The Kerala Story: Truth or Propaganda | RJ Soham | Latest Marathi

preview_player
Показать описание
I gave my personal opinion in the video, my intention is not to hurt any religious beliefs, faiths and people.

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

ग्रेट सोहम 👍 सर्व हिंदू जाती धर्मातील लोकांनी एक व्हावं आणि आपल्या आई बहिणींची सुरक्षा करावी 💯

RahulPatil-lriz
Автор

"संख्या महत्वाची नाहीये. ती गोष्ट घडली, वाईट घडलं हे मान्य करणं महत्त्वाचंय"...The way you represented and revealed the truth in front of everyone based on live evidence was just to the point!!! जय श्री राम🚩

balajimeher
Автор

I don’t understand Marathi but i am really happy to see that our community is waking up to the reality.
Lots of love and support from Jammu and Kashmir. 🇮🇳

superbchandail
Автор

एकदम कडक भावा... एक घाव शंभर तुकडे..!!👍👍👍 ह्या व्हीडिओ ची गरज होती , असाच धर्मनिष्ठ राहा खूप समोर जाशीन !!!, तुझ्या सारखा निर्भीड युट्युबर ची आवश्यकता आहे, जय श्रीराम भावा वंदे मातरम जय महाराष्ट्र

surajduratkar
Автор

एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव होय गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा
जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩🚩

dipalijadhav
Автор

Proud of myself that I was born as a Hindu
Jai Shree Ram 🚩❤️‍🔥🕉️
Jai Bhavani Jai Shivaji 🚩❤️‍🔥🕉️

WanderingGoKu_WG
Автор

Kerala story is not for only Kerala it's for world wide 🔥
Proud to be a Hinduism
सोहम फक्त तुझ्याच व्हिडिओ ची वाट बघत होते ❤

Drx.Shruti
Автор

आपण बोलू नाही शकत तर जो आपल्यासाठी बोलतोय त्याचा सोबत उभे रहा व्हिडिओ ला जास्तीत जास्त शेअर करा 🙏🙏

sahil
Автор

"For smart people religion is a way to make friends
But for small people religion is a way to fight"
~APJ ABDUL KALAM

kartik
Автор

भाऊ खूप छान present केलंय, सहमत. मी हिंदू आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि माझ्या सारखे धर्माचा अभिमान बाळगणारे सर्व हिंदू तुझ्या सोबत आहे. जय हनुमानजी जय श्रीराम

amolmali
Автор

सोहम तुझा व्हिडिओची मी खरचं वाट पाहत होते. चांगल्या प्रकारे तू सर्व निसारून सांगीतलं त्या बद्दल खरचं मना पासून तुझे आभार. तू आधीपासूनच तुझा व्हिडिओ सांगत आलास की आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे हे आता सर्वांना कळले असेलच.
जय श्री राम.

mugdhaharmalkar
Автор

Was waiting For This Video after watching The Kerala Story !!
Jay Bhavni Jai Shivaji !!🚩

Bangtangurl
Автор

मला हे कळत नाही की....
चुकीचे वागल्यावर ...चुकीचेच म्हणायला काय होते ह्या लोकांना...खोट्याने कितीही आवाज काढला तरी खरं हे वरचढच ठरणार....🔥🔥🔥

kailasbhutekar
Автор

Best Line.. तुम्ही शिकलेले आहात म्हणजेच तुम्हाला अक्कल आहे याचा अजिबात संबंध नाही 😂😂

jagrutisambare
Автор

सलाम भावा तुझ्या कार्याला कोणी तरी हवं जे खरं सांगणारं असावं असाच एक आमच्या नाशिक मधला हिरा म्हणजे सोहम दादा खूप लोकांनी व्हिडिओ बनवल्या परंतु त्या मध्ये सर्व चुकीचं दाखवलं आणि हो ध्रुव राठी याच्यावर तर भयंकर लोक विश्वास करतात मीही बघितला त्याचा व्हिडिओ थोडंसं मन डगमगल परंतु आज परत डोळे उघडले की काय घडत आहे जे घडत आहे ते खरं आहे. #jago_hindustani_jago🚩

ssediting
Автор

Truth can’t be kept hidden ….. Rj Soham ❤️🔥🔥as always 🙏🙏

zenexv
Автор

was waiting for soham's video, because every other creator instantly uploaded the video, but still i think you really studied the topic deeply and then made a sensible video hats off as always🔥🔥🔥🔥

finearts
Автор

ग्रेट सोहम दादा.. खरंच तुझ्या सारखे लोक समाजात हवे आहेत.. तू सगळं खरं खरं सर्वांसमोर मांडतोस. तुझे व्हिडिओज तुझ एखादा विषय मांडण्याची पद्धत खूप भारी असते.... आणि या टॉपिक ची आम्ही सगळेच खूप वाट बघत होतो..की कधी सोहम दादा हा व्हिडिओ बनवतो. आणि तू जे काही खर आहे ते पुराव्या सहित समाजापुढे मांडलस.. खूप खूप आभारी आणि खूप पुढे जाशील अजून यशस्वी होशील हीच आशा 😊

nandinisakat
Автор

मी सनातनी आहे आणि हे सर्व होणार तर आम्ही लढणार जय भारत जय हिंदुस्तान 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

samirchavan
Автор

Absolutely true!!! This is exactly what needs to be reached to the blindfolds right now!!!!💯💯

gaurikale