Marathi - battle of Pawankhind - story of valour, dedication and sacrifice

preview_player
Показать описание
A story about supreme sacrifice made by baji prabhu deshpande to safe guard passage for shivaji maharaj.
Рекомендации по теме
Комментарии
Автор

सुंदर, ,, वां रे पट्ट्या, , , तुला मुजरा, , , तू पण एक मावळा आहे, , अॅपला राज, ,, शिवाजी महाराज

tarachand
Автор

संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू देखील तरळले 😢 खरंच खूप उत्कृष्ट सादरीकरण... जय भवानी जय शिवाजी ❤️

pratikambre
Автор

247 मावळ्याचं रक्त सांडलय या खींडीत, म्हणून ही आमच्यासाठी खरोखरची पावनखींड आहे.🚩🚩🙏🙏

madhavtekale
Автор

"तोफेचा आवाज जोवर येत नाही राजे सुखरूप गडावर पोहचत नाही तोवर हा बाजी मृत्यूला ही रोखून ठेवल"
त्या वेळी एका वाघाची गर्जना पूर्ण पावनखिंडात कडाडली होती 🚩🚩🚩

somdattsable
Автор

हर हर महादेव

खरंच भावा डोळ्यात पाणी आले

बाजीप्रभू देशपांडे आणि ३००मावळ्यांना सलाम

जय शिवराय

sagarudgire
Автор

बाजीप्रभू यांचे कार्य महान आहे त्याचेही पुरावे आहेत. बांदल घराणे यांचेही कार्य स्वराज्यासाठी मोठे आहे. भोर तालुक्यात त्याचे पुरावे आहेत आजही.

ramvinu
Автор

This man has amazing oratory skills, very inspiring!

HypnoDaddy
Автор

खरंच खूपच छान माहिती दिलीत.
काळजाला भिडली. आणि पटली

chandrakantchavan
Автор

त्रिवार मुजरा महाराजांना आणि वीर बाजी प्रभू देशपांडेना हर हर महादेव !

samlenlap
Автор

डोळ्यात पाणी आणलस मित्रा.... 🙏
मावळ्यांना लाख लाख प्रणाम... 🙏

ArvindJ
Автор

खूप छान माहिती सांगितली. अंगावर काटा आला.

digvijaythanekar
Автор

खूपच सुंदर.. डोळ्यात पाणी आलं. बाजीप्रभू आणि त्या २४६ बांदल मावळ्यांना मनाचा मुजरा... जय शिवराय..

kvk
Автор

तरुण मुले खूप चांगले काम करीत आहे त्यांच्या व्हिडिओ सर्वांनी पाहिले पाहिजे.त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांना मोठं केलं पाहिजे.स्वार्थ सोडून तत्वशिल जीवन जगण्याचे चांगले प्रयत्न आहेत.

rajendrapotadar
Автор

कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावं असं हे शिवचरित्र

avinashjoshi
Автор

how magical personality Ch Shivaji Maharaj would been...people were ready to die for him..just to keep Maharaj alive....no other king would have got such people inspite of paying lakhs..

pspendurkar
Автор

🚩अप्रतिम माहिती दिली🚩धन्यवाद🚩श्री बाजींचे रक्त पेरले खिंडीत त्या काला म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला🚩🚩🚩🚩

rohansakate
Автор

अरे काय माणूस आहे ... एवढं समजावून सांगितल की .मला हा गड आयुष्यात एकदा बघायचा आहे आणि .ह्या माणसाला भेटायचं आहे.plz मित्रा भेट एकदा मला

vinaypatil
Автор

"पावनखिंड" चित्रपट कालच पहिला.. त्यापेक्षा पण खुप चांगल्या प्रकारे तुम्ही घडलेल्या इतिहासाचा हुबेहूब साक्षात्कार घडवुन दिलात... ❤️🙏🏻

nileshalande
Автор

Bollywood to Peshwa bajirao ko aashiq dekhata hain
Jabki unhone 42 battles jeeti thi aur wo kabhi nhi haare
Battle of bhopal mein to unhone 5 states ko ek saath hara diya tha

candycrush
Автор

काटाकुट्यातून अनवानी पायाने..स्वराज्याच्या पोशिंद्याला पालखितुन खांद्यावर घेवुन धावनारे राजभोई मात्र इतिहासातुन वगळले गेले..हि शोकांतीका आहे..

swayambhukhandagale