Jagana He Nyara Jhala Ji | Hirkani | Sonalee Kulkarni & Ameet K | Prasad Oak | Amitraj & Madhura K

preview_player
Показать описание
Presenting the video of Jagana He Nyara Jhala Ji sung by Amitraj & Madhura Kumbhar.

To stream & download Full Song -

Movie - Hirkani
Singers - Amitraj & Madhura Kumbhar
Music - Amitraj
Lyrics - Sanjay Krishnaji Patil
Mixed and Mastered by Aftab Khan at Headroom Studio Mumbai
Mix Assistant - Vatsal Chevli
Song Programer - Avi Lohar
Rythm- Satyajeet Jamsandekar & Sachin Bhangre
Song Recorded at AJIVASAN Sound Studio by Avdhooth Wadkar

Cast - Sonalee Kulkarni & Ameet Khedekar
Director - Prasad Oak
Writer - Chinmay Deepak Mandlekar
Cinematography - Sanjay Memane
Producer - Falguni Patel
Production House - Irada Entertainment LLP
Creative Producer - Rajesh Mapuskar
Co Producer - Lawrence D’Souza

Music on Zee Music Company

Set 'Jagana He Nyara Jhala Ji' as your caller tune - SMS HRKN2 To 57575
Airtel Subscribers Dial 5432117248083
Vodafone Subscribers Dial 53711657017
Idea Subscribers Dial 53711657017
BSNL (South / East) Subscribers SMS BT 11657017 to 56700

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

खरच किती धन्य असतील ना त्या काळातील माणस की त्यांना महाराजांची सेवा करायला मिळाली...🙏🚩❤️☺️

_nivru_ghatal
Автор

त्या काळी लोकं किती संपन्न आणि सुखी होती... सर्व माझ्या जाणत्या राजाची पुण्याई 😊 छञपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏⛳ 😘जय भवानी ... जय शिवाजी... ⛳🙏🙏😊

reshmamahangare
Автор

किती अभिमान असेल त्या काळातील जनतेला, आपण महाराजांच्या संग जगतोय..

pravinmali
Автор

मराठी भाषेला तोड नाही किती छान गाणं आहे मन भरून आले आणि डोळे ही

bhagyashrinalawade
Автор

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय... 🚩🚩खरंच त्या काळी जन्म झालं असता तर खरंच सुखी राहिलो असतो.. आताच्या कलयुगात अस जगायला मिळत नाही..ज्यांच्याकडे बंगला, iphone, त्यांनाच महत्व... आजच्या काळात कुणीच सुखी नाही राहू शकत... त्या काळात माणसं समाधानी होती.. त्याच्या कोणतीही अपेक्षा कोणत्याही अटी नव्हत्या... तो काळ शेवटी छत्रपती शिवाजी महाराजा चा होता...तो काळ शेवटी जिजाऊच्या लेकीचा होता... कोणीही वाकड्या नजरणे बघत नव्हते...आजच्या काळात खूप वाईट परिस्थिती आहे.. देवाच्या कृपेनें सगळं चांगला व्हावं.. 🤗🙏🏻🌺👑🚩

sakshi_k
Автор

हिच तर खरी शिकवण आहे आपल्या महाराजांची आणि धाकल्या धनी ची घरची लक्ष्मी सुखी तर अवघं जीवन आनंदी, समृद्ध

wifesdream
Автор

रायगडाची भव्यता सुख समृद्धी शांती हे फक्त शिवाजी राजांच्या च राज्यात शक्य होत नाहीतर कितीही राजे गेले पण रयतेचा राजा होते आमचे शिवबा, ,🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय

pritib
Автор

आपली माय मराठी आहेच की इतकी भारी. इतका जिव्हाळा फक्त मराठीतच असू शकतो राव. अप्रतिम बोल, सुंदर संगीत आणि गायकही सुरेल आहेत.👌😍

pawarpatil
Автор

खरंच खूप छान गाणं आहे. अगदी काळजाला भिडणारे बोल आहेत.खरंच असं वाटत की ऐकतच राहावं हे गाणं.😘🥰❤️ गाणं ऐकून अस वाटत की महाराजांच्या काळात आपलाही जन्म झाला असता तर किती बर झालं असतं.🙂❤️❤️🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏

sanjanasawra
Автор

आपल्या महाराष्ट्राच नाव माहित नसेल असा एकही देश नसेल शेवटी कितीही झालं तरी आपली माय मराठी सर्वांत भारी कुणालाही मागे पाडेल अशी ...

SV-izrx
Автор

आता हे गाणं कोण कोण ऐकतय..
वर्षभरानंतर अजून गोडी वाढली आहे या गाण्याची..🙏😍 या गाण्यातून आपण ही त्या काळात असतो तर आपलं पण असच असत हे कोणी कोणी अनुभवलं.. प्रेम कस असावं याच हे साधं, सरळ आणि तेवढच तेजस्वी प्रमाण म्हणजे जगणं हे न्यार झालं जी हे गाणं आहे..🙏♥️

Cm
Автор

अशी गाणी जर मराठी मध्ये तयार झाली तर कोणी पंजाबी गाणी ऐकणार नाहीत...

digvijaysalunkhe
Автор

त्या काळातील माणसे किती साधी आणि भोळी होती....❤️❤️❤️

prakashk.k.
Автор

महाराष्ट्रात खूप काही आहे गरज ती फक्त जगासमोर मांडण्याची👌👍

nitindharkar
Автор

समाधानी असली की जीवन जगणे अवघड होत नाही त्यामुळे जो माणूस समाधानी तो

ganeshshendkar
Автор

इयत्ता 4 थी. -हिरकणी.
तेव्हा ऐकल होत आणि आता पाहावयास मिळणार.
एक सुंदर अनुभव गाठीशी जमणार.

nitinjagtap
Автор

Kona konala watt ki apan maharajanchya kalat janmala yayla phije hot..💯😘

akash_
Автор

तसा गौरवशाली शिवकाळ उभा करणे म्हणजे अशक्य गोष्ट, पण तरीही प्रसाद दादाने अप्रतिम काम केलंय... फक्त उणीव एकच आहे की त्याकाळातील चिटपाखरूही आत येऊ न देणारी गर्द दाट जंगलं झाडी उजाड बोकाड झाली आहेत...!!!😢😢😢

pawanmahajan
Автор

माझं सर्वात जास्त आवडणार गाणं आहे हे ....आणि असाच संसार असावा अस वाटत...ना कसला बडेजाव ना दुनियादारी....आपल्या जोडीदारासोबत एकमेकांना समजून घेत..एकमेकांच्या आवडीनिवडी जपत...छान आयुष्य घालवायचं...😍😍

nikunjgamer
Автор

आज काल प्रेम खूप निस्वार्थी आहे लोक गरजे प्रमाणे वागतात. खरं प्रेम करणारे खूप कमी भेटतील.
प्रेमाची व्याख्या काय कळणार आता च्याना
💕💕🙏🙏💗🤍🤍💗

pratikchaudhari