Ladki Bahin Yojana Aadhar Mapping Status | Enable for DBT | How to check aadhar seeding online

preview_player
Показать описание
For successful direct benefit transfer, beneficiary's aadhaar number should be linked with his /her bank account. Also, after linking aadhar to the bank account, it is bank's responsibility to update customers aadhaar number on NPCI mapper.

आधार कार्ड बँक सोबत लिंक असेल तर DBT आणि आधार नंबर NPCI Mapper वर अपडेट असेल तरच DBT ची प्रोसेस यशस्वी होते.

@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.

जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:

Telegram Group

रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
-------------------------------------------------------------------------------------
ladaki bahin yojana
majhi ladki bahin yojana 2024
how to check ladki bahin yojana status
ladki bahin scheme form
online application ladki bahin
how to check aadhar seeding status
aadhar mapping status
online mappting status

#ladki_bahin_yojana #ladaki_bahin_yojana #ladakibahinform #ladakibahinyojanaform #ladkibahin #aadharbanklink #aadharseeding #aadhar_mapping_Status

Disclaimer:
The information available on this YouTube channel is for educational and information purpose only. This YouTube channel does not provide financial advice. This YouTube channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.

We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.

शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” YouTube Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.

आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्‍ये उपलब्‍ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्‍वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.

धन्यवाद !
Рекомендации по теме
Комментарии
Автор

dhanyvad मनापासून सर मी चेक केले तर account dbt aahe kase check करायचे माहीतच नव्हते तुमच्या video वरून samajle🙏🥰

snehasneha-nndl
Автор

Thank you, तुमच्या या व्हिडिओ मुळे आज कळाले पैसै जमा झालेले 🙏

ashashinde
Автор

बॅंकवाले व्यवस्थीत काम करीत नाहीत.ह्यांचे पगार कमी करा.१५ दिवस झाले dbt फाॅर्म भरून अजूनही आधार लिंक नाही.नीट मार्गदर्शन पण करीत नाहीत.

Kbd-xc
Автор

खरंच सर फारच महत्वपूर्ण माहिती मिळाली या व्हिडिओमुळे. धन्यवाद.

ashwinidoke
Автор

खूप खूप धन्यवाद सर मी तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून चेक करून माझे मॅपिंग स्टेटस चेक केले व ते enable आहे ❤परत एकदा धन्यवाद🎉

spellbound
Автор

माझा अर्ज एप्रो झाल्याचा मेसेज पण आला आहे आधार कार्ड पण लिंक आहे बँकेला तरी पण मला पैसे नाही मिळाले

anitajadhav
Автор

Thks....very very thanks ....this video is very helpful for me....again thks...

cwenczx
Автор

Thank you very much sir tumchya video mule mala khup help zali thank you sir❤️

MrAkki
Автор

माझ्या मिसेसच आधार लिंक आहे सर्व व्यवस्थित आहे तरीही पैसे नाहीत यायला तिला खूप टेन्शन आलं आहे की ती सांगतो मी आग बाई मी देतो तुला तिन हजार ती म्हणते नाही मला शिंदे दादांचे लाडकी बहीण नाही

BalasahebJagtap-bdgk
Автор

Mapping status never enabled DBT dakhwtey kay yacha arth?

mi_ahe_koli
Автор

Thank you so much for the information. Great going

PratikshaMestry-qb
Автор

सर् माझे आधार कार्ड लिंक आहे.आणि मला फार्म एप्रुव चा मेसेज मेसेज पण आला तरीपण पैसे आले नाहीत.

vinayagawas
Автор

आधार लीक आहे अर्ज़ मंजुर झाला तरी पैसे आले नाही

sachinwaghade
Автор

Thank You si much sir for clarification😊😊

radhavharkat
Автор

Mera form approved hogya hai or bank account bhi link hai adhar card se par mera bank account wala number bnd hogya hai to paise aayega ki nahi ... Please help me

RoshniTamrakar-vosu
Автор

आमचे पैसे आले नाही माझ्या नंतर भरेली महिलांचे पैसे आले पण माझे नाही पैसे जमा झाले

sachin
Автор

Thank you sir chan information dili 😊

rameshwariidesmukh
Автор

Thank u sir dbt ahe he tumcyamule samjl

YogitaChormale-dk
Автор

Form bharte veli deleli account number vegli aahe aani dbt he post account la active dakhvty tr kay karave

gayatrialluri
Автор

Mapping status enabled for DBT ahe, form approve pn zala ahe pn ajun paise ale ny, kadhi yetil ?

diveshdhage