Bappa Moraya Re Remix Dj Smoke Mumbai Dm Visuals

preview_player
Показать описание
Bappa Moraya Re Remix Dj Smoke Mumbai Dm Visuals

song Name - Bappa Moraya Re
Remix- Dj Smoke Mumbai
vfx- DM VISUALS 9082030289

follow me on Instagram @smartydm07

these videos are only For Promotion Purpose please contact before taking any action all the credit goes to original owner of the song and video
Рекомендации по теме
Комментарии
Автор


Subscribe To Our Marathi Fitness Channel For Fatloss weight/muscle gaining Tips ❤️

dmmusic
Автор

बघता बघता पूर्ण वर्ष सरले बाप्पा आता तुमच्या अगमनाला अवगे काही शन उरले ... 💞❤️

tejastakawale
Автор

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले..❤
तुझ्या आगमनाला आता तीनच दिवस उरले 😍😍🤩🙇‍♂️🙇‍♂️

vaibhavjadhav
Автор

गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षानं एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दुःखाची
वाचावी कशी मी गाथा

आली कशी पहा आज वेळ
कसा खर्चाचा बसावा मेळ
गूळ-फुटाणे खोबरं नि केळं
साऱ्या प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण
तूच पिता तूच माता

नाव काढू नको तांदुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे
देवा जाणुनि गोड मानुनि
द्यावा आशीर्वाद आता

justwatch
Автор

याला लाईक न करणारा दुग्गल जातीचा असेल कारण आमचे बाप्पा आम्हांसाठी सर्वस्व आहेत

yogeshkurud
Автор

ह्या गाण्याचे ओरिजनल गीतकार गायक ... प्रल्हाद शिंदे आहेत ...

ajitbhosale
Автор

1.19 am 😍zop nvti yet tr ganpati bappa atvle♥️😍💪🌼ganpati bappa moryaa😍♥️🇮🇳🥀🌼

digambarbawankar
Автор

आता ओढ फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणपती बाप्पा मोरया ❤️

ajinkyakulkarni
Автор

श्रद्धा अपरंपार भक्तीला तोड नाही तूम्ही सोबत असताना, दु:खाला ही ओढ नाही ♥️🌼🙇🏻‍♂️✨

rohankilledar
Автор

❣️किती आतुरतेने वाट पाहतो यार बाप्पाची ❣️
🙏🙏गणपती बाप्पा मोरया

Marathi_Viral_News
Автор

बापा तुझया आगमना ला दोन च दिवस ऊरले आहेत 🙏

shubhamdchaudhari
Автор

हाच एक पर्याय आहे, कमीत कमी अशा संगीता मुळे तरी येणाऱ्या पिढीला आपली देवाची आरती गाणी कानी पडतील.

surajchikne
Автор

Unbelievable, Excellent, End Of The Musical Composition 👌👌👌😴

gauravkadu
Автор

This songs singer so legend and dj remix is so amezing😘😘🙏🙏

AshokPatil-gdkq
Автор

I am going through tough time.. Bappa mla takad de😔

siddharthshinde
Автор

Why i got this masterpiece 1 year

Over powered work....⚡⚡😎😎

krishpatil
Автор

🙏🌺!! ॐ श्री गणेशाय नमः !!🌺🙏
सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!🙏

VishalPatil-wiof
Автор

Nice song ❤️❤️❤️ I love this song 🤩🤩😍😘😘

abhimanyuvishwakarma
Автор

खुप सुंदर गाण आहे🙏 गणपति बप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया 🙏

abhijeetpatil
Автор

आवाज शिंदे कुटुंबासाठी देवाची देणगी आहे.

pravinkadlag