दिग्दर्शक हरीश पुठ्ठा सर (91588 09394) या गाण्यावर नृत्य बसविला आहे.
गाण्याचे बाेल : अंबाबाई लाड लाड ये गं
आपण सर्वांनी YouTube Channel ला भेट देऊन या नृत्याचा आनंद घ्यावा।।।।।।।
हा व्हिडीओ मोबाइलवर 🎥 चित्रीत केला असून आपल्या सर्वांना आवडेल अशी आशा बाळगताे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कलाकार🎭
▪️हरीश ( Choreographer)
▪️श्रीकांत ( Video Editor)
विडीओ आवडल्यास Channel ला Subscribe करा
Comment करा
Like करा
Share करा।।।।
आणि पुढील नवनवीन विडीओ पाहण्यासाठी 🔔 दाबायला विसरू नका। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🎊🎊🎊
आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजांत कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.