Dharmveer 2 Trailer BREAKDOWN & Hidden Details| DETAILS you Missed in Trailer

preview_player
Показать описание
Dharmveer 2 Trailer BREAKDOWN & Hidden Details| DETAILS you Missed in Trailer
धर्मवीर २ चित्रपटाचा खरा निर्माता सापडला!😬|धर्मवीर २ टीझर BREAKDOWN|dharmveer 2 teaser review in marathi

धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे ठण्यातीलाच नाही तर महाराष्ट्रातील एक अशे व्यक्तिमत्त्व ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्र आदर करतो आणि जेव्हा धर्मवीर चित्रपट आला तेव्हा पूर्ण हिंदुस्तानात त्यांचा जयजयकार झाला.आणि हा चित्रपट प्रसिद्ध होण्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रवीण तरदे यांचे दिग्दर्शन .
#dharmveer
#ananddighe
#ananddighesaheb
#मराठी
#maharashtra
#raigad
#chhtrapatishivajimaharaj
#छ्त्रपती
#शिवाजीमहाराज
#shivajimaharaj
#pravintarde
#eknathshinde
#marathi

🙏🏻नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या
मराठी movies-review channel "Filmy
Maharashtra' वर🤩|

माझं नाव आहे abhi ✨आणि मी घेऊन
आलोय एक नवीन चॅनल ज्यावर तुम्हाला नवीन
movies, webseries, trailers आणि
teasers che review मिळणार आहेत
आपल्या मातृभाषेत🤩😉
channel ला subscribe karayla विसरू
नका
|| धन्यवाद ||
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Your queries:
Marathi reviews
Marathi movies reviews
Hollywood movies review in marathi
Bollywood movies review in marathi
Tollywood movies review in marathi

Bollywood movies review in marathi
Tollywood movies review in marathi
first movies review channel in marathi
new movies reviews in marathi
Trailer reviews in marathi
Teaser reviews in marathi
& Webseries reviews in marathi

🙏🏻नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या
मराठी movies-review channel "Filmy
Maharashtra' वर🤩|
Рекомендации по теме
Комментарии
Автор

शिदे हा चिञपट दर मतदान ला बनवत राहणार. अरे याने काय बेरोजगार तरुण लोकांना नोकर्या मिळणार आहे का.. 😂😂

alokpawar
Автор

फार अपमान केलाय स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघेंचा.
संयमित , गंभीर, पूजनीय व्यक्ती असे “च्यायला, चल नीघ, फॅमिली चा कुत्रा “ असे अनेक नींदनीय शब्द बोलत नसताना ते त्यांची भूमिका करणार्या कलाकाराच्या तोंडी देण्यात आले आहेत. त्याच्या कडून गाणी गाऊन घेतली आहेत. थोडक्यात तरडेंनी सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली, लोकांच्या मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वर्गीय आनंद दिघेंचा चुकीचा वापर केला 😢

Srikantsandip
Автор

फक्त शिंदे ची लाल करण्यासाठीच हा सिनेमा बनवला आहे बाकी काही नाही 😮

prakashpatil
Автор

सर्व पैसा एकनाथ शिंदे यांचा आहे त्यामूळे प्रवीण दरडे ने एकनाथ शिंदे सांगेल तसाच सिनेमा आणि त्यातील संवाद रचना केली आहे.

prakashpatil
Автор

पूर्ण अभ्यास करुनच चित्रपट बनवतात जर खोट दाखवला तर महाराष्ट्राची जनता गप्प बसेल का जे घडलय तेच दाखवणार खूप छान सिनेमा आहे बघायला जा ❤❤❤

ramdasfegde
Автор

भाई तुझा नंबर दे मग मी सांगतो पिक्चर कसा आणि काय चूक बरोबर आणि काय ते?

dwkzxnf
Автор

हा चित्रपट शिंदेवर बनवला आहे कोणीही पाहिनिये

subhashchavan
Автор

Shinde var election aali aahye aata kay karnar

rekhajadhav
Автор

Saheb che kutar aani kon karan tiyan mahit hota ki dige saheb gele ki mala paan kahi tari kara yeyil pan gem firla je dige saheb karayala bagat hota te dusariya paksha la jomla manu siv sena fodayala chlu kela he koni 80 varshiyachiya ya veli chiya babana vichara je khar sivshaynik hote tiyana javun vichara karan tiya time lla thane ha gundiya chiya hati hota aani tho dige saheba mule sudharla hota

sachinahire
Автор

मराठी चित्रपट हा आपला मराठी भाषिक चा आहे. कृपया चुका नका काढू.. तुम्ही मग चांगला चित्रपट बनवा..

Pappu
Автор

आहे भाऊ तु का चित्रपट बनवत नाहिस
काही म्हणूनको
शिदे साहेब आनंद दिघे साहेबाचे शिक्ष आहेत मुव्ही पन सुपरहिट होणार आहे

AnkushPatharkar
Автор

पण आनंद दिघेला मारलं कोणी.... हिम्मत असेल तर ते दाखवा ना...

hardikkorgaonkar