Har Har Mahadev - Title Track | Subodh Bhave, Sharad Kelkar |Shankar Mahadevan, Hitesh M |Mangesh K

preview_player
Показать описание

Presenting the Title Track of Har Har Mahadev sung by Shankar Mahadevan & Hitesh Modak.

To stream & download Full Song -

Movie - Har Har Mahadev
Music Director - Hitesh Modak
Lyrics - Mangesh Kangne
Singers - Shankar Mahadevan & Hitesh Modak
Music Arranged Composed And Produced By Hitesh Modak
Musicians - Guitars And Strokes By Esani Dey
Bass Guitar - Sujay Dey
Rhythm & Percussions - Sivamani A
Horns And Woodwind - Id Rao
Backing Vocals - Mohan Shravan, Mohan Morajkar, Santosh Salve, Sandip
Recorded At Yashraj Studio
Mixed & Mastered By Abhishek Khandelwal
Sound Engineers - Abhishek Khandelwal & Dilip Nair

Cast - Subodh Bhave & Sharad Kelkar
Produced By - Zee Studios And Shree Ganesh Marketing And Films
Directed By - Abhijeet Deshpande

Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Рекомендации по теме
Комментарии
Автор

पाहून आलो मी चित्रपट. एकच शब्द म्हणेन "सर्वोत्तम". १००% पैशे वसूल झाले. सगळ्यात कड्डाक. एक एक रुपय मोलाच्या चित्रपटात गेले.
Note:- पुष्कळ लोकांनी असं वाटतं आहे की याची कथा पावनखिंड सारखी आहे. पण खरोखरी या चित्रपटाची कथा वेगळी आहे.

sarangbsr
Автор

स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा देणारं हे शिव युद्ध गर्जनेचं गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. ऐकताना धमन्यातलं रक्त सळसळतं, सुप्रसिद्ध गीतकार मंगेश कांगणे यांनी अतिशय सुंदर शब्दांत वर्णन केलं आहे.

तलवार म्यान सोडी
शिव-सैन्य सज्ज झाले
देहात वीज-बिजली
पायात वेग-वारे
 
कडेलोट भयभीतीचा
अंधार मौज वाटे
तुडवीत रक्त -माती
हे चालती मराठे
 
भले हो संकटाची पायरी विशाल
ऊरात मंत्र ठेवी पेटती मशाल
हर हर महादेव....
 
कळकट अंधार बळकट पाऊस
गढूळ घाट-वाटा वाढतो तिढा
जागर युक्तीचा, स्वराज्य भक्तीचा
मराठा वीर जगतो देऊनी लढा
 
रोखिल खिंड धिंड कंठ कापुनी गळा रे
हि झिंग ज्वार झुंजण्याचा लावते लळा रे
 
दिवस असो वा मध्यरात्रीचा सुमार
ऊरात मंत्र ठेवी पेटती मशाल
हर हर महादेव.... || १ ||
 
पायवाटा पथ रक्तपात
वीर धीट त्याची वाघाची जात
आग राग रग नखशिखांत
कर्म युध्द झाले....
 
रण धग धग अग्नीकुंड
मरे झपा झप यवन झुंड
बहाल भयाण मृत्युदंड
मरण दुश्मनाचे....
 
रडेल गनीम-गोत्र पाहुनी थरार
ऊरात मंत्र ठेवी पेटती मशाल
हर हर महादेव.... || २ ||
 
सूड सुरुंग
उधळी रंग
ऊरात वैर वारे....
ठिणगी राग
रागाची आग
गनीम खाक झाले....
 
जीव जणू धारधार
गरा गरा वज्र-वार
खोलवर आरपार
घोर लयलूट चाले....
 
खण खण शस्त्रनाद
घनघोर घातपात
पाहून खिंड आज
यम डगमग हाले...
 
शरीर शिमगा रक्त होऊदे गुलाल
ऊरात मंत्र ठेवी पेटती मशाल
हर हर महादेव.... || ३ ||
 
मंगेश कांगणे

jayantrevdekar
Автор

हर हर महादेव हा चित्रपट मोठ्या पाड्यावर चित्रपटगृहात जाऊन पहिल्या नंतर हे गाणी पुन्हा पाहण्यात एक वेगळीच मजा आहे...इतिहासाची सखोल कहाणी इतक्या उत्तम पद्धतीने जाणून आणि समजून घेतल्यावर या गाण्यांचा आस्वाद आजुन वाढतो...!!!🕉️❤️🙏🏻🌺🔥🚩

shwetatendulkar
Автор

True legacy of Sanatan Hiindu Dharm. 🙏🚩

chanakyaisalive
Автор

ज्याला कुणाला हा चित्रपट नाही आवडला, त्यानी स्वतः चित्रपट बनवा आणि बघा...आपल्याला तर हा चित्रपट आवडला..
आणि ज्याला आवडला नाही त्याला समजेल की एक चित्रपट बनवायला किती मेहनत लागती त्ये...हर हर महादेवाची माझ्या छत्रपती शिवरायांची गर्जना पूर्ण जगात घुमली एवढंच बास....!

premshendge
Автор

This is responsibility of every Hiindu to make this movie a global blockbuster with 250 cr. 🙏🚩

chanakyaisalive
Автор

Aatach parat aloy movie baghun, simply superb. Request everyone please watch in theatres. 👍👍

sanalify
Автор

Humble request to all Hiindus to watch this movie in theatres and take your friends and family with you. 🙏🚩

chanakyaisalive
Автор

हीच वेळ आहे मराठ्यांचा इतिहास संपूर्ण भारतात पोहचवण्याची, जास्तीत जास्त संख्येने बघा आणि सपोर्ट कर, जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

OmkarKhatriVlogs
Автор

वा ! काय गाणे आहे अंगावर शहारे आणणारे . एकच नंबर 🚩🚩👑👑
हर हर महादेव! जय शिवराय! जय शंभुराजे

sumanlohote
Автор

प्रत्येक मराठी माणसाने support करूया south movies la करता तसच

hrishikeshrawool
Автор

*हर हर महादेव हा केवळ एक चित्रपट नसून ती शिवकालीन अनुभूती आहे . अभिजित देशपांडे यांनी 2 तास 42 मिनिटांच्या चित्रपटात प्रत्येक मिनटं रोमांच उभे राहील अस काम केलंय.या चित्रपटातील संवाद जणू बोधवाक्य आहेत . सतीश मोडक च संगीत अंगावर शहारे उभं करत.शरद केळकर आणि सुभोद भावे ह्यांनी हृदयातून नाही आत्म्यातून ही भूमिका साकारली . छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य बनविण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले परकीय स्वकीय यांचा संघर्ष, स्वराज्यासाठी परिवाराला द्यावा लागणारा दुरावा आणि काबिल शत्रूला ही मित्र बनविण्याची त्यांची कला चित्रपटात छान रेखाटली आहे . ह्या चित्रपटाने माझ्या राजा बद्दल माझ्या मनातील प्रेम आणखीनच द्विगुणित केलं . हर हर महादेव 💐💐*

akc
Автор

Amol kolhe, chinmay mandlekar, Gashmeer mahajani, Sharad kelkar, Sanjay manjrekar ya saglya abhinetyanna aaj paryant aapan pahila aahe maharajanchya bhumiket... Pan Ya veli director ani producers ni eka naveen chehryala sandhi dili tar tyat kaay chook... Mi ajun paryant movie pahilela naahi pan trailers ani gaani paahun mala kharach Subodh bhavenchi acting ani dialogue delivery khup changli vatli... Tyanchya aawazat ani personality madhe dum ahe... Aani visru naka Subodh bhavenni ya aadhi hi Lokmanya ek yugpurush ani kashinath ghanekar ani baryach biopics ani films madhe aaplya acting ni tyanni lokanchi mane jinkli... Aani khaas karun Har har mahadev ya role sathi tyanni ek hi rupaye fees ghetle naahi... Tyanni aaplya purna manane ani dedication ne ya movie sathi kaam kela aahe... Tar krupaya karun aapan prekshak tyanna troll karu naye... Ani tyanchya ya mehnat ani dedication sathi tyanna protsahan dila pahije... Ani ya movie la support kela pahije... Visru naka hi Pahili marathi PAN India movie aahe...

amarbalram
Автор

आज च पाहून आलो खूप चांगला आहे चित्रपट सर्व प्रथम 🚩छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा
🚩 पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना स्वराज्यात कसं सामील केलं त्याच इतिहास चुकीचं वाटतोय बाजीप्रभू देशपांडे हे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मित्रानो तुमचं काय मत आहे ते पण जय जय शंभूराजे.... जय राजमाता 🚩

kirannikamvlogs
Автор

Hats off to the musician especially the drummer!!

devarshpatel
Автор

🚩Only Martha ☝️1 Martha lakh maratha🚩🚩🚩🚩❤

CK_GamingFF
Автор

शिवमणी हितेश आणि शंकर!
आतापर्यंतचा सर्वोत्तम संघ! ⚡️⚡️⚡️

satyakijaiswal
Автор

Shivba ha Marathi jati cha dev ahe .
Chattrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏
Chattrapati shambaji Maharaj 🙏🙏
Every song related to this legendary man is not only song it's a feeling which only a true bhakt of shivba and one who knows his background can feel 😭

kalyanikadam
Автор

मस्त... आजच पहिला... शरद केळंकर जबरदस्त....

prachidighe
Автор

Har Har Mahadev ❤️🚩🚩
Chhatrapati Shivaji Maharaj 🔥🔥🚩🚩
HOUSEFULL ACROSS MUMBAI, PUNE & MAHARASHTRA

mayurpalankar