What if Deadpool & Wolverine spoke in Marathi? | In Cinemas July 26

preview_player
Показать описание
लाल स्वतःची लाल करतो,
पिवळा दुसऱ्यांची पिवळी करतो.
अशा या लाल-पिवळ्या ढवळ्या पवळ्याच्या सिनेमाला...यायचं हं!!!

Watch Deadpool and Wolverine in cinemas from July 26th
Releasing In English, Hindi, Tamil and Telugu
Рекомендации по теме
Комментарии
Автор

I would pay top dollar to watch this Marathi dub in theatres

AbhiandNiyu
Автор

0:06 ये वूलवंती चल माझ्या मळ्यात तुला ऊस दाखवतो 😂👏🏻

VivekMGawande
Автор

Marvel don't miss this opportunity. Release a Marathi dub alongwith other versions. This is supremely funny!

AlphaCentauri
Автор

सर्व मराठी, Deadpool आणि wolverine प्रेमी लोकांकडून मी पूर्ण मराठी डब ची मागणी करतो❤😂

usermac
Автор

वाघाच रक्त कधी आटत नाही आणि आपली कधी फटात नाही 🔥🔥🔥😂😂😂

VikasTechBytes
Автор

0:51 पांढरी तपकीर म्हणू की बोरिक पावडर..
0:56 मैदा रवा रांगोळी कोंडा...पिठी साखर
Epic hilarious synonyms😂

imyashajshrirao
Автор

संकेत म्हात्रे सर इथे पण धुराळा करत आहेत❤

djlohit
Автор

हा सिनेमा पूर्णपणे मराठी मध्येही dubb झाला असता तर खूपच मज्जा आली असती. 🥰

kokaniprashant
Автор

" कोकेन बोलू नको नाहीतर marvel वाले ओल्या बांबूने फटके मारतील " This Is Epic 😂😂

shreyas_
Автор

WULVYA !! 😂😂

Please dub the final trailer of D&W in Marathi too. Sanket Mhatre is awesome 👌

AlphaCentauri
Автор

उन्हा तान्हात राहतो कूल, नाव माझे डेडपूल ! समद्या महाराष्ट्रात असे गाव नाही जिथे आपले नाव नाही !! आणि आता वाघाच रक्त कधी आटत नाही आणि आपली कधी फाटत नाही !!!...डेडपूल भाऊ एकच नं..😘😘

shubhamabad
Автор

What an dubbing Mhatre sir ji
Ek no. 😂😂😂😂😂

Upstox
Автор

Wll Definately watch in Marathi . Super Dialogues.best suits Deadpool👍

mumbaiuser
Автор

I NEVER KNEW I NEEDED MARATHI DUBBED DEADPOOL SO BAD !!!!

AkshayReviews
Автор

असा मराठी डब पूर्ण सिनेमा पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करा, Bollywood ला, साऊथ ला ही मागे टाकेल. असा चित्रपट. 😘😍

JaydeepPatil-dp
Автор

Chala na daaaji... And vaghach rakt aatat nahi ani aapli kadhi phatat nahi was epic...😂😂😂❤

sandyy
Автор

Ekach no. Jhaalay. He baghaayla khup majja yeil😂😂😂❤❤❤

nationalistlogan
Автор

आई शपथ..! नाद खुळा डायलॉग ..! पूर्ण मराठी डब बघायला खरंच आवडेल.. आणि जर असे डायलॉग असतील तर पूर्ण थिएटर हसून हसून बेजार होईल..! परत हिन्दी पण बघणार नाही कोण... 🤣🤣😂😂

pavanrajepatil
Автор

Hollywood चे चित्रपट मराठीत dubbed करण्याचे प्रयत्न आधी सुद्धा झाले होते.पण मी पाहिलेला हा सर्वोत्तम trailer आहे.

kunalpatil
Автор

मराठी भाषा चित्रपटात इतकी छान बोलली जाऊ शकते ( डायलॉग्ज ) हे पहिल्यांदा बघायला भेटले.. वाह..

omiesadvice