Har Har Mahadev |Official Marathi Trailer|25th Oct 2022|Subodh B| Abhijeet S D|Sharad K| Zee Studios

preview_player
Показать описание

‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’

सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक....

येतोय 'हर हर महादेव' २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला.

#HarHarMahadev #ReleasingOn25thOctober #Diwali2022

Star Cast - Subodh Bhave, Sharad Kelkar, Amruta Khanvilkar, Sayali Sanjeev
Produced by Zee Studios and Shree Ganesh Marketing and Films
Directed by Abhijeet Shirish Deshpande

Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’

सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक....

येतोय 'हर हर महादेव' २५ ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला.

zeemusicmarathi
Автор

पावनखिंड सारखा चित्रपट सध्याच आला असून पण पुन्हा त्याच विषयावर चित्रपट बनवला आहे त्यामुळे खरच दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे कौतुक करायला हवे..

themusicalheart
Автор

जबरदस्त ट्रेलर बनवला आहे, आता या चित्रपटाला डोक्यावर घेऊन नाचायचे आणि आपल्या मराठी चित्रपटांना पुढे न्यायची हीच वेळ आहे..❣️ जय शिवराय...☀️🚩

Mh-gk
Автор

आई शपथ... खरंच सांगतो अजून पर्यंत असा ट्रेलर पहिला नाही. 🔥Pn ya movie madhe chukicha itihas dakhavnyat ala aahe

darkrushgaming
Автор

पूर्ण भारतात 'हर हर महादेव' चा गजर होणार.... हर हर.... महादेव.... सूपर हिट होणार... मराठी माणसाचं कर्तव्य आहे़ की आपल्या मराठी सिनेमाला जगभर पोहोचविण्याचं...छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

narayanpatil
Автор

Trailer खतरनाक आहे यात वादच नाही... पंरतु पावनखिंड रिलीज झालेला आणखी न एक वर्ष ही नाही झाल आणि त्याचा परिणाम लोकांच्या मनावर आणखीन ही तसाच आहे... टॉकीज ला कितपत गर्दी खेचुन आणेल या बद्दल खरच काळजी वाटते.

dr.atulbangar
Автор

आजच हा picture थिएटर ला पाहून आलो, माझ्या अंदाजाने हर हर महादेव पेक्षा पावनखिंड खरंच भारी होता..

AbhijeetDalvi
Автор

बाजीप्रभू = अजय पुरकर.
हर हर महादेव आणि शिवप्रताप चा ट्रेलर पाहून हेच जाणवत की अभ्यासपूर्ण चित्रपट हा दिग्पाल लांजेकर चा च वाटतो.
छत्रपतींच्या चित्रपटांची खरतर तुलना होऊ नये पण कलाकृती म्हणून पहिली तर पावनखिंड परिपूर्ण वाटतो.

harshaldeshpande
Автор

अप्रतिम... आज पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजावर खूप खूप चित्रपट आले पण हा ट्रेलर पाहून प्रत्येक प्रसंग शरीरावर शहारे देत होता काय काय सांग..एकच सांगतो मनाचा मुजरा...असो...👌👌👌👌👌👌

shrivansamsher
Автор

काय ट्रेलर आहे निस्ता धुरुळा ... येकच नंबर बे! आंगावर काटा आला शरद केळकर चां आवाज भारी आहे एकदम् ... दंगा घालणार हा सिनेमा 🔥🔥🔥

surajk
Автор

कोणा कोणाला छञपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत शंतनु मोघे सर यांना बघायला आवडेल ❤️❤️❤️🚩🚩🚩🚩

kartikdeshmukh
Автор

मराठी फिल्म इंडस्ट्री ची PAN India दमदार आणि जबरदस्त एंट्री....भारावून गेलो....भारतात दिवाळीत फक्त हर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.... चा गजर होणार 🙏🙏🙏🙏👍👍❤❤❤🚩🚩🚩🚩

narayanpatil
Автор

अगा जे घडलेची नाही असा हा प्रसंग घुसडणे हा शुद्ध अभद्र विचार आहे.

bharatbahte
Автор

मराठी माणूसच इथे उणिवा काढतोय, बांडगुळणानो इतर भाषिक गुणगौरव करत आहेत आणि इथे आपल ज्ञान पाजळत आहेत, जिथे महाराजांचा विषय असतो तिथे काही कमी नसतेच. हर हर महादेव.

dinesh
Автор

गर्वाने छाती फुगते...
आशा सिनेमांची आता काळाची गरज च आहे आणि आपण ते करून दाखवलं..धन्यवाद..
जय शिवराज
हर हर महादेव🚩❤️

saurabhkharat
Автор

हर हर महादेव... शरद केळकर हा मराठी चा अमिताभ बच्चन होईल...लिहून घ्या .. अजय देवगण अक्षयकुमार पेक्षा भारी अक्टिंग करतो ..बाहुबली च आवाज मुळे 500 1000 करोड कमवले तो हा केरकल

acreations
Автор

खूप आनंद होत आहे की मराठी सिनेसृष्टी व सगळेच डायरेक्टर्स छत्रपतींचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवत आहे

chinmaykhairnar
Автор

Outstanding, extraordinary, awesome, more than expectations Words looks very small for this trailer.... Every Marathi person will feel proud as Maharashtrian....Now the Marathi Film industry will show what is the real talent and quality.... Thanks to Abhijeet Deshpande, Subodh Bhave, and Sharad Kelkar and the whole team....🙏🙏🙏🙏🚩🚩🚩❤️❤️❤️👏👏👏👏👌👌

narayanpatil
Автор

एकदम दमदार ट्रेलर आहे 🔥 आणि ही पहिली मराठी PAN INDIA फिल्म असणार आहे, खुप अभिमानाची गोष्ट आहे. पण खंत या गोष्टीची वाटत आहे की ते रक्त आणि आगीचे दृश्य थोडे खोटे वाटत आहेत. पण तरी काही हरकत नाही, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री कडून असेच जास्तीत जास्त BUDGET च्या अधिक PAN INDIA फिल्म्स बघायला भेटाव्या हीच अपेक्षा 🙏😊
#जय_भवानी #जय_शिवाजी

aaplareview
Автор

आनंद वाटला की पिक्चर हिंदीमध्ये पण येतोय म्हणजे आपला मराठ्यांचा इतिहास पूर्ण भारतभर पोहोचेल।
जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

Marathibana