TAACH MAARUN GHODYALA (ORIGINAL) SINGER : Shahir Ramanand ugale & Lakshman Bhosale

preview_player
Показать описание
Shahir Ramanand Production Contact : 9021848435

गायक: शाहीर रामानंद उगले,लक्ष्मण भोसले
गीत : विशाल भोसले, कल्याण उगले
संगीत: लक्ष्मण भोसले, रामानंद- कल्याण.

म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग: दर्शन पेडगावकर
रिधम अरेंजमेंट: कल्याण उगले
लाईव्ह रिधम : कल्याण उगले, नितीन शिंदे, विशाल उगले
सेक्सोफोन, क्लारनेट : प्रथमेश मोरे,
शहनाई : राजेंद्र साळुंखे

कोरस : श्वेता कुलकर्णी, प्रीती सोनवणे, शिवानी कुलकर्णी,
कांचन उगले, विजय काटे, अजय अंभोरे, मनोज थोरे, रोहित काटे.

रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर, सेशन स्टुडिओ संभाजीनगर
व्हिडिओ : अभिजीत पाटील नटराज कॅमेरा.
प्रोडूसर : निखिल माने
प्रॉडक्शन मॅनेजमेंट : अंकुश उगले, दत्ता गवारे, कुणाल शिंदे

lyrics video :

# All right recerv.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

कोणा कोणाचे कुलदैवत देव खंडोबा मल्हारी मार्तंड आहेत?❤😍😍🙏🙏🙏🌸🌸🌸
एक आग निर्माण होते जेव्हा माझी कुलदैवत मी सांगतो❤

dineshhelgaonkar
Автор

पृथ्वीवरचा स्वर्ग आयकल्यागत वाटतंय खूप खूप छान हे ईश्वरा सर्वांचं भलं कर

MadhukarmarkandMadane
Автор

आपली ही गीतरचना काल ऐकण्यास मिळाली.... आणि खरच अगदी मनाला भावलं... किती सुंदर, अप्रतिम गायलात तुम्ही.... मनापासून कृतज्ञता देवा....
आपली खूप खूप भरभराट होवो..

surajlohar
Автор

Khup chaan song आपल्या maharashtrachi shaan अजय Atul yani sudha तुमचं god kautuk kel ahe.... इंडियन Idol marathi या show madhye... All the best💐💐💐

jyotikhandagale
Автор

सुंदर आवाज!, पहाडी आवाज महाराष्ट्राच्या मातीतील हे हिरे आहेत अशा हिर्यामुळे महाराष्ट्र फार शोभून दिसतो.🎊🎈🎈🎈

gopalvavdane
Автор

अशा सर्व कलाकारांना व्यासपीठ लाभलेले युट्युब ज्यांनी सर्वांना सत्य दर्शवतो खूप सुंदर आवाज पारंपारिक वाद्य पारंपारिक रचना खूप छान

santoshhajare
Автор

या गाण्याच्या प्रेमात पडलो आहे 👌
अप्रतिम संपूर्ण टीमचे अभिनंदन
मल्हारी आपल्याला बळकटी देवो🙏

shaileshchavan
Автор

हे गीत ऎकलं तर मनाला खूप समाधान मिळतं आणि युवा शाहीर श्री रामानंद उगले यांचा मी खूप मोठा फॅन आहे.त्यांनी जे जे काही सादर केलं आहे ते मी मनापासून बघतो आणि आनंद घेतो

स्वराज्य-लङ
Автор

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन आज पर्यंत आपली जुनी कला, संस्कृती परंपरा जपून ठेवणाऱ्या ह्या आपल्या आदरणिय शाहीर यांना सर्व प्रथम मानाचा मुजरा 🙏🙏 खूप खूप अभिमान वाटतो शाहीर तुमचा 🙏🙏👍👍🚩🚩🚩

sanjaytandale
Автор

आता night ड्युटी आहे पण ऐकताना अस वाटत आहे नुसतं ऐकत राहावं खूप सुंदर दादा❤️❤️❤️❤️💜💜💜💜💜💜

RohitAmbedare-keqp
Автор

काय आवाज आहे तुझा साक्षात शिव मार्तंड मल्हारांच दर्शन झाल 🙏🔥

sachinshelake
Автор

यळकोट यळकोट जय मल्हार 🙏 Khup chan song ahe sarv team che abhinandan

db_
Автор

अतिशय खणखणीतअसे दणकेबाज़ सादरीकरण आहे हे गीत . उत्तम शब्दसंसार, त्याला तेवढीच समर्पक चाल आणि कुठेही विसंगत न होवू देता दिलेले कर्णमधुर संगीत असा एकंदरीत संगीतमय सुसंवाद म्हणजे टाच मारूनी घोड्याला" हे गीत . रामानंदाचा आवाज तर धारदार तलवारीच्या पात्यासारखा, टपोऱ्या मोत्यांप्रमाणे टप टप आवाज करीत कोसळणाऱ्या पावसासारखा . तेवढीच तोलामोलाची साथ लक्ष्मण भोसले यांची .तालवाद्यांची सुरेख नी सुरेल जुगलबंदी कल्याण दादा नी सहवादक यांनी केलेली आहे .एकंदरीत संपूर्ण गीत म्हणजे मल्हारी मार्तन्डाचा आणि बानू बाईचा अप्रतिम साजश्रृंगारच आहे . सर्वांना मनः पूर्वक खुप खुप अभिनंदन व शुभेच्छ्या .बाकी गाने सुपरडूपर हिट आहे .💐💐💐

mangeshbhalerao
Автор

आम्हाला तुम्ही अजून पुढे जावं आणि महाराष्ट्र काय आहे हे अख्या जगाला दाखवाव हीच अपेक्षा तुम्ही ते उत्कृष्ट पने खंडोबाची कृपा आपल्या सदैव पाठीशी असेल...i love vice....

sagarpawar
Автор

Waaaah ek no. Kadakkkk ...Ram anand and team...Great song..Very melodious....And sweet composition...Keep it.up....

abhijeetkosambisinger
Автор

पारंपारिक वाद्यांचा वापर अतिशय उत्तम प्रकारे केला आहे👍👌

agam
Автор

शिव शंभुचा अवतार माझा मार्तंड मल्हार दिले वचनाला जागर झाला बानूचा भरतार 💛💛💛

vasantgawande
Автор

मी एक मुस्लिम आहे .. पण मला हे गाणं खूप आवडत मी नेहमी ऐकत असतो .. खूप अप्रतिम

Keep it up 🙏🙏

Sanyaai
Автор

यळकोट यळकोट जय मल्हार
अभिनंदन माझ्या भाव आणि बहिण अगदी मन हेलावून टाकणार गित ऐकून अगदी मन प्रसन्न करणार
मनापासुन हार्दिक हार्दिक
यळकोट यळकोट जय मल्हार.., ...
राजे
जय

prakashthadke
Автор

कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकू वाटतं, खूपच सुंदर आवाज आणि चाल ...शाहीर लगे रहो.

vijayraval