Dealing with Work Pressure: Anand Kulkarni’s Expert Advice | Mitramhane

preview_player
Показать описание
Join us for an insightful interview with mind coach and psychologist Anand Kulkarni as he talks about managing work stress, navigating office politics, and thriving amidst rising competition. Gain valuable tips and strategies to enhance your professional life and well-being.

Gifting Partner: Ashman

Optics Partner: Optic World

Gifting Partner: Pune Cotton Company

Show your love, Like & Follow:

#mindcoach #stressmanagement #mitramhane
Рекомендации по теме
Комментарии
Автор

शेवटचा E म्हणजे एक्झरसाइज.
जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा दोन स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात - Adrenaline आणि Cartisol. रिसर्चनी हे सिद्ध केलं आहे की व्यायाम केला की या दोन्हीही हार्मोन्सची पातळी कमी होऊन जाते आणि एक दुसरे फील गुड हर्मोन - Endorphine त्याची पातळी वरती जायला लागते.

mitramhane
Автор

अजून आनंदजी बरोबर एपीसोड बनवायला पाहिजेत, खूप महत्वाचा विषय आहे हा !! 😊

jitujagtap
Автор

तुमच्या ऐकलेल्या १५ ते २० पोडकास्ट पैकी हा अतिशय उत्कुष्ट आहे. 👍

कारण, आतापर्यंत मी ऐकलेलं पोडकास्ट हे त्या पाहुण्याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती आणि त्यांनी केलेल्या संघर्ष भोवती फिरतो.
परंतु हा पोडकास्ट हा त्या सर्व लोकांभोवती फिरतो जे तणावाखाली आहेत.
मला वाटतं हा पोडकास्ट खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यावर positive इम्पॅक्ट करेल. त्याच आयुष्य बदलवेल.

सौ”मित्रा” धन्यवाद 🙏🏼👍

bpatange
Автор

आनंद सर खूप छान पद्धतीने अंतर्मुख केले. तुमचा आवाज सुद्धा खूप सुदिंग आहे.खूप convincing talk !
सौमित्र तू लोकांचा प्रतिनिधी होतास, आमच्या मनातले प्रश्न
परत एकदा आनंद सरांना बोलाव.... स्ट्रेस ग्रस्तांना मनःशांती मिळवून देण्याचे पुण्यकर्म तुमच्या हातून होत आहे.😊

jayashreejoshi
Автор

इतक्या सहज सुंदर शब्दात सरांनी मांडणी करून खूप कठीण विषय सोपा केलाय...
किती छान आणि cool attitude मध्ये सरांनी मांडणी केलेय की आपोआप stress कमी होणारच आहे....

सौमित्र तुला शुभेच्छा...
असेच छान छान content घेऊन आम्हाला भेटत रहा...

anandbhagawat
Автор

कुलकर्णी सरांचा आवाज👌👌👌
मित्रम्हणे सौमित्र🙏💐😊

supriyaa
Автор

सर्वप्रथम सौमित्रजी आणी आनंदजी तुम्हा दोघांचेही मनापासून खूप खूप आभार! अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सखोल चर्चा झाली आहे. अनेक लोकांना याचा नक्की खूप फायदा होणार आहे.

gauritalele
Автор

हा व्हिडिओ अगदी वेळेवर आला माझ्यासाठी.. कालच खूप कामाचं टेन्शन आल होत... संध्याकाळ पर्यंत खूप विचार आले होते..शेवटी 30 मिनिट काम बंद करून बसलो आणि आणि मोबाईल बघितलं तर हा व्हिडिओ आला समोर.. धन्यवाद.

UmeAsh-zd
Автор

धन्यवाद आनंद सर आणि मी या क्षणाला Instagram अकाउंट आणि ॲप डिलिट केलं कायमचं
सौमित्र सर तुम्ही खूप छान आणि आणि महत्त्वाचे विषय आणि त्याचं निदान आमच्यापर्यंत पोहाचवताय तुमचे मन:पूर्वक आभार....
आणि मित्रम्हणे टीमला खूप शुभेचछा ❤❤❤

tusharwaghmare
Автор

यांचाच अजून एक भाग घ्या. फारच छान विषय आणि वक्ता!👌🏽👌🏽

--varshasidhaye
Автор

Excellent 1 hour ... Real eye opener. One thing I will certainly take home is the way Mr Anand Kulkarni spoke consistently in a beautiful tone

prashantdanekar
Автор

खूप सुंदर विश्लेषण .कार्पोरेट जगा बरोबरच सामान्य गृहिणींना सुध्दा मार्गदर्शन करणारे आहे. तुमचे सगळे एपिसोड आम्ही ऐकतो.खूप छान असतात.धन्यवाद 🙏

asmitakamalwar
Автор

खूप छान आणि महत्त्वाचा विषय....खूप खूप धन्यवाद

pallavijoshi
Автор

खूप छान मार्गदर्शन केलं आनंद सरांनी, अशा विषयांवर पॉडकास्ट करत जा सौमित्र सर.

parabnarayan
Автор

Anand Kulkarni has explained the things very well and there were many take aways. I liked all the real life cases that he shared and I could relate to many things he mentioned.

sharvarikulkarni
Автор

धन्यवाद सौमित्रजी आणि आनंदजी, आपण कमी वेळात मोठा विषय उलगडला. आध्यात्मिक बैठक नक्कीच आत्मविश्वास निर्माण करते, हा स्वानुभव आहे.
आध्यात्मिक बैठक ही अतिशय त्रोटक अर्थाने आणि उपहासात्मक पध्दतीने समाजात खरं तर तरुणाईपुढे सादर होतेय, सौमित्रजी आपण हा विषय ताकदीने मांडू शकाल, अशी खात्री आहे.

smitamp
Автор

Khup sundar ani sarvanna upyogi asa episode ahe. Apalya doghanche Manapasun Abhar 🙏🙏

anushreepatil
Автор

Mr is life changing podcast for many. Thank you, Where to stop will be clear when you know how to live is THE MESSEGE OF THIS PODCAST. Thank you once again.

harishpowar
Автор

खूपच महत्वाचे सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद!💐

dagadushimpi
Автор

पोटे साहेब, आज तुमचे प्रश्न आणि निरीक्षण अतिशय मुद्देसूद होते. तुम्ही खूप जणांच्या मनातले बोलले.

sachinbizboy