filmov
tv
How to Setup Your Import Export Business | Start Import Export Business | Export and Import business
Показать описание
असा करा आयात निर्यात व्यवसायाचा सेट अप
आयात निर्यात म्हणजेच इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय म्हणजे नेमके काय? तो कसा करावा? त्याचा सेट अप कसा असावा? नोंदणी कशी करावी? कोणत्या कागदपत्रांसाठी किती खर्च लागतो? अशी इत्यंभूत माहिती आपल्याला उद्यमी महाराष्ट्रमधून मिळणार आहे. उद्यमी महाराष्ट्रने याबद्दल १५ दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. कुठेही अव्वाच्या सव्वा शुल्क न आकारता सर्वसामान्याना परवडेल असे शुल्क या प्रशिक्षणासाठी आकारले आहे. मराठी माणसाने या व्यवसायात आपले अढळ स्थान निर्माण करावे असा या मागचा हेतू आहे. १५ दिवसांच्या या प्रशिक्षणाचे शुल्क फक्त आणि फक्त २५०० रुपये आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, त्यामुळे या वेळेचा सदुपयोग स्वतःला तयार करण्यात, व्यवसायाची माहिती मिळविण्यात घालवा. ज्यावेळी मार्केट खुले होईल त्यावेळी तुम्ही या व्यवसायात उतरण्यासाठी एकदम तयार असाल आणि एक वेगळा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल. चला तर मग कोणताही वेळ न घालविता खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव मोठे करा. सुवर्ण संधी आहे ती सोडू नका.
- डॉ. ॐकार हरी माळी, संस्थापक अध्यक्ष, उद्यमी महाराष्ट्र
Here's how to set up an import-export business/ start your import export business
What exactly is import-export business? How to do it How should it be set up? How to register? How much does it cost for which documents? You will get such information from Udyami Maharashtra. Entrepreneur Maharashtra has organized a 15-day training on this. Affordable fees are charged for this training, regardless of where you go. The purpose behind this is for the Marathi man to make his place in this business. The fee for this 15 days training is only Rs. 2500. Now is the time for lockdown, so make the most of this time to build yourself up, get business information. When the market opens, you will be ready to enter the business and you will have a different kind of confidence. So, without wasting any time, call the number given below and make your name big internationally. Don't miss the golden opportunity.
- Dr. Omkar Hari Mali, Founder President, Entrepreneur Maharashtra
Follow Udyami Maharashtra on -
==========================================================================
#dromkarharimali #importexport #udyamimaharahtra #marathibusinessman
export and import business how to start import export business import export course

Комментарии