Jagnyala Pankh Futle Song - Movie Baban | Marathi Songs 2018 | Harsshit Abhiraj | Bhaurao Karhade

preview_player
Показать описание
Presenting Superhit Marathi Songs 2018 "Jagnyala Pankh Futle" from Marathi Movie "Baban बबन". Beautifully Sung by Onkarswaroop, Anwessha. Music composed by Harsshit Abhiraj & Lyrics penned by Dr. Vinayak Pawar.

Popular Marathi Videos

♪ Song Available on ♪
To Set 'Jagnyala Pankh Futle' as your Mobile CallerTune SMS BBN to 56060

Set 'Jagnyala Pankh Futle' song as your Mobile Callertune (India Only)
Vodafone Subscribers Dial 53710705265
Idea Subscribers Dial 5678910705265
BSNL (South / East) Subscribers sms BT 10705265 To 56700
BSNL (North / West) Subscribers sms BT 7169416 To 56700

Song Credits:
Singer : Onkarswaroop, Anwessha
Music : Harsshit Abhiraj
Lyrics : Dr. Vinayak Pawar
Music Arrangement : Vaibhav Shah
Rhythm : Anil Karanjavakar, Vijay Jadhav, Aadesh More
Flute : Kiran Vinkar
Mendolin : Dinesh Bhosle
Israj : Arshad khan
Guitarist : Binoy Singh
Shehnai : Gajanan Salunke
Mixed by : Vijay Dayal @Yash Raj Studios
Mastered by : Donal Whenal @Hafod Mastering UK

Movie Credits
Cast: Bhausaheb Shinde, Gayatri Jadhav, Shital Chavan, Devendra Gaikwad, Yashu W Surekha, Abhay Chavan, Sima Samarth

Production House: Chitraksha Nirmitee
Producers : Vitthal Nanasaheb Karhade, Pramod Bhaskar Chaudhary, Bhausaheb Shahaji Shinde, Monali Sandip Phand.
Co-Produced by Tukaram Ramkrishna Arote and Chandrakant Raut
Story, Screenplay, Dialogue and Directed by Bhaurao Nanasaheb Karhade
Production Designer - Bhaurao nanasaheb Karhade
Casting Director - Chandrakant Raut
Cinematographer - Ranjeet Mane
Editor - Pradeep Patole
Art - Ulhas Nandre
Makeup - Tillotama Kamble
Costumes - Asmita Rathod & Anjali Bhalerao

Song Lyrics:
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले
रान सारं गाण झालं
मेणावानी मन झालं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले1

हे फुलासंग नाचताना
रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली
पैजणांच वाजणं हे
जीव घेई लाजणं हे
पापण्यांची फुलं नाचली
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले

अंग अंग खेटताना,आभाळ हे पेटताना
गजर्‍याला लाज वाटली
झुळ झुळीचे सुर झाले हातांचेच हार झाले
ओठांची ही कुपी भेटली
देह तडीपार झाला,ढगावरी स्वार झाला,
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले

Enjoy & Stay connected with us!

#BabanSongs #MarathiSongs
Рекомендации по теме
Комментарии
Автор

लहान तोंडी मोठा घास,
सैराट पेक्षा या सिनेमाची गाणी Underrated आहेत, खूप छान शब्दबद्ध केले गाणे
मराठीतील Evergreen गाणी बबन ची गाणी!

dattatraytapase
Автор

या गाण्याची सर्वात चांगली गोष्ट यात एकही शब्द हिंदी किंवा इंग्रजी चा नाही.... एकदम शुद्ध 🚩मराठी 🚩 ❤️❤️❤️

dineshraut
Автор

देह तडी पार झाला ढगावरी स्वार झाला a lyrics. ❤️❤️🥰

virenmali
Автор

Onkarswaroop... Kaay gailas mitra... Ekch number

vinaychavhan
Автор

काळजाला भिडणारे शब्द, मंजुळ आवाज आणि गोड संगीत, ,,अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..

yash
Автор

क्या बात है आहे मला वाटतं आजच्या काळातील डीजे/रिमिक्सच्या जमान्यात अशी मधूर गाणी खूपच कमी ऐकायला मिळतात मुळात असे शब्द असं संगीत आता लोप पावत चाललंय हे म्हणायला काही हरकत नाही अप्रतिम शब्द आणि लाजवाब संगीत त्यात गायक/गायिकेने चार चांद लावून टाकले.. मुळात एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा एखादी कथा चांगली असेल त्यातले कलाकार चांगले असेल किंवा दिग्दर्शक चांगले असेल किंवा मग एखादा मोठा निर्माता असेल तरच चित्रपट एक वेगळीच उंची गाठतो पण या चित्रपटा बद्दल सांगायचं झालं तर सगळेच नवखे होते हा फक्त एका चित्रपटाचा अनुभव असलेला दिग्दर्शक, कलाकार बाकी सगळेच नवखे होते तरी सुद्धा कोणीही गॉडफादर नसूनही इतका सुंदर चित्रपट काय कथा काय संगीत खरंच सगळंच लाजवाब मुळात एखाद्या चित्रपटाच्या यशाचं श्रेय निर्माता कलाकाराला किंवा गीतकार संगीतकार गायकाला जातं तितकंच दिग्दर्शकालाही मिळायला हवं कारण सगळ्या गोष्टींचा मास्टरमाइंड तो असतो मग ते एखाद्या कलाकाराला त्याची भूमिका सांगणं असो किंवा मग एखाद्या संगीतकाराला त्याच्यातील जे काय बेस्ट असेल ते काढून घेणं असो सगळ्यात दिग्दर्शकाची कमाल असते मी दिग्दर्शक संगीतकार गीतकार गायक/गायिका असो नायतर कलाकार मंडळी असो किंवा या चित्रपटाची संपूर्ण टीम मी सगळ्यांचे आभार मानतो इतकी सूंदर कलाकृती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल करावी तितकी तारीफ कमी आहे अश्याच छान छान कलाकृती आम्हाला देत रहा

akash_gavale
Автор

बबन चित्रपटाचे सर्व गाणे सुंदर लिखाण, लयबद्ध संगीत, सुमधुर स्वर यांचा अप्रतिम अनोखा मिलाप होय.👌👌 कितीही वेळा ऐकले तरी वारंवार ऐकाविशी वाटणारी अशी गाणी या चित्रपटाची आहेत सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

lokeshahire
Автор

आतापर्यंत मराठी गाण्यामधील एक नंबर अप्रतिम गाणे, काळजाला भिडणारी शब्द रचना .

ashokavhad
Автор

देह तडीपार झाला, ढगावरी स्व र झाला
अप्रतिम💐💐👌👌
खूप आवडते गीत👌

satishshende
Автор

माणूस कसाही असो त्याची एक प्रेम कहाणी. असतेच पण एक गोष्ट नक्की आहे .खरं प्रेम करणाऱ्याला खरं प्रेम का मिळत नाही.
खूप मस्त गाणं आहे .अगदी एकांतात ऐकल्यावर खूप भारी वाटतं.

ganeshsarode
Автор

खरं प्रेम आहे का नाही ते माहीत नाही पण हे गाणं ऐकल्यावर नकळतच प्रेम आहे हे जाणवते.❤️

rajeshmisal
Автор

मला गर्व आहे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र❤

sambhajimohite
Автор

माझ्या मराठीला तोड नाही...अप्रतिम❤️❤️😘

umeshthakare
Автор

खर प्रेम करणाऱ्याला हे गाणे
टच करून जातात..

sangramdake
Автор

मला गर्व आहे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र

pareshjaiswal
Автор

मला जेव्हा जेव्हा पण नितांत वेळ मिळतो तेव्हा मी "बबन" या मराठी सिनेमा चे गाने एकतो 👍👌 ♥️ खूपच छान गाणी आहेत आणि शब्द रचाना तर एकच नंबर

karanborse
Автор

I am from Odisha.
I have little knowledge of marathi.
I love Marathi movies and songs.
This song has special place in my heart😍😍😍

nandita
Автор

संगीतकार हर्षित अभिराज यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच

gauriprakashgpk
Автор

Bhava अशीच पाहिजे..., 🥰जी आयुष्यात फक्त माणसांवर प्रेम करेल....तिच्या साठी काही पण🥰

shaileshgharat
Автор

The line.. फुला संग नाचताना रंग सारे वाचताना
सारखं गुणगुणत राहुष्या वाटते😀

omkarmohurle