Latest Update: 15 August Ladki Bahin Yojana Rs.3000 first installment if not credited immediately do

preview_player
Показать описание
Devendra fadnavis deputy chief minister Maharashtra live press conference 15 August 2024
Latest Update: 15 August Ladki Bahin Yojana Rs.3000 first installment if not credited in your bank account then immediately do this one thing you will get your first installment on 17 August 2024 लेटेस्ट अपडेट : माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल तर ताबडतोब करा हे 1 काम 17 ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता जमा होईल.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

❤❤❤❤❤❤❤❤❤ फडणवीस साहेब मला तुमचे भाषण खूप आवडते❤

qorjhjn
Автор

साहेब जसे बोलता तसे सर्व बहिणींना पैसे मिळाले पाहिजे ही विनंती

ckxljjr
Автор

पैसे देत राहु, तुम्ही फक्त मतदान करा 😂 निवडणूक झाली कि बंद करू

pratapkaledhanora
Автор

सगळ्यांना हे पैसे मिळायला पाहिजे साहेब खुप खुप आभारी आहेत सगळ्या बहिनी खुपच आनंद झाला

Aasha-hcqb
Автор

भावानो भाऊबीज स्वतःच्या पदरची द्या देशावर कर्ज करून नको नाहीतर याच बहिणींना 1947 पूर्वीसारखी बंधने यायला वेळ लागणार नाही 🙏🙏🙏

delwvjj
Автор

मला पैसे अजून मिळाले नाही साऱ्याच्या आधी माझा फॉर्म भरला होता

mohangande
Автор

Best decision in the history of Maharashtra state in favour of poor ladies. I hope it will be continued in future also.

anilpotdar
Автор

फडणवीस साहेब खूप खूप शुभेच्छा ❤❤❤ छान बोललात आम्ही तुम्हालाच प्रोत्साह करणार..👍😘😘😘

nehagije
Автор

जगाचा पोशिंदा शेतकरी आहे त्याच्पा मालाला हमी भाव द्या.नाहीतर तुमचं दुकान बंद होणार आहेत, लक्षात ठेवा.

LalsingValvi-pdbp
Автор

आत्ता 1500घ्या आणि साखर डाळ इतर दुप्पट होणार बायकांनी हुशार रहा अजित पवार शिंदे भाजपला मत देऊ नका 😅😅

anandkamble
Автор

पाच महिन्याकरिता योजना निमित्त धुमाकूळ घातलाय जाहिरातबाजी

rajeshjadhav
Автор

सरकारच्या तिजोरीतून सुद्धा खुश करण्याकरता मोठं मन पाहिजे आजपर्यंत कोणीही असं कार्य केलेले नाही

VitthalWankhede-dgmy
Автор

धन्यवाद फडणवीस साहेब आमच्या महिलांना पैसे मिळाले आणि आता ते तुमच्या तुमच्यावर खुश आहेत

VitthalWankhede-dgmy
Автор

मला आज पैसे भेटले त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद

MudrikaGhodake
Автор

स्वामीनाथन आयोग लागू करा, तुमच्या भीकेची आम्हाला गरज नाही

anilgalave
Автор

फडणवीस साहेब भाऊबीज स्वतःच्या खिशातून केली जाते . सरकार च्या तिजोरीतुन नाही.

shindebaliram
Автор

खुपच आशा लावतात सरकार, खरच ज्या महीलांना गरज आहे त्यांनाच
पैसे धावे,

bhavnakalla
Автор

ठाण्यात अजून 3000पैसे आले नाही आमचे सर लवकर पाठवा

prajaktavast
Автор

शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अजून मिळाले नाही 20% फक्त मिळाली शेतकऱ्यांना लडका बहिणींना किती देणार वटी वटी बहिणीच तुम्हाला आणणार

AshokJadhav-nott
Автор

अप्रूवल चा मेसेज आला आहे पण सुद्धा तीन हजाराच्या मेसेज आला नाही आधार कार्ड लिंक असून मोबाईल लिंक असून सुद्धा

srushtikhobragade