Save Vishalgad Save Our Forts😡 | RJ Soham | Latest Marathi

preview_player
Показать описание
OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

Stay connected:-
Рекомендации по теме
Комментарии
Автор

OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE

RJSoham
Автор

Dhanywaad Soham Bhau ❤⛳
SAVE विशाळगड ⛳❤️

crazyshreeman
Автор

गड किल्ले फक्त फिरायला नाहीत..तो आपला वारसा आहे. त्यांची काळजी घेणं आपल सगळ्यांचं काम आहे. जय भवानी जय शिवराय.🚩

Ni__tin
Автор

सोहम भावा, किल्ले विशाळगड मुक्तीसंग्राम यासाठी राबणाऱ्या अनेक हातांना तुझ्या ह्या विडिओ मूळे आणखी बळ येउदेत
हीच आई वाघजाई चरणी प्रार्थना ..
हर हर महादेव 🚩🚩

swaroopjagadale
Автор

मनापासून आभार सोहम दादा ❤️🚩🥺
आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे 🙏💤

krishnalabdhe
Автор

आज जर विशाळगड वाचला नाही तर हे लोक रायगड शिवनेरी सह इतर गड किल्ल्यांवर कब्जा आणि अतिक्रमण करतील.त्यामुळे विशालगड वाचलl
पाहिजेत आणि आपण सर्व मावळे एकत्र येऊन सरकार च्या उरावर बसलो पाहिजेत. #savevishalgad 🧡✨

Sagarsjroyal
Автор

त्या जंरागे साठी लाखोच्या संख्येने येता पण एकदा 😢😢एकदा तरी आपल्या शुर राजेंसाठी त्यांच्या गड किल्ल्यासाठी लाखोच्या संख्येने जमा व्हा 🙏🙏🚩🚩

lakshmikanthole
Автор

दादा आम्ही नागपूरकर या मोहिमेच्या पाठीशी आहे....ही चिंगारी आता ज्वालामुखी 🔥🔥💥बनलीच पाहिजे...हर हर महादेव 🚩⚔️

abhijeetbhoyar
Автор

Request to all Marathi creators..Plz unite and start Campaign of #Savefortsinmaharashtra .🚩🚩🚩

shreyashgarud
Автор

यालाच एकच पर्याय... भारतीय संस्कृती युक्त गुरुकुल शिक्षण पध्दती हवी, त्यासाठी हिंदु संस्कृती, परंपरा मानणारे सरकार हवे, हिंदूनी जागरूक होणे महत्वाचे आहे.

Shashikant-ray
Автор

7:23 बांदल सेना, बाजी प्रभु देशपांडे, फुलाजी प्रभु देशपांडे.... आणि शिवा यांनी आपल्या प्राणाचा बलिदान दिला..

sairajshirole
Автор

धन्यवाद सोहम भाऊ ... ह्या व्हिडिओसाठी 🔥🔥

adityabalsaraf
Автор

विशाळगड वर मी स्वतः २०१२ साली गेलो होतो तेंव्हाच गडावर अतिक्रमण वाढले होते
दारूच्या बाटलीचा खच, त्या गडावर दर्गा आहे तिथे नवस बोलला जातो म्हणतात आणि त्यासाठी बरेच लोक तिथे कोंबडे घेऊन जातात तिथेच जेवण बनवलं जात बरंच काही आहे वरती😢

pravin_deshmukh_
Автор

भाऊ एकदम खरं बोला तुम्ही लोहगड किल्ला आता कुटे तरी सुरक्षित आहे.तरी पण आपण जागरूक राहणं खूप गरजेचे आहे.

sunnylegendking
Автор

प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ तुझे की तु ह्या विषयावर बोलला. ❤

एक हिंदू म्हणुनच नव्हे तर जे जे शिवरायांना आदरास्थानी मानत आहे त्या सर्वांनी जात, धर्म, मी पणा बाजुन ठेवुन ह्या सैतानी वृत्ती च्या विरोधात उभे राहिलेच

विशालगड तर आहेच पण आम्हाला ते सर्व गड मुक्त करायचे आहे जे ह्या जिहादी विळख्यात सापडले आहेत...
जय शिवराय 🙏

vaibhavbalkawade
Автор

❤ भावा...लवकरच साहेबांनी लाडके किल्ले वाचवा ... योजना सुरू करावी..अशी शिवराय चरणी प्रार्थना..

seemaasalkar
Автор

मी शाहूवाडी चा आहे . मी येवडच सांगू इच्छितो की . विशाळगडावर जे काही झालं या साठी इथले राजकीय नेते च कारणीभूत आहेत .. कोणी ही suport करत नाही मावळ्यांना

shubhamtodkar
Автор

गर्व आहे भवा तुझावर की तू बोललास हयचवर एक हिंदू माणूस 🚩🚩

sarthak
Автор

खरच खूप खूप खूप धन्यवाद सोम्या दादा.... तू या विषयावर बोलन गरजेचं होत...🙏🔱

riddhibhujbal
Автор

देवगिरी किल्ला, छत्रपती संभाजीनगर

इथे पण अतिक्रमण वाढत चालय..प्लॉटिंग हॉटेलस चालू झाले

Akshaypawar_