Daivat Chhatrapati - Maharashtra Geet - Chhatrapati Shivaji Maharaj Song - Sumeet Music

preview_player
Показать описание
Sarkar - Official Video - Chhatrapati Shivaji Raje Aamche Sarkar - Ambabaila Navratnacha Haar

Lyrics: Sharad Kasbe
Music: Sajan Vishal
Singer: Vishal Chavan
Video Director: Vicky Neharkar, Uday R.

Lyrics:
*दैवत छत्रपती*

शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
घेऊन भगवा तो हाती
हा हा हा हा
घेऊन भगवा तो हाती
सुराज्य घडविण्यासाठी
सुराज्य घडविण्यासाठी
आई शिवाई आई जिजाई
आई शिवाई आई जिजाई
आशिर्वाद हो पाठी
आहे आशिर्वाद हो पाठी
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
उभा खान टराटरा फाडला
हा हा हा हा
उभा खान टराटरा फाडला
सारे भीत होते वाघाला
सारे भीत होते वाघाला
जुन्नरच्या वाघाला धराया
जुन्नरच्या वाघाला धराया
आले गेले असे किती
अहो आले गेले असे किती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
नाव घेता संता धनाजी
हा हा हा हा
नाव घेता संता धनाजी
घोड दुष्मनाचं मागं पळती
घोड दुष्मनाचं मागं पळती
शारदाची लेखणी शोभती
शारदाची लेखणी शोभती
शिवबाची आरती
विशाल शिवबाची आरती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.

Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:

Download the MP3 from link below:
Рекомендации по теме
Комментарии
Автор

छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏🙏🚩🙏

adarshsirsat
Автор

राजे पुन्हा जन्माला या तुम्ही आले की सार जग सुधारेल om nam shivay

bhaidaspatil
Автор

जगातील सर्व देशांचे संरक्षण दल, शिवरायांच्या युद्ध नितीचा सतत अभ्यास करत आहेत.

sureshgawade
Автор

अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩

vikramgaikwad
Автор

बघतोय काम मुजरा कर मोड़ें पण वाकणार नाही ही मर्द मराठ्याची जाता आहे

pradnyak
Автор

जय जय भवानी जय जय शिवाजी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र

manishaandhe
Автор

राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा

munjajilonsane
Автор

जय जिजाऊ जय शिवराय.
खूप कष्ट घेतले शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांच्या कार्याला मुजरा व छत्रपतींना मानाचा मुजरा जी.

SandeepJagtap-nsgv
Автор

आज हि प्राण द्यायला तयार आहे शिवरायांन साठी. जय एकलव्य

sandipmore
Автор

महाराष्ट्राच्या मातीत ग्रंथना शिव छत्रपती आहे

dnandyourkyahaiyeto
Автор

जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्वदनीय जगाचे आराध्य दैवत अस्मिता आहेत आठरा पगड जातीचे राजे आहेत हा सर्व महान मानव विनम्र अभिवादन

aniketjadhav
Автор

धन्यवाद
असेच सुपरहिट गाणे, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचेवर प्रत्येक वर्षी जयंतीच्या व शिवराज्याभिषेकाच्या वेळी करा.
की प्रत्येक मराठी माणसाला तर ते आवडलेली पाहिजे परंतु ते गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजले पाहीजेत. व छत्रपती चांगला इतिहास जगाला समजला पाहिजे ‌भावानो.

rameshgaikawad
Автор

आम्हाला गर्व आहे आणि माज पण आहे मराठा असल्याचा, दैवत छत्रपती 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

maurisatav
Автор

Sir khupch bhari gayle 🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

varshakanade
Автор

Khup khup Chan dada daivat JAY HIND JAY Shivray

sudhakarjaybhaye
Автор

माझ्या जीवनातील सगळ्यात आवडतं गाणं ऐ गाणं ऐकल्यावर अंगावर शहारे आल्या शिवाय राहत नाही जय शिवराय जय शंभूराजे

vandnagolde
Автор

''भलेभले होऊन गेले पण शिवराय
दुसरे झालेच नाहीत मराठ्यांचे ते छत्रपती

दिवस उजाडला आणि
त्यांची आठवण नाही झाली...असे कधी झालेच नाही ''

राजेचं राजपण कालपण,
आजपण आणि उद्यापन.

जय शिवराय.๑۩۞۩๑ अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,

छञपती शिवरायांना मानाचा मुजरा !!!!

arunbhoir
Автор

गाना तो समझ नहीं आया लेकिन बहुत गर्व महसूस हुआ सुनकर
जय श्री राम जय भवानी जय शिवाजी
जाति पाति का छोड़कर
सारे हिन्दू रहेंगे एक होकर

Atulpandey-xr
Автор

Swabhimani vicharancha krantikari jay bhim sajan Vishal saheb swaraj rakshak chatrpati shivaji maharaj yana manacha mujra

bharatdhole
Автор

माणूस कितीही खचला असेल तर, छत्रपती शिवाजी महराजांचे गाणी आणि पोवाडे ऐकलं तर 100% आत्मविश्वास येतो.
जय भवानी जय शिवराय

ranjit