Taj Mahal Palace Hotel | Vinayak Mali Vlog

preview_player
Показать описание


Рекомендации по теме
Комментарии
Автор

अभिमान वाटला येवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जाऊन पण तुम्ही मराठी मध्ये बोलत आहात काही लोक status मेन्टेन ठेवण्यासाठी आपली मराठी न बोलता इंग्लिश बोलतात पण तुम्ही मराठीत बोलला खूप छान वाटले अशीच आपली संस्कृती पुढे घेऊन जाऊ.❤जय महाराष्ट्र❤

NOBODY
Автор

दादा बाकी काहीच नाही तू जिथे आई ला घेऊन गेलास ते माझ स्वप्न आहे आणि तिथेच तू माझा आयडील झालास ❤ love you दादा ❤

rohitmaskar
Автор

तुझ्या डोळयांनी का न्हवे ...पण आज ताज बघायला भेटला ...खूप खूप धन्यवाद दादूस ...स्वप्न पूर्ण केलस... लाखो मराठी माणसाचं❤

harshaljambhale
Автор

जिने जगात आणलं तिला पूर्ण जग फिरव भाई... 💯👌🥰 #आई 🥰

Kajalsambare
Автор

आम्ही फक्त बाहेरून पाहून आनंद घेत होतो, पण आज तुमचा व्हिडिओ पाहुन ताज हॉटेल मधील सु़ंदरता पहाता आली.

balasahebjadhav
Автор

मराठी भाषेचा मान ठेवलास.
म्हणजे मराठी भाषा साता समुद्रापार नेलीस
जगभरातील मराठी माणसाला हेवा वाटेल
हॉटेल मधील मराठी कर्मचाऱ्यांना धन्यवाद.🇮🇳🙋

sunilpawar
Автор

एक नंबर भाई 🎉🎉 ..एक दिवसाची श्रीमंती .उद्या खाली गेल्यावर आपून गरीब...❤ मस्त.विनायक भाई चा नाद नाय कराचा.. 🎉🎉 आईला घेऊन गेलास बरं वाटलं ❤❤

janardankoli
Автор

❤ आम्ही कधी जाऊ कधी जाऊ शकतो की नाही हे माहिती नाही ताजमहल हॉटेल मध्ये पण विनायक सरा❤ मुले ताजमहल हॉटेलच्या आत मधला जो काही नजारा आहे तो बघायला भेटला एक नंबर दादू....❤ अशीच प्रगती करत रहा ❤god bless you ❤.... आपला फुल सपोर्ट😅😅

gmigdkc
Автор

विनायक भाऊ तिथे सर्व सेवा मराठीत मिळू शकते फक्त आपण कळवणं अपेक्षित आहे .आम्ही मागच्या वर्षी पुर्ण मराठीतंच बोलून सेवा मागवल्या होत्या .

santoshjadhav
Автор

तूझ्यामुळे *ताज* बघायला मिळाला ...thank uu...video बघताना खरचं तिथे असल्याचा अनूभव आला...🥰

usjxroo
Автор

खूप छान वाटल कधी पाहिले नव्हते पण तुमच्या मुळे पाहायला मिळाले ताज हॉटेल❤❤❤❤

lvurfty
Автор

This is a motivational video for me, जिथं जाण्याची इच्छा आहे ते स्वर्ग, आज उघड्या डोळ्यांनी दाखवल्याबद्दल, thank you brother, aata hardwork 2×....

drdz_rohan_
Автор

मी जेव्हा पण दादुस चा व्हिडिओ बघतो त्या वेळेस खूपच inspire होतो की हा आपला माणूस आहे. आणि जेव्हा तु vlog बनवतो तेव्हा आस वाटत मी प्रत्यक्षात तिथे आहे. ❤

ashishsambare
Автор

हेच बघायलाच होत प्राईज .मस्त विनायक ❤..कोकण ला हापुस आंबा महोत्सव मधे फक्त जबरदस्त मजा येईल वीडीयोज बघुन

ajaysvarvatkar
Автор

दादूस 1 नंबर काम ❤
आई ला घेऊन गेलास... ❤️❤️

आई माऊली आहे पाठीशी... 🚩

vivekbharati
Автор

Video तर fun चा विषय झाला
पण वास्तवात विनायक खूप educated person आहेत 😊.

SRJ-Abcdef
Автор

मस्त ना दादा❤ एकदम भारी वाटत youtube वर भले ही खूप व्हिडिओ असतील ताज हॉटेल च्या room tour च्या पण त्या कधी पाहिल्या नाही किंवा ते कधी सुचलं ही नाही पाहावं म्हणून...
पण दादा तुझ्या ह्या vlog मधून खूप भारी म्हणजे खूपच भारी वाटलं जणू आपण स्वतःच अनुभवतोय असा जाणवत होत❤❤❤ Lots of Love Dada❤ आणखी एक तेथील स्टाफ दादुस चां दर्शक आहे पाहून आनंद झाला.
खूप खूप मोठा हो दादा❤❤

OmkarMadageVlogs
Автор

वाह.... मस्त....तुमच्यामुळे आम्हाला ताज महल हॉटेल आतून पहावयास मिळाले....kharach खूप सुंदर आहे दाखवलेल्या रूम्स...great, .., , 🙏🙏👍👍

Ytbestmoments
Автор

Legends Girlfriend la naay, Aaila netat Taj hotel la. love u dadus

ViksyStuff
Автор

You are great because you have taken Mother along with you.. ❤

gooddayswithmohanbilaye
visit shbcf.ru