'Ganpati Bappa Special ': Anand Shinde Performance, Shindeshahi Bana 2017 | Colors Marathi | HD

preview_player
Показать описание
Ganpati Bappa Special 2018 Anand Shinde Special Shinde Sahi Bana 2017 Program.

(शिंदे शाही बाणा 2017 Colors Marathi)
Shinde Shahi Bana 2017 Performance & Songs (Anand Shinde, Aadarsh Shinde, Milind Shinde, Allah Shinde)

Aadarsh Shinde & Anand Shinde Qawwali: Ud Jayega Ek Din Panchhi & Main Sharabi Na Hota

Watch the exclusive Performance of Singer Anand Shinde in colors Marathi's special show "Shindeshahi Bana" 2017

Video Credits:
Presented: Color Marathi
Show: Shinde Sahi Bana 2017
Singer: Anand Shinde & Aadarsh Shinde
Patch Editing: Rushikesh Rokade
Рекомендации по теме
Комментарии
Автор

चला 1 करोड Youtube Views असलेली विडिओ बनवुयात या "अप्रतिम" कलाकृतीला #Target10Million

Let's Make a 10 Millions Views For This Song!!! #Tagrget10Million

Knowrushi
Автор

लहानपणीची आठवण झाली आनंदजी .. शींदेशाही ला मानाचा मुजरा🎉🎉

aksharwaghchoure
Автор

महाराष्ट्रातील कोणताही सण असो आनंद दादा च्या गाण्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही...

pratikkamble
Автор

पुन्हा येऊ दे ते दिवस पुन्हा येऊ दे त्या आठवणी खरंच मोठेपण नकोस झाले लहानपण होते तेच छान होता आनंद शिंदे साहेब खरंच तुमचा आवाज ऐकल्यानंतर लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात

santoshdeshpande
Автор

कलाकाराला जातपात नसते...!
आनंदजी आपण तमाम मराठी जनाचे अभिमान आहात..
बाप्पा आपणांस उदंड आयुष्य देवो..!
जय भिम जय शिवराय..!

yogeshshinde
Автор

दिवंगत गायक प्रल्हादजी शिंदे यांनी गायलेल्या आद्य देवता गणपती यांच्या वरील या गीतांना आज कित्येक वर्ष उलटूनही गणेशोत्सव काळात त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित केलेली गाणी हमखास कानावर येतात, आणि त्या महान गायकाची वाहा वा सुद्धा होते, या गीतांनी त्यांना वेगळी ओळख आणि ऊंची प्राप्त झाली.
त्यांच्या पश्यात यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आनंद, मिलिंद यानी त्यांची गाणी आपल्या गोड आवाजात रसिकां समोर पेश करुन आपल्या वडिलांची गीते आणि आठवणी अजरामर केल्या .💐

prafullabhave
Автор

आनंद शिंदे म्हणजे मुखी सरस्वती👌👌👌👌
आनंद शिंदे चा सुर म्हणजे सन म्हंजे एक सोहळा रूपांतरित होतो अमच्या भक्तीत देखील हुरूप येतो

rjjr
Автор

लहानपणी गणपती मंडळा मध्ये रात्री उशिरा पर्यंत गप्पा गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिंदे सरांची गाणे ते दिवस वेगळेच!! ते दिवस किती छान होते खिश्यात पैसे नसायचे पण सर्व मस्त वाटायचं, आज सर्व आहे पण ती मज्जा नाही गेले ते दिवस राहल्या फक्त आठवणी 😔

shekharsonone
Автор

स्वर सम्राट 🥁🎻🎺🎷🙏
ही गाणी लहानपणापासून एकतोय....
हे गाणं ऐकलं की खरच गणपती बाप्पा आले अस वाटत

jeetubansodemanmad
Автор

मि भारतीय भारत माझा जय भीम जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र

munjajilonsane
Автор

हि गाणी लहानपणाची खरोखर आठवण करून देतात राव धन्यवाद ंआनंद शिंदे साहेब ं

malharymalhar
Автор

प्रल्हाद शिंदे आनंद शिंदे मिलिंद शिंदे ऐकलं की
लहान पणीची आठवण येते

arjunpatil
Автор

Jai Bhim Sir, , aani tumhala khup motha salute hi, khup chan gane gayale, God bless you and your family, 🙏👌☝️👍👏👏🌹🌺💖

manishakamble
Автор

अंगात जोश आणि डोळ्यात पाणी बस्स्स्स.... गणपती बाप्पा मोरया.... one and only pralhad shinde 🙏

-Manish.salunke
Автор

अप्रतिम, अतिशय सुंदर गाणं गायलं आहे व संगीतबद्ध केले आहे.. वारंवार ऐकावंस वाटतं व ऐकून बालपणीच्या आठवणी जाग्या होतात.👌👍🙏🙏🙏

sameernage
Автор

स्वर सम्राट आनंद दादा शिंदे आपण महाराष्ट्रासाठी अनमोल असा भक्तीचा ठेवा दिला

gajananghuge
Автор

खरंच दैवी देणगी आहे याना आज बालपणाची आठवण झाली महाराष्ट्र चे वैभव आहे हे आपले की असे गायक आपल्याला लाभले आनंद दादा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना

nileshvidhate
Автор

कोणती परिस्थिती असो या गाण्याने गणपती आल्यासारखे वाटतात डोळ्यातून पाणी येते लहानपणीच्या आठवणी ने

rasikapednekar
Автор

शिंदे घरान खूप चांगले गीतकार जन्माला घातले आहेत देव त्यांचं भल करो खूप छान गायलात sir तूम्ही

prathameshmundhe
Автор

शिंदे साहेब महाराष्ट्राची शान आहात आपण साष्टांग दंडवत आपणास🙏🙏🙏

yogeshkardag