Daivat Chhatrapati - Official Video - Chhatrapati Shivaji Maharaj Geet

preview_player
Показать описание
दैवत छत्रपती - महाराष्ट्र गीत - छत्रपती शिवाजी महाराज गीत - विशाल चव्हाण - शुभम मांढरे - जयंती स्पेशल गीत

Director : Sainath Patole
Actor : Shubham Mandhre
D.O.P : Vishnu Karanje , Vedhraj Jadhav
Editor : Sameer Chaudhari
Choreographer :- Pavan Nitnavre
Makeup : Vaishnavi Jadhav
Costume : Karan Nitnavre , Aparna Nitnavre
Dance Group : Akole
Special Thanks : Nakul Thorat

Lyrics: Sharad Kasbe
Music: Sajan Vishal
Singer: Vishal Chavan
Video Director: Vicky Neharkar, Uday R.

Stream This Song On:

Lyrics:
दैवत छत्रपती

शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
घेऊन भगवा तो हाती
हा हा हा हा
घेऊन भगवा तो हाती
सुराज्य घडविण्यासाठी
सुराज्य घडविण्यासाठी
आई शिवाई आई जिजाई
आई शिवाई आई जिजाई
आशिर्वाद हो पाठी
आहे आशिर्वाद हो पाठी
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
उभा खान टराटरा फाडला
हा हा हा हा
उभा खान टराटरा फाडला
सारे भीत होते वाघाला
सारे भीत होते वाघाला
जुन्नरच्या वाघाला धराया
जुन्नरच्या वाघाला धराया
आले गेले असे किती
अहो आले गेले असे किती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
नाव घेता संता धनाजी
हा हा हा हा
नाव घेता संता धनाजी
घोड दुष्मनाचं मागं पळती
घोड दुष्मनाचं मागं पळती
शारदाची लेखणी शोभती
शारदाची लेखणी शोभती
शिवबाची आरती
विशाल शिवबाची आरती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

शिवनेरीवर शिवबा जन्मला
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी
जय जय भवानी जय जय शिवाजी

Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos

Рекомендации по теме
Комментарии
Автор

🎉❤🎉🎉❤❤🎉❤ जय शिवराय जय शंभुराजे मराठी भाषा

AvinashKade-kd
Автор

आमची कोणत्या जन्माची पुण्याई आहे की आम्ही महाराष्ट्रात जन्माला शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

krishnawalke
Автор

🚩"जय शिवराय" 🚩
अप्रतिम video आणि
शुभम कडक सादरीकरण..
मनःपूर्वक अभिनंदन..👏💐

punekar
Автор

आमचे दैवत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🌹

archanamuley
Автор

शिवाजी महाराज के बरे मे अपशब्द वो लोग बोलते है खानदान जिंके नेक नही बाप उनके एक नाही

karandhengale
Автор

Shivaji maharaja ki jay..🚩🚩Mast dada great job bhaava..
shinde and Shinde Family💫

riddhisiddhivlogs
Автор

Khup Khup Chan Shubham...
Keep it up 👍👍

amarmandhare
Автор

छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌄🌄🙏🙏🙏

shyamagalave
Автор

Khupach mast Shubham all the best for your future

shravanmandhare